Back
TEET उत्तीर्ण शिक्षकों को हाई कोर्ट ने राहत दी; नागपुर खंडपीठ ने आदेश जारी
AKAMAR KANE
Feb 16, 2026 05:16:51
Nagpur, Maharashtra
नागपूर
- जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या टीईटी उत्तीर्ण शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाने दिलासा
- नोव्हेंबर २०२५ प्रसिद्ध पदोन्नती यादीत नाव समाविष्ट करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा अंतरिम आदेश
- गडचिरोली जिल्हा परिषदेला यादीत समावेशाचे निर्देश, अंतिम निर्णयापर्यंत आदेश लागू राहणार
- ३३ शिक्षकांची उच्च न्यायालयात याचिका, १७ जानेवारी २०२६ रोजी टीईटी उत्तीर्ण,
- २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पदोन्नती यादी प्रसिद्ध, त्या यादीत दहा ते बारा वर्षे अनुभव असलेल्या शिक्षकांचे नाव यादीत आहे...
- २० ते २५ वर्षे सेवा असलेल्या शिक्षकांचा दावा केला होता, जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी सेवा जेष्ठता यादी मध्ये समावेश करण्याची विनंती केली होती मात्र ती अमान्य केल्यामुळे याचिका दाखल करण्यात आली.
- राज्य सरकार आणि जिल्हा परिषद सीईओंना नोटीस, १२ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे खंडपीठांना निर्देश..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 06, 2026 17:18:46Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त मनसेतर्फे भव्य आतिषबाजी करत शिवरायांना वंदन करण्यात आले. यावेळी भव्य आतिशबाजी पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
0
Report
SNSWATI NAIK
FollowMar 06, 2026 17:01:570
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 16:45:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 14:47:510
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 06, 2026 14:33:160
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 06, 2026 13:49:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 06, 2026 13:36:590
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 06, 2026 13:36:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 06, 2026 13:00:200
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 06, 2026 12:45:320
Report
ABATISH BHOIR
FollowMar 06, 2026 12:31:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 06, 2026 12:05:240
Report
KJKunal Jamdade
FollowMar 06, 2026 11:51:170
Report
PNPratap Naik1
FollowMar 06, 2026 11:31:510
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 06, 2026 11:18:040
Report