Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
शरद पोष्के के हिंदुत्व उभार पर विवादास्पद बयान: इतिहास का पुनर्मूल्यांकन
AKAMAR KANE
Mar 30, 2026 10:39:43
Nagpur, Maharashtra
शरद पोख्से (नागपुरात राज्य शासनाच सांस्कृतिक कार्य संचलनालय तसेच ,कलासंगम कला व सांस्कृतिक मंडळ आणि केशवनगर सांस्कृतिक सभा यांच्यावतीने आयोजित रामस्मरण व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात महर्षी व्यास सभागृहात आयोजित या व्याख्यानमालेत शरद पोक्षे बोलत होते. ) शरद पोक्षे --आत्ता हिंदू कुठे जागा व्हायला लागला आहे.... त्याच संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदी अत्यंत त्यांच्या सरकारला द्यायला हवे... --- फार काही त्यांनी हिंदूकरता केलं अस असा भाग नाही पण ही ताकद दिली याच्यात काहीच डाउट नाही --2014,2019 वां आता मोदीं ऐवजी चुकून तो राहुल आला असता तर आपलं वाटोळं झाले असते... -- आपल्या ला छत्रपती स्मारकांबद्दल काही माहीत नाही, छत्रपती संभाजी राजाचं बलिदान करण्याकरता 2025 मध्ये एक सिनेमा यावा लागतो... तेव्हा आमच्या पुढच्या पिढ्यांना छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अनन्वित अत्याचार करून 40 दिवस त्याला प्रत्येक क्षणाला मरायला भाग पाडलं.. सिनेमातून कळलं.. हे खरंतर इतिहासाच्या पुस्तकातून शालेय जीवनात कळायला पाहिजे होते... --- सात की आठ मुसलमान होते शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते...त्याचे टक्के पस्तीस टक्के शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते इथपर्यंत आमची मजल गेली ---- प्रभू श्रीराम काल्पनिक ठरवला.. त्य 14हजार वर्षांपूर्वीचा आमचा प्रभू श्रीराम... 14हजार वर्षानंतर काल्पनिक ठरला. अशी अजून आठ, दहा हजार वर्षे गेली तर कदाचित हे असंच चित्र राहिलं.. चुकून मागून काँग्रेसचे हे सगळे पक्ष सत्तेवर आले अजून आठ,दहा हजार वर्षांंतर छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा काल्पनिक ठरू शकतात -- आत्ता जर आपण खडबडून जागे झालो नाही... इतिहासाचे पुस्तक चाळायला सुरुवात केली नाही.. तर मात्र फार भयानक परिस्थितीला सामोरे जावं लागणार 1947 साली असेच आपण थंड पडलो.... इतिहासापासून अनभीज्ञ समाज निर्माण झाला.... त्याचा एवढा मोठा परिणाम झाला की भारत मातेचे तुकडे पडले.. -- या भूतलावर हिंदू म्हणून जगायचं असेल... तुमच्या मुलीबाळी इस्लामिक होऊ नये असं वाटत असेल तर आपल्यालाच काहीतरी करावे लागणार आहे -- अस्तित्वाच्या लढाई करता सामान्य माणूस जोपर्यंत मैदानात उतरत नाही तोपर्यंत काही होणार नाही --- नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सगळं का करायचं.. जे शक्य आहे ते करत आहे.. 100 टक्के करताय.. म्हणून तर हिंदू सण आपण गेल्या 10 वर्षात जोमाने करत आहोत... आज सगळेजण जाहीरपणे बोलू शकत आहे की गर्व से कहो हम हिंदू है. -- हिंदू समाज जागृत होऊ लागला... याच संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला द्यावेच लागेल. -- आणि त्याच्याविषयी याचे श्रेय शंभर वर्ष पूर्ण झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावे लागेल... कारण भाजप मूल आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आई आहे..शांत चित्ताने सगळे आघात,सगळे विरोध. सगळे अवहेलना, चेष्टा, थट्टा, मस्करी, घृणा सतत बंदीची मागणी अशा सगळ्या संकटांना तोंड देत शंभर वर्षांनी आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ताठ मानेने उभा आहे -- *नुसती संघटना नाही तर या संघटनेमुळे हिंदू उभा आहे.... या संघटनेमुळे भाजप आज उभी आहे* *उद्या भाजपने तोंड फिरवले.. लोभापाई काँग्रेसच्या वळचळणीला गेले. अशा दहा भाजप उभ्या करण्याची क्षमता राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आहे* *हे भाजपवाल्यांनी लक्षात ठेवावं* -- *असे समजू नये आम्हाला पर्याय नाही* *आज आपण जिथे उभे आहोत तिथे एकदा निश्चिती झाली की सुरु होइल दुसरी उभी करायला* *10 वर्षात नवीन पक्ष पर्याय म्हणून उभा राहील प्रखर हिंदुत्ववादी पक्ष* - *असें होणार नाही असे होऊ नये** *फक्त अहंकारामध्ये राहू नये* व *सगळं आमच्या हातन आहे इथे बसले आहे* *तुम्हाला निर्माण केल आहे* 10-20 वर्षामध्ये थोडा वेळ लागेल. *मात्र तुमचा बाप समोर येऊन उभा राहील* ही संघाची ताकद आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Mar 30, 2026 12:47:33
Satara, Maharashtra:सातारा:ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बाईट पॉईंटर सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या रजे विषयी ज्यांना जसे वाटते तसा अर्थ घ्यावा.. कोणाला वाटत असेल सक्तीची रजा तर त्याने त्याचा आनंद घ्यावा. कोणाला वाटत असेल ती रजा अर्जित आहे. तर त्याने तसे समजून घ्यावे. पोलीस अधीक्षक रजेवर गेले आहे हे सत्य आहे... मला आपणाकडूनच माहिती मिळाली पोलीस अधीक्षक रजेवर गेले आहेत ते खर आहे. पोलीस अधीक्षक प्रकरणाची चौकशी लागली ही माहिती सुद्धा मीडियाकडूनच समजत आहे. याची अतिरिक्त माहिती नाही. मात्र या निवडणूक प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन कोणी केल आहे याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणणे हे उचित नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे जी चौकशी लागली आहे त्याची चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मी चांगले मित्र आहोत. आमचे व्यक्तिगत हेवेदावे काही नाही ते आणि मी एका मंत्रिमंडळात आम्ही काम करत आहोत.. राहिला निवडणुकीचा प्रश्न ते त्यांच्या पक्षाचे काम करतात मी माझ्या पक्षाचे काम करतो. आमची व्यक्तिगत लढाई नसून राजकीय लढाई आहे. माझं पहिल्यापासून सांगणं होतं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होईल जादूचा आकडा आमच्याकडे आला आणि आज 33 सदस्य आमच्या सोबत आहेत. अगदी अटक झालेल्या त्या लोकांची जरी मतं नोंद झाली असती तरी 30+2= 32 झाले असते आमचे 33 होतात.. यामुळे यावर वाद उपस्थित करणे योग्य नाही आमचे लोक 33 झाले म्हणून काही लोकांना बादा आणायची होती. हे मात्र नक्की. सभापती निवडीमध्ये मी बरोबर घेणारा मी कोण. मलाच फोन बरोबर घेत नाही. महायुती म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे हा आमची भूमिका आहे. नाही एकत्र आलो तरी भारतीय जनता पार्टीचे सभापती झाले पाहिजे ही माझी भावना आहे पोलीस अधीक्षकांच्या चौकशीचे असे कोणतेही निर्देश माझ्या माहितीनुसार दिले नसावेत. किंवा याबाबत मला कल्पना नाही. अशा चौकशीसाठी शासनाची शिफारस लागते मुख्यमंत्री निर्णय घेतात
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 30, 2026 12:46:52
Satara, Maharashtra:सातारा - शिरवळ गावची ग्रामदैवत असलेल्या अंबिका मातेच्या पालखी सोहळ्याला यंदाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून शासनकाठीसह तुळजापूरकडे पायी वारीचे प्रस्थान करण्यात आले. या वारीत शिरवळ गावातील काटकर समाजासह हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले आहेत. अंबिका माता ही जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या पालखी सोहळ्यासाठी पंचक्रोशीसह बाहेरगावांहूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. पालखी सोहळ्यादरम्यान शिरवळ गावातील प्रत्येक चौकात आकर्षक रांगोळ्या आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. पारंपारिक ढोल-लेझीम, तुतारी, हलगी, संबळ यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये हा सोहळा उत्साहात पार पडला. भक्तिभावाने देवीचे पूजन करून हजारो भाविकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. जय अंबिका माता च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. श्रद्धा, परंपरा आणि एकोप्याचे प्रतीक असलेला हा पालखी सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 30, 2026 12:32:06
Mumbai, Maharashtra:अँकर मुंबई बाहेरील गॅस ग्राहकांना कमर्शिअल सिलेंडर देण्याचा मुद्दा आता चांगलाच भेटला आहे पाच किलोचे आणि 14 किलोचे कमर्शियल सरेंडर हे मुंबईमध्ये फक्त स्थलांतरित गॅस ग्राहकांना त्यांची कागदपत्रे तपासून देण्याचे सर्क्युलर गॅस वितरण कंपन्यांना गॅस कंपन्यांकडून देण्यात आलेले आहेत त्यानंतर आता गॅस एजन्सी या पाच किलोचे सिलेंडर हे मुंबई बाहेरून आलेल्या स्थलांतरित कामगारांना सिलेंडरचे वाटप केले जाते मनसे ने आक्रमक पवित्रा घेत या गॅस सिलेंडरचे वितरण थांबविले आणि गॅस सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या परप्रांतीयांना त्या ठिकाणाहून हुसकावून लावण्याचा प्रकार भांडुप मध्ये समोर आला आहे हे त्याला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी
925
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 30, 2026 12:21:44
Shirdi, Maharashtra:सुषमा अंधारेनी आरोप केलेला नामकरण आवारे आता भोंदूबाबा खरातच्या प्रकरणांमध्ये चर्चेत आलाय. एकीकडे आवारे याने अशोक खरात यांच्याशी कुठलेही संबंध नसल्याचं म्हणल असले तर दुसरीकडे मात्र नामकरण आवारे आरोपी खरातचा निकटवर्तीय असल्याचं समोर आलंय. सुषमा अंधारे यांनी काही फोटो दाखवत प्रत्येक फोटोत दिसणारा नामकरण कोण..? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर चर्चेत आलेले नामकरण आवारे याचे अशोक खरात समवेत असणारे घनिष्ठ संबंध अधोरेखित झालेत आहेत... विशेष म्हणजे नामकरण आवारे याने 2012 साली लिहिलेल्या "असा मी नामकरण" या पुस्तकाचे प्रस्तावना अशोक खरात याने लिहिले तर नामकरण आवारे याने अशोक खरात याला ब्रम्हांडनायक म्हणत तो सिद्धपुरुष असल्याचं त्याच्या पुस्तकात मांडलय. झी 24 तासने मागील दोन दिवसांपूर्वी नामकरण आवारे यांची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीत अशोक खरात आणि रूपाली चाकणकर हे मंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत पाहुणे म्हणून सिन्नर औद्योगिक वसाहतिला भेट देण्यासाठी आले होते अशी प्रतिक्रिया दिली होती. खरात आणि आवारे यांच्या संबंधाबाबत सविस्तर माहिती दिलीये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी....
1075
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 30, 2026 12:21:17
Ahilyanagar, Maharashtra:शिवसेना की हर्षदा काकडे के नेतृत्व में अहिल्यानगर के शेवगाव में आनंद दिघे धर्मवीर सुविधा केंद्र की शुरुआत की गई है. शिवसेना एकनाथ शिंदे गट के सचिव संजय मोरे की उपस्थिति में केंद्र का उद्घाटन हुआ. ग्रामीण क्षेत्र के नागरिकों को विभिन्न योजनाओं का लाभ दिलाने के लिए यह केंद्र काम करेगा. काफी ग्रामीण पात्र होते हुए भी जानकारी न मिलने के कारण लाभ से वंचित रहते हैं; इस केंद्र के माध्यम से पात्र नागरिकों को योजनाओं का लाभ मिल सकेगा और आवश्यक कागजात उपलब्ध कराए जाएंगे. शहरी भाग में आनंद दिघे केंद्र के जरिए काफी दिनों से काम चल रहा है; ग्रामीण भाग में पहली बार होने के कारण किसान और जरूरतमंद लोगों को इसका वास्तविक लाभ मिलेगा, ऐसा संजय मोरे ने कहा.
961
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 30, 2026 11:48:18
Washim, Maharashtra:अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यात प्रस्थापितांना धक्का बसला आहे.वाशिम तालुक्यातून धनंजय गोरे यांनी विजय मिळवला.रिसोड तालुक्यातून माजी मंत्री दिवंगत सुभाष झनक यांच्या पत्नी शोभाताई झनक विजयी झाल्या.मंगरुळपीर तालुक्यातून रामेश्वर सुभाष ठाकरे,मालेगाव तालुक्यातून नितीन दिलीपराव जाधव, तर कारंजा तालुक्यातून विश्वनाथ पाटील ताथोड यांनी बाजी मारली.मानोरा तालुक्यातून अरविंद पाटील इंगोले हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.विजयी उमेदवारांच्या समर्थनार्थ गुलाल उधळून मिरवणुका काढण्यात आल्या असून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
1000
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 30, 2026 11:47:22
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वत पाणी टचाईच्या विरोधात केडीएमसी ड प्रभागात आंदोलन.. चार दिवसांमध्ये पाण्याची समस्या सुटली नाही तर उग्र आंदोलन करू सर्व पक्षीय नगरसेवकांचा इशारा.. कल्याण पूर्वेतील नेहरू नगर,खडेगोलेवली, विठ्ठलवाडी, कैलाश नगर,या ठिकाणी पाणी येत नाही त्यामुळे पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण आहेत नागरिकांना पाण्यासाठी वन वन फिरावं लागत आहे आम्ही टॅक्स भरतो आम्हला पाणी द्या पिण्यासाठी पाणी नाही,आंघोळीसाठी पाणी नाही तर जेवणासाठी देखील पाणी येत असल्याने आज अखेर कल्याण पूर्व ड प्रभाग मध्ये नागरिकांसह सेना,भाजपा उभाठाचे नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला चार दिवसांमध्ये पाण्याची समस्या सुटली नाही तर उग्र आंदोलन करू व संपूर्ण रस्ते जाम करू असा इशारा देत अधिकाऱ्यांना जाब विचारत गोंधळ घातला पाणी देतं नसेल तर देता येत नसेल तर,पाण्याच्या टाकीत विष टाकून आम्हाला मारून टाका अशा सतप्त राग वेक्त करत पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन घेराव घालत जाब विचारला बाईट, पूजा गायकवाड, नगरसेविका भाजप, बाईट, मधुर म्हात्रे, शिवसेना शिंदे गट,नगरसेवक
1059
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 30, 2026 11:47:07
Akola, Maharashtra:Anchor : अकोला महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. विरोधकांनी सभागृहातच आंदोलन सुरू केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. या गोंधळानंतर महापौरांनी विरोधी पक्षातील तब्बल 14 नगरसेवकांना पुढील तीन सभांसाठी निलंबित केल्याCARवाई केली आहे. आज अकोला महापालिकेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. वंचিত बहुजन आघाडीकडून स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेल्या सुनील इन्नानी सभागृहात विषय मांडण्यासाठी उभे राहिले असता भाजप प्रणित शहर सुधार समितीच्या नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.“पन्नास खोके एकदम ओके” अशा घोषणा देत सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केल्याने विरोधकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले.सभागृहातील गोंधळ वाढत असल्यामुळे अखेर महापौर शारदा खेडकर यांनी विरोधी पक्षातील 14 नगरसेवकांना पुढील तीन सभांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या घटनेदरम्यान सभागृहात मोठा तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.दरम्यान, या कारवाईचा वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
1077
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 30, 2026 11:32:34
Pune, Maharashtra:CRPF के तळेगाव दाभाडे निवासी प्रशांत कदम 25 मार्च को घर से ड्यूटी पर जाने के बहाने बाहर गया. वह लोणावळा से तळेगाव की दिशा में बिना किसी को बताए लौट रहा था और उसका फोन भी बंद था. 25 मार्च रात्री सोमाटणे फाटा के पास होटल के आंगन के सामने सड़क पार करते समय एक अज्ञात वाहन ने उसे टक्कर मारी और वह गंभीर रूप से घायल हो गया. अस्पताल ले जाते समय उसकी मृत्यु हो गई. तळेगाव पोलीस ठाणे में अज्ञात व्यक्ति का मृतदेह दर्ज किया गया, जबकि परिवार ने उसे गुमशुदा बताकर खोज शुरू करने की तकरार की. पिछले दो–तीन दिनों से परिवार और पुलिस खोज में थे, लेकिन तळेगाव दाभाडे पुलिस ने यह स्पष्ट नहीं किया कि तत्काल जांच क्यों नहीं शुरू की गई. आज प्रशांत कदम का शव वायसीएम अस्पताल में पाया गया—दोस्तों के अनुसार मित्रों ने यह संदेश पाया, जिससे परिवार ने शोक व्यक्त किया. यह स्पष्ट है कि गंभीर घटना के समय पुलिस को तात्कालिक कदम उठाने चाहिए थे, पर ऐसा नहीं हुआ.
1088
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 30, 2026 09:46:20
Latur, Maharashtra:गॅस टंचाईमुळे नाश्ता बंद… आखाती युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम… लातूर शहरात हॉटेल व्यवसाय अडचणीत... तर आशीव गाव निर्धास्त… ९०० घरांना अखंड गॅस पुरवठा... तीन वर्षांपूर्वीचा निर्णय आज ठरतोय गेमचेंजर... औसा तालुक्यातील आशीव गाव बनलं आदर्श मॉडेल.... एकीकडे गॅससाठी नागरिकांची धावपळ… हॉटेलमध्ये नाश्ता बंद… आणि ग्राहकांची पंचाईत… दुसरीकडे एक गाव… जिथे ना टंचाई… ना प्रतीक्षा… ना चिंता ! आखाती देशांमधील संघर्षामुळे देशभर गैस पुरवठा विस्कळीत झालाय… लातूर शहरात व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसाय अडचणीत आलाय… नाश्त्याचे पदार्थ बंद… इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर… काही ठिकाणी नाश्त्याची सेवा पूर्णपणे बंद… अश्या परिस्थितीत गावातील आशीव २४ तास पाइपलाइन गॅसमुळे निर्धास्त आहे… वेळीच घेतलेला निर्णय किती महत्त्वाचा असतो… याचं हे जीवंत उदाहरण आहे… आज हे गाव फक्त स्वतःसाठीच नाही… तर इतर गावांसाठीही एक आदर्श मॉडेल ठरत आहे…
1067
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 30, 2026 09:19:54
Nashik, Maharashtra:झी 24 तासने राज्यात सुरू असलेल्या शालार्थ आयडी प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढली होती. त्यामध्ये 850 पेक्षा अधिक शिक्षकांसह शिक्षणाधिकारी उपसंचालक यांच्यावर जी नजर दाखल झाले आहेत. या घोटाळ्यात भोंदूबाबा खरात याचा मोठा参与 समोर आला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि अशोक खरात यांचे संबंध किती घनिष्ठ होते, याचे पुरावे आता समोर येत आहेत. खरातच्या भावाला मिळालेला 'शालार्थ आयडी' आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आणि राज्याचे तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर... या दोघांमधील कनेक्शन आता उघड होऊ लागलंय. खरातचा शिक्षण क्षेत्रात इतका दबदबा होता की, मंत्र्यांच्या माध्यमातून त्याने अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवल्याची चर्चा आता रंगली आहे. अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात हा सिन्नर तालुक्यातील बारागांव पिंपरी येथील शाळेत शिक्षक आहे. विशेष म्हणजे, २०२२ मध्ये जेव्हा दीपक केसरकर शिक्षणमंत्री झाले, त्याच काळात दिलीप खरात यांना 'शालार्थ आयडी' बहाल करण्यात आला. कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट मंत्रालयातून हे काम झाल्याने शिक्षण क्षेत्रात चर्चांना उधाण आलंय. * दिलीप खरात (भाऊ) यांना २०२२ मध्ये शालार्थ आयडी मिळाला. * दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना प्रक्रियेला वेग. * वरिष्ठ शिक्षकांना डावलून खरातच्या भावाचं काम फत्ते. * आयडी मिळाल्यानंतर शाळेतील इतर शिक्षकांमध्ये तीव्र संताप. दिलीप खरात यांना अचानक आयडी मिळाल्याने त्यांच्याच शाळेतील अनेक ज्येष्ठ शिक्षक नाराज झाले. ज्यांनी वर्षानुवर्षे प्रतीक्षा केली, त्यांना डावलून खरातच्या भावाला झुकतं माप मिळाल्याने शिक्षकांनी वेतन पथकासमोर आंदोलनही केलं. मात्र, आपलं बिंग फुटू नये म्हणून भोंदूबाबा अशोक खरातने आपलं 'वजन' वापरून इतर काही शिक्षकांच्या फाईल्सही मार्गी लावल्याची माहिती समोर येतेय. राज्यात सध्या 'शालार्थ आयडी' घोटाळा चांगलाच गाजतोय. २०१२ पूर्वीची जॉईनिंग डेट दाखवून शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अशातच दिलीप खरात यांची नेमकी जॉईनिंग डेट काय? त्यांना मिळालेला आयडी कायदेशीर है की 'सेटिंग'चा भाग? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. एकीकडे खरातवर भोंदूगिरीचे आरोप आणि दुसरीकडे मंत्रालयातील बड्या नेत्यांशी असलेले आर्थिक आणि प्रशासकीय संबंध... या चक्रव्यूहात आता दीपक केसरकर यांची भूमिकाही संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. आता प्रश्न उरतो तो इतकाच की, मंत्र्यांच्या आशीर्वादाने खरातने आणखी किती जणांचे उखळ पांढरे केले? आणि या 'शालार्थ' उपकाराची किंमत नक्की कोणी मोजली? या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास शिक्षण विभागातील मोठं रॅकेट बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
1092
comment0
Report
Advertisement
Back to top