Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपूर के ओबीसी आरक्षण मामले में 58 जीआर से सरकार पर दबाव
AKAMAR KANE
Oct 04, 2025 04:45:26
Nagpur, Maharashtra
live u ने फीड पाठवले नागपूर बबनराव तायवाडे,पीसी - मराठा समाज त्यांचा मागण्यांसाठी तर आम्ही आमच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष करत आहोत... - आम्ही सुद्धा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये यासाठी आग्रह केला..2 तारखेचा शासन निर्णय दीला.. 2 तारखेला आरक्षण सखोल अभ्यास केला तेव्हा जात पडताळणी अधिनियम 2012 ला दिलेले आहे, त्यामुळे कायद्यापेक्षा जीआर मोठा नाही, अश्या पद्धतीची तरतुद जीआरमध्ये नाही.. वंशावळ नुसार पितृसत्ताक पद्धतीने कुणबीचे प्रमाणपत्र असल्यास त्यांना प्रमाणपत्र मिळेल.. - *9 तारखेला स्थानिक पातळीवर चौकशी समिती नेमली, त्यात नियमावली दिली..त्यात शंका असल्यानं आम्ही सरकारला मागितलं आहे... ते आल्यावर स्पष्ट होईल.* - *कागपत्र असल्याशिवाय जात प्रमाणपत्र मिळणार नाही.. चर्चा लावून आम्ही संतुष्ट आहो..* - काल दिवसभरात नाट्य घडलं, गरक तुम्हाला असल्याने तुम्ही गेल लगीजे, मी मुख्यमंत्री याना संगीतल, सरकार आम्हाला स्वातंत्र्य बोलवतील तेव्हा जाऊ, आणि त्यातून सरकारला न्याय देऊ, - मी नेता नाही, इतर मंडळी नेता समजतात, जे स्वतःपा नेते समजतात, ते अस्तुत्व धोक्यात येत असे त्यांना वाटत असल्यांन ते वयक्तिक विरोध करतात..आमच्या संघटनेचे काम सुरू आहे.. सत्ताधारी पक्षाचा विरोधात जाऊन काम केले आहे. - 58 जीआर आम्ही आमच्या संघटनेच्या शक्तीने काढली, आम्ही आमची शक्ती वाढत आहे.. राष्ट्रीय ओबीसी महासंघमध्ये सर्व पक्षाचे लोक आहे.... - केंद्र किंवा राज्य सरकराला दखल घ्यावी लागते, मला श्रेय नको, समाजाचे प्रश्न सुटणे मोठे आहे.. On जीआर रद्द - ज्या जीआरमुळे नुकसान नाही, त्यामुळे उद्या जीआर रद्द झाला का? आणि असला का, यात आमचा रस नाही, सरकारने रद्द केला तरी आम्हाला काही फरक पडत नाही.. - आम्ही दररोज संघटनेसाठी काम करतो, ओबीसी समाजाचा मागणीसाठी प्रयत्न करतो, आमच्या संघटनेला लढा यशस्वी झाल्यास श्रेय मिळेल. ज्यांना नेते गिरी करायचे त्यामुळे मागील 75 वर्षाच नुकसान झालं, आम्ही पुढाकार घेत 58 निर्णय काढू शकलो, राष्ट्रीय ओबीसी महासंघ भविष्यात काम सुरू राहील..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Oct 04, 2025 07:48:49
Jalna, Maharashtra:जालना : अंगारा दिल्यासारखं सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देतंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा आरोप जालन्यातील अंबड तालुक्यात शेट्टी यांच्याकडून नुकसान पाहणी "सरकारची मदत म्हणजे शेळीच्या शेपटीसारखी,माशाही उडत नाही आणि अब्रूही झाकत नाही" -शेट्टी कपाशी,सोयाबीन पिकाची शेट्टी यांच्याकडून पाहणी अँकर : "अंगारा दिल्यासारखं सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देतंय.सरकारची मदत म्हणजे शेळीच्या शेपटीसारखी आहे.माशाही उडत नाही और अब्रूही झाकत नाही अशी टिका-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर केली आहे. आज शेट्टी यांनी जालन्यातील अंबड तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.या पाहणी नंतर शेट्टी यांनी राज्यसरकारवर टिकेची झोड उठवली. बाईट : राजू शेट्टी,नेते,स्वाभिमानी शेतकरी संघटना
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 04, 2025 07:47:41
Jalna, Maharashtra:जालना: मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवस कृती कार्यक्रमाला पालकमंत्री पंकजा मुंडे यांची दांडी ओबीसी बैठकला उपस्थिती लावण्यासाठी मारली दांडी पालकमंत्री सतत गैरहजर असल्यानं नाराजीचा सूर मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत अनुकंपा नियुक्ती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक टंकलेखन संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती वाटप कार्यक्रमाचं आज जालन्यात आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन आणि जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी दांडी मारली असून त्या मुंबईत होणा-या ओबीसी बैठकीला गेल्या असल्याचं समजतंय.. त्यामुळं वेळोवेळी कार्यक्रमाला गैरहजर राहणा-या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात नाराजीचा सूर व्यक्त केला जातोय.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 04, 2025 07:34:38
Shirdi, Maharashtra:सहकाराची पंढरी म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख आहे. पण आता त्यात एक नविन भर पडणार असुन देशातील सहकार क्षेत्रातील पहिला सीएनजी बायोगॅस प्रकल्प व पोटॅश प्रकल्प कोपरगावच्या संजीवनी शarksरख कारखान्याने सुरू केला असून या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोपरगावात येणार आहेत. या प्रकल्पामुळे साखर कारखानदारीला ऊर्जीत अवस्था मिळण्याबरोबरीने ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकर्यांनाही या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. साखर कारखान्याने निर्मित केलेल्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय..? शेतकऱ्यांना याचा नेमका काय फायदा होणार याबाबत संजीवनीचे चेअरमन भाजप नेते विवेक कोल्हे यांच्याशी बातचीत केलीय
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 04, 2025 07:30:14
Shirdi, Maharashtra:देशाचे गृह आणी सहकार मंत्री अमित शहा अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.. अमित शहा आज रात्री शिर्डीत मुक्कामी येणार असून उद्या त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन पार पडणार आहे.. उद्या सकाळी साईदर्शनानंतर लोणी गावात विखे पाटील साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन आणी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे आणी पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर भव्य सभा पार पडणार आहे.. त्याचबरोबर कोपरगाव येथे कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या देशातील पहिल्या सिएनजी प्रकल्पाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. पूर परिस्थिती नंतर अमित शहा पहिल्यांदाच महाराष्ट्रात दौरा करत असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबाबत महत्त्वाची घोषणा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खा.सुजय विखे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 04, 2025 06:38:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आज ओबीसी मीटिंग: मुख्यमंत्री काही जातीच्या लोकांची बैठक घेताय असे कळले, मात्र मराठ्यांच्या आरक्षणात फाटा बसेल असे मुख्यमंत्री यांनी करू नये, इतकीच आमची मागणी इच्छा आहे.. जातीयवादी लोकांचे ऐकू नये नसता पूढचे परिणाम गंभीर होईल वडेट्टीवार बाबत : त्याच कोण ऐकताय बुंगल्याचे त्याचे कोण ऐकतो, त्याला कुणी सांगितले असेल बोल म्हणून हे लाभार्थी टोळी आहे आणि मुख्यमंत्री यांनाही माहिती आहे यांचे धंदे, आमचीही मागणी आहे ना 1994 जीआर रद्द करा, मंडल कमिशन मध्ये ज्या जाती टाकल्या त्या बाहेर करा , जशास तशी fight आहे त्या काँग्रेस वाल्याला सांगा, हे आजच्या बैठकीला जाणारे ओबीसी नेते नाही त्या त्या जातीचे नेते आहेत, तो काँग्रेस नेता आहे कुठल्या जातीचा त्याचा मेळ नाही... छगन भुजबळ काही माळ्यांचा नेता आहे सगळ्या माळ्यांचा नाही,  दिवाळी आत हैदराबाद गॅजेट नुसार दिवाळी आता प्रमाणपत्र वाटप करा काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात सध्या बोलतेय, राहुल गांधी ने सांगतील की काय,  लोकसभेची परतफेड सुरून आहे का विखे साहेब फडणवीस साहेब, संभाजी नगर आणि जालना जिल्हा पूर्वी एक होता इथं 2 लाख कुणबी होते कुठं गायब केले ते ही सांगा, सगळ्याच जिल्ह्यात असे झाले आहे.. हैद्राबाद गॅजेट मध्ये जी संख्या आहे आताचे हे मराठे तेच कुणבי आहेत त्यांना प्रमाणपत्र वाटप करा, अन्यथा तुमच्या नरड्यावर येईल...  बहाणे सांगू नका, काम सुरू करा... कालांतराने संख्या वाढत गेली, 15 चे 50 झाले तसे ही संख्या वाढत गेली... हेच गॅजेट मध्ये आहे...त्यानुसार प्रमाणपत्र द्या।। सरकारने काहीही केले तरी विषय बदलत नाही,  आपण तोंड देऊ...सामोरे जाऊ...
2
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 04, 2025 06:18:21
Kolhapur, Maharashtra:Kolhapur जिल्ह्यातील कुरमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजय संकल्प सभेचे आयोजन केल आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित ही सभा होणार आहे. भुदरगड तालुक्यातील कुरमध्ये कोल्हापूर पश्चिम ग्रामीण विभागासाठी ही सभा आयोजित करण्यात आली असून सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आणि कार्यकर्त्यांना या सभेच्या निमित्ताने मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि इतर भाजपा आमदार पदाधिकारी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची सभा भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. आजच्या सभेच्या निमित्ताने भाजपा निवडणुकीला कशाप्रकारे सामोरे जाणार आहे हे स्पष्ट होणार आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 04, 2025 06:17:55
Baramati, Maharashtra:5 अक्टूबर को जेजुरी में ओबीसी मल्हारगड दशहरा मेळावा आयोजित असणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके एड मंगेश ससाणे मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. जेजुरी म्हणजे खंडोबाची नगरी, येथे रविवारी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता मल्हारगड दशहरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्रातील ओबीसी बांधव या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. मागील सात वर्षापासून जेजुरीमध्ये ओबीसी बांधवांच्या वतीने मल्हारगड दशहरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. यावर्षी या मेळावाला आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, एड मंगेश सासाने मार्गदर्शन करणार आहेत. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. यामध्ये ओबीसी नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. तर या मेळाव्यात ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक नवनाथ पडळकर यांनी केलय.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 04, 2025 06:05:28
Baramati, Maharashtra:बारामती माळेगाव शरद पवार बाईट सरकारने सांगितले की आमची नवीन पोलिसी काय आहे हे जाहीर करू अतिवृष्टी महाराष्ट्र ला नवीन नाही इतकं नुकसान कधी झालं नव्हतं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं जमिनी वाहून गेल्यात, नुकसान भरपाई देता येईल पण जमीनच वाहून गेली त्याचे पुनर्वसन कसं करायचा हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे आम्ही पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषी शिवराज चव्हाण मंत्री यांना भेट घेतली, इथली परिस्थिती त्यांच्या कानावर घातली अपेक्षा अशी आहे त्यांच्याकडून लवकरात लवकर निर्णय होतील या संकट ग्रस्तना उभे करण्यासाठी सरकार हातभार लावेल
2
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 04, 2025 06:00:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:माझे 20 जिल्हे फिरून झाले, शेतकरी समस्या समजून घेतो, आम्ही महा एल्गार सभा आयोजित केलीय त्यासाठी आम्ही फिरतोय.. सगळ्याच समाजाने शेतकरी मोर्चाला पाठिंबा द्यावा ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही असे सीएम म्हणतात, विरोधी पक्ष नेते असताना तेच देवेंद्र ओला दुष्काळ म्हणत होते आणि आता नाही म्हणतात असे 2 देवेंद्र जी आम्ही पाहिले आहे, सगळी सरकारची बनवाबनवी सुरू आहे, यावर कुणीही बोलत नाहीयेत, राज्यात अत्यंत वाईट अवस्था शेतकऱ्यांची आहे... ओला दुष्काळ जाहीर करणे सहज शक्य आहे, त्यात आपत्ती काय, आपत्ती ग्रस्त जिल्हा घोषित करू शकतो, मुद्दाम शब्दच्छल सुरू आहे, ते वकील आहेत तसेच बोलताय, मराठा नेते , ओबीसी दलित नेते मुस्लिम नेते सगक्यांनी एकत्र येऊन शेतकाऱ्यांसोबत लढावे, शेतीच्या प्रश्नसाठी आम्ही कुणाच्या ही सोबत उभे राहू... उद्धव ठाकरे मोर्चा काढत आहे चांगली गोष्ट आहे, जातीत भांडणारा महाराष्ट्र आता शेतकऱ्यांसाठी एकत्र येताय, आतापर्यंत जातिजातीत उगाच वाद सुरू होते, मात्र आता शेतकऱ्यांसाठी एकत्र येत असेल तर आनंद आहे, आमचा पाठिंबा आहे आम्ही सोबत आहे, अगदी भाजपने मोर्चा काढला तर त्यांनाही पाठिंबा देऊ फक्त डोक्यात आपण शेतकरी आहोत हे विसरू नका... संभाजी नगर जालना मध्ये नदी नाल्याच्या काठावर शेतकऱ्यांना मदत सुरुय, मात्र जिथं अतिवृष्टी झाली तिथे काहीही मदत मिळत नाहीय.. पाऊस सेंटीमीटर मध्ये मोजू नाका, गांभीर्याने घ्या... काल पर्वा आमच्या कार्यकर्त्यांवर बदनाम करण्यासाठी कारवाई केली, करण नसताना गँगस्टर म्हणून चुकीचे आरोप करत कारवाई केली, कोण लोक आहेत आम्हाला माहिती नाही, आधार कार्ड घेतले नाही इतकाच दोष, पूर्ण बदनाम करून टाकले, कडू ला जिथं मिळेल तिथं ठेचावे असे सीएम चे सुरुय, भाजप ची ही वृत्ती बेकार आहे , रामाच्या नावाने बोलतात आणि असे वागतात, राजकारणात काही सात्विक ठेवणार का ही कुठली मस्ती आहे, रोज लोकांना माझ्या बाबत बोलायला लावले, याना महाराष्ट्र मध्ये ठेवण्याऐवजी अमरावतीत ठेचा, त्या कार्यकर्त्यांचे वडील हॉस्पिटल मध्ये आहेत बदनाम करताना तारतम्य तर ठेवा, लगेच बदनाम करतात , रात्र झाली की जिल्ह्यात कोण सापडेल हे सीएम शोधतात... मला गारद करण्याचे प्रयत्न सुरुय, जो बोलेल त्याला भाजप कडून बक्षीस है, मी यांच्या सोबत सत्तेत असताना ही बोललो आहे आता ही बोलतोय... ( काल अमरावतीत कडू च्या कार्यकर्त्यांवर कारवाई झालीय काही त्याबाबत आहे ) कडू कुठं सापडतो का असे शोधणे यांचे सुरुय शेतकरी आत्महत्या बाबत ; शेत पाहिलं की मन खचते सरकारचा आधार नाही , सरकार बोलत नाही, त्यात अजित दादा म्हणतात सोंग करता येत नाही, सीएम काही बोलत नाही, पंचनामे नाहीत, ...नियमावर बोट ठेवून इथं काम करतात आणि तुमचे धंदे सुरुय...शेतकरी आला की नियमावर बोट आहे...अस सुरुय...
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 04, 2025 05:45:10
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 04, 2025 05:34:45
Ratnagiri, Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ठाकरे गटाचे नेते राजन तेली यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दसरा मेळाव्याच्या दिवशी प्रवेश केला. त्यानंतर जिल्हा बँकेतला कर्ज प्रकरणांमध्ये अनियमित्ता आहे. तेली यांच्यासह आठ जणांना या संदर्भातील नोटीस आली आहे. म्हणूनच हा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली. याबाबत विचारले असता उदय सामंत यांनी या चर्चेचा पूर्णपणे इन्कार केला. राजन तेली यांनी पक्षप्रवेश करण्यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये हा संपूर्ण बाबतीत खुलासा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पक्ष वाढीसाठी पक्षप्रवेश झाला याबद्दल सामंत यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामाचा आढावा घेतला. लवकरच एअरपोर्ट सुरू होईल.. त्यामुळे रत्नागिरी बाहेर शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलं आणि मुली यांचा विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न साकार होणार आहे. मार्च 2026 अखेरीस हे काम पूर्णत्वाला जाईल याबाबतचा नियोजन सुरू आहे. टर्मिनल बिल्डिंगच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी आमच्या पक्षाचे उपनेते एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत बोललो आहे. काल मत चोरी बाबत काही जणांनी आरोप केले.. त्याबाबतचे उत्तर रत्नागिरीकरानी त्यांना दिले आहे. सलग तीन वेळा त्यांचा पराभव झाला हे त्यांनी ध्यानात ठेवावे. काहीही असो पण कुठला तरी निमित्ताने माझ्या विरोधात बोलण्यासाठी कोणीतरी तयार झाला.. ठाकरे गटाचे नेते बाळ माने यांनी मतचोरीच्या केलेल्या आरोपांवर सामंत यांचं उत्तर。 रत्नागिरी उदय सामंत, उद्योगमंत्री
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top