Back
नागपुर में भाजपा महायुती सामने, महाविकास आघाड़ी की जुगलबंदी पर चर्चा
AKAMAR KANE
Nov 10, 2025 05:51:26
Nagpur, Maharashtra
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा पहिला दिवस आहे.. मात्र अजूनही नागपूरसह विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये महायुती वा महाविकास आघाडी यांचे युती, आघाडी संदर्भातील चित्र अस्पष्ट आहे.. त्यामुळे सध्या तरी विदर्भात सर्वच पक्षांबद्दल सर्वत्र स्वबळ किंवा मैत्रीपूर्ण लढत असेच राजकीय समीकरण दिसून येत आहे...
निवडणुकांचे अनुषंगाने नागपुरातील सध्याची राजकीय परिस्थिती
*1) नागपूर :*
--- नागपुरात भाजपा महायुतीमध्ये वरचढ आहे...
-- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हे भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहे
--- दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस मोठा भाऊ... राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरेंची शिवसेना काँग्रेसवर फारसा भरोसा ठेवायला तयार नाही.. त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरेंची शिवसेना इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडीसुद्धा निर्माण करू शकते...
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 10, 2025 07:32:070
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 07:15:501
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 10, 2025 07:03:250
Report
KPKAILAS PURI
FollowNov 10, 2025 06:48:471
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 10, 2025 06:38:004
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 10, 2025 06:02:398
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 10, 2025 05:52:108
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 05:51:546
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 10, 2025 05:51:414
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 10, 2025 05:46:359
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 10, 2025 05:46:189
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 10, 2025 05:32:405
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 10, 2025 05:31:46Jalna, Maharashtra:जालना : जालन्यात आज ओबीसी,भटके विमुक्तांचा मोर्चा
ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी मोर्चा
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
वाक थ्रू
6
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 05:18:228
Report