Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mumbai City400003
ठाणे-मुंबई महापालिका चुनाव पर शिंदे-ठाकरे समर्थकों का संघर्ष, आयोग पर दबाव तेज
APAMOL PEDNEKAR
Oct 19, 2025 06:00:42
Mumbai, Maharashtra
ऑन एकनाथ शिंदे ठाणे आणि मुंबई मध्ये टीकऱ्या गद्दारांच्या उडतात खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीमध्ये तर ठिकऱ्या तेव्हाच उडाल्या होत्या महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला निवडून आणलेच नाही एक लक्षात घ्या मी वारंवार सांगतो कारण इतक्या जागा जिंकून हे महाराष्ट्रात कुठेही जल्लोष झाला नाही निवडणूक यंत्रणेला हाताचे धरून मतदार यादीत घोटाळे करून पैशाचा वापर करून आपण जिंकले आहात पण हे महानगरपालिका निवडणुकीमध्ये चालणार नाही निवडणूक आयोगावरती विरोधी पक्षाने सर्वपक्षीय शिष्टमंडळाने हा पहिला हल्ला केला सर्व पक्ष शिष्टमंडळाने भेटून निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जे साठे लोठ आहे ते उघड केलं आता एक पाऊल पुढे जाईल सगळे प्रमुख नेते आहेत सिस्टमंडळातले त्यांची आपापसात चर्चा सुरू आहे की निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करतो दबावाखाली आणि आपण वारंवार त्या संदर्भात निवेदन देत आहोत भेटत आहोत भूमिका सांगत आहोत पुरावे देत आहोत निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरण दणका द्यावा लागेल अशा प्रकारचं एक मत हे सर्व पक्ष नेत्यांमध्ये होताना आम्हाला त्यांच्या चर्चा सुरू आहे कालच माननीय उद्धव ठाकरे आणि राज साहेबांची चर्चा झाली माननीय शरद पवार किंवा डावे पक्ष काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ या सगळ्यांमध्ये एकमेकांशी चर्चा करून पुढचं पाऊल काय टाकायचं यावर चर्चा झाली निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा शमा केली जाणार नाही ठाण्याने मुंबई हे तुमच्या स्वप्न आहे घोटाळे करून निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची हे त्यांना सांगा जाऊन महाराष्ट्राची जनता मुंबई ठाण्याची जनता ही ठिकऱ्या तुमच्या गद्दारांचा उडवल्याशिवाय राहणार नाही ऑन आनंद दिघे अपमान आनंद दिघे यांचा अपमान कोणी केला आनंदी दिघे यांचा अपमान गद्दार आणि केला ठाणेकर खरोखर सोडणार नाही आनंदी दिघे या एका निष्ठावंत शिवसैनिक किंवा शिवसैनिक नेत्याचा जो काही विचार होता निष्ठेबाबत त्याला तारा कोणी दिला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी दिला आनंद दिघे हे तुळशी वृंदावन होतं आणि त्या तुळशी वृंदावन मध्ये उगवलेली ही भांगेची रोपटी आहेत आनंद दिघे यांच्या ठाण्यातला तुळशी वृंदावनात एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे 40 चोर आहेत ही म्हणजे भांगेची रोपटी आहेत त्यांचा अपमान या लोकांनी केला तुम्ही काय सांगता आम्हाला सत्तेतून एक दिवस बाहेर या मग सांगतो तुम्हाला कोण कोणाला सोडते ते ऑन शिवाजी पार्क फटाके मला असं वाटत नाही रहिवाशांनी अशी मागणी केली असेल शिवाजी पार्क बहुसंख्य मराठी आणि हिंदू बांधव आहेत दिवाळी हा आमचा सगळ्यांचा सण आहे तो काळोखात साजरा करायचा का संपूर्ण काळ आम्ही पाहिलं उद्धवजी राज जी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मराठी बांधव मोठ्या संख्येने शिवाजी पार्क मध्ये उपस्थित होते आकाशामध्ये फटाक्यांची रोषणाई केली वाजले फटाके थोडा वेळ एवढा वाईट वाटून घ्यायचं काय होतं कसलं पर्यावरण बिघडतं पर्यावरण बिघडावा अशा अनेक गोष्टी या राज्यात घडत आहे त्याच्याविषयी बोला आमच्या सणांवर बोलू नका ऑन शिंदे एकनाथ शिंदे भिजलेली फटाक आहे त्यांचा फुसका लवंगा देखील नाही एकनाथ शिंदे काय बोलत आहेत भिजलेल्या फटाका लवंगा शिवसेना उद्धव ठाकरे यांनी दिलेली जी पावत आहे ती आतापर्यंत त्यांची वाजत आहे नाहीतर कोण एक एकनाथ शिंदे ज्या दिवशी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निकाल येईल ठाणे मुंबई सोडून निघून जाते आता बघा काय होईल करा लढाई आमच्याबरोबर पैशाची लढाई करू नका सत्तेची लढाई करू नका तुम्ही रियल शिवसेनेचे गुंडे आहात तर गुंडे सारखे समोर येऊन बोला सत्तेच्या मागे लपून पोलिसांच्या मागे लपवून बोलू नका
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Oct 19, 2025 11:30:24
Shirdi, Maharashtra:उपमुख्यमंत्री अजित पवार आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल.. भाजपचे आ.शिवाजी कर्डिले यांचं नुकतंच अल्पशा aujourd आजाराने झालंय निधन.. उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार कर्डिले कुटुंबियांची सांत्वनपर भेट... आ.शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आ.संग्राम जगताप हे ही उपस्थित... उपमुख्यमंत्री अजित पवार बाईट - काळाच्या आणि नियतीच्या पुढे काहीच चालत नाही... आ.शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.. त्यांना आधार देणं कुटुंबाला पुन्हा उभ करणे ही आपली जबाबदारी... सरपंचापासून विविध पदे त्यांनी भूषविली... आजारपणामुळे त्यांना डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला होता... त्या दिवशी त्यांना अचानक त्रास झाला आणि रुग्णालयात पोहचण्याअगोदर त्यांचा मृत्यु झाला.. जे घडायला नको होत ते घडलं , त्यांच्या जाण्याने मोठी राजकीय परिस्थिती निर्माण झाली... नवीन युवकांनी आपापल्या मतदारसंघात चांगल काम करावं... पारदर्शकता ठेवणं , लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालणं आणि उत्तम काम करून दाखवणं... राजकारणात सतत संपर्क फार ठेवावा लागतो... निवडून यायचं आणि दुर्लक्ष करायचं हे योग्य नाही... आमच्या वेळच्या कामकाजाची पद्धत वेगळी आणि आताच्या पिढीच्या कामाची पद्धत वेगळी... अलीकडच्या काळात मतदारांचे मत देखील बदलत आहे , जनतेच्या अपेक्षा वाढल्या... सोशल मीडियाने जग व्यापल आहे... sगगळ्यांना बरोबर घेऊन राजकारणात काम करावं लागतं.. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 19, 2025 10:46:26
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेला तिलांजলি देणारी धक्कादायक घटना घडली आहे. १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दक्षता पेट्रोल पंपवर ४ ते ५ नशेत धुत तरुणांनी गोंधळ घातला. शिवीगाळपासून मारहाणीपर्यंत प्रकार वाढला. नशेत असलेले हे तरुण पेट्रोल पंपवरील ग्राहक, कर्मचारी आणि प्रवाश्यांना शिवीगाळ करत होते. काही नागरिकांनी विरोध केल्यावर त्यांनी मारहाण सुरू केली. त्या वेळी ठिकाणी उपस्थित एका पोलीस कर्मचाऱ्याला मदतीची विनंती करण्यात आली, मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार तो मूकदर्शक राहिला. परिणामी या तरुणांनी अजूनही अधिक मारहाण केली. ‘पोलिस पेट्रोल पंप’वरच सुरक्षा फेल! ही घटना पोलिस अधीक्षक कार्यालय आणि खदान पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या ‘पोलिस पेट्रोल पंप’वर घडल्याने नागरिकांमध्ये संताप उफाणला आहे.
0
comment0
Report
KCKULDEEP CHAUHAN
Oct 19, 2025 10:25:07
Baghpat, Uttar Pradesh:बागपत में ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे पर हादसा हुआ है जहां हाईवे चलते पिकअप में पीछे से अज्ञात ट्रक ने टक्कर मार दी जिससे पिकअप सवार एक युवक की मौके पर ही मौत हो गई और दो युवक घायल हुए हैं। फिलहाल पुलिस शव को पोस्टमार्टम के लिए भेज तफ्तीश में जुटी है। दरअसल हादसा खेकड़ा कोतवाली क्षेत्र में ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे पर हुआ है जहां बड़ागांव के पास पानीपत की तरफ से आ रही पिकअप में पीछे से अज्ञात ट्रक ने टक्कर दी जिसमें पिकअप सवार कृष्णा की मौत हो गई जबकि दो युवक घायल हुए हैं। वही मौके पर पहुंची पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है और पुलिस मामले की जाँच पड़ताल में जुटी है। बताया जा रहा है कि कृष्णा अपने साथियों के साथ पानीपत में नौकरी करता था और दीपावली मनाने के लिए अपने घर जा रहा था।
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 19, 2025 10:19:14
Satara, Maharashtra:सातारा - कराड तालुक्यातील उंडाळे गावात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी सातारा वनविभागाने ए.आय. लेपर्ड डिटेक्शन सिस्टम बसवली है. या यंत्रणेद्वारे परिसरात बिबट्या दिसताच सायरन वाजून ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला जाणार आहे. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा वावर जास्त असल्याने ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. ही व्यवस्था उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या आदेशाने आणि वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या पाठपुराव्याने उंडाळे येथे हे तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. ग्रामस्थ आणि उपसरपंच बापुराव पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत करत वनविभागाचे आभार मानले आहेत.
4
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 19, 2025 10:15:26
Satara, Maharashtra:सातारा:महाराष्ट्रात मतदार याद्यांवरून घोळ सुरू असताना साताऱ्यातील म्हसवड नगरपालिकेमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप शरद पवार पक्षाचे नेते अभय जगताप यांनी केला आहे. म्हसवड नगरपालिकेमध्ये मतदार याद्याबाबतच्या हरकती त्यांनी दाखल केल्या होत्या यावेळी एकच नाव तीन वेळा मतदार यादीत येत असल्याने त्यांनी या मतदार यादीवर आक्षेप व्यक्त केला आहे. म्हसवाड नगरपालिकेमध्ये 460 लोकांचं मतदान दोन ते तीन वेळा एकाच यादीमध्ये दिसून येत आहे. या मतदार याद्या दुरुस्त करा अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा शरद पवार पक्षाचे नेते अभय जगताप यांनी दिला आहे
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Oct 19, 2025 10:04:19
Mumbai, Maharashtra:आज राज ठाकरेंनी एंटरटेनमेंट फटाकडे फोडले. विनाशकाले विपरीत बुद्धि राज ठाकरे यांचे राजकारण राजकीय मृताहुतकडे निघाल आहे. आज राज ठाकरे यांच्या बोलणला टाळ्या सुद्धा मिळू शकल्या नाही आज त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात कमी टाळ्या मिळाल्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण शिल्लक राहिलेलं नाही. किसी घर घर म्हणता येईल. मतदान यादीच्या निमित्ताने बोलणे हे पराभूत होणे माहिती आहे मतदार यादी चालू आहे नवीन नीतिव्ह सेट करणे सुरू आहे. हा बालिशपणा आहे. राज ठाकरेंनी एखादी इलेक्शन पिटीशन दाखल केली ka असा प्रश्न केला. काहीच करायचं नाही. त्यांच्या डोक्यात काही शिल्लक राहिलं नाही. निवडणुकीच्या आधीच तुम्हाला बाद केला पाहिजे तो आचारसंहितेचा खऱ्या अर्थाने भंग असतो. झोप आता असेल तो गुजराती असो किंवा उत्तर भारतीय असो बिहारी असो बंगाली असो तो मतदार असेल अशा हिंदुस्तानी भावाला थांबवू शकणार नाही आणि थांबवता ही येणार नाही. राज ठाकरे सुप्रीम कोर्टाहुंन मोठे झाले का? आज माहितीचे काम करत आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या बाबतीत जगताप सकारात्मक आहे. न्यायाधीश कधीच जनतेचे उत्तर देत नसतात तसाच कॉम्पिटिशन पाळत असते निवडणूक आयोग निवडणुक गडबडीनेच उत्तर देत नाही. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं मृदा वस्तीकडे राजकारण सुरू झाला आहे एकनाथ शिंदेंनी क्षमा के दिखाया सोना ही होता है.. एकनाथ शिंदे यांचा राजकारण सोन्यासारखा आहे. एलफिस्टन ब्रिज होऊ देणार नाही असं म्हटलं होतं परंतु काय झाला. राज ठाकरेंचं बयांन हे चुकीचा आहे त्यांनी आपल्या लेव्हल वर बोलावं उगीचच मोदीजी एकटाच शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर बोलावं. लोकतंत्र आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान आहे निवडणुका होणारच. लोकशाहीचा सर्वात मोठा निवडणूक असतो या उत्सवात रडण्याचा कार्यक्रम घेऊ नये राजकीय वेडेपणाचे लक्षण आहे.
2
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 19, 2025 10:00:37
Ambernath, Maharashtra:बदलापूर शहरात १७ हजार बाहेरचे मतदार! शिंदे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचा आरोप मतदान करायला आलात, तर चोप देऊ! शिंदे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचा इशारा बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी जाहिर झालेल्या मतदार यादीत शहराबाहेरील १७ हजार मतदारांची नावे असून हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे. बदलापूरमध्ये प्रत्येक प्रभागात एकाच नावाच्या अनेक मतदारांची नोंदणी करण्यात आली असून दुबार मतदारांची संख्या मोठी आहे. बदलापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील तब्बल १७ हजार मतदारांची नावं बदलापूर शहराच्या मतदार यादीत टाकण्यात आली आहेत. खोटे डॉक्युमेंट देऊन या मतदारांची नावं टाकण्यात आली असून याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे. या सर्व मतदारांसह त्यांची नावं टाकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केली आहे. यामध्ये मलंगगड, बारवी परिसर, मुरबाड, शेलु, नेरळ, वांगणी, भिवंडी, शहापूर, कर्जत आणि आसपासच्या ग्रामीण भागातल्या मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहितीही म्हात्रे यांनी दिली आहे. तसंच हे मतदार जर मतदानाच्या दिवशी बोगस मतदान करायला आले, तर त्यांना चोप देऊ असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे. मतदानाच्या दिवशी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल, असंही वामन म्हात्रे म्हणाले आहेत. Byte : वामन म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख, बदलावूर चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 19, 2025 09:46:11
Akola, Maharashtra:Anchor : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे राज्यभर वाहू लागले असताना, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस गावात महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या हुबेहूब प्रतिकृती असलेल्या मंदिरात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दर्शन घेतले.दिवाळीच्या निमित्ताने या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असून, पारसच्या देवीच्या दर्शनासाठी सामान्य भाविकांसोबत अनेक लोकप्रतिनिधीही येथे दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांनीही आज देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांवरील संकटं दूर व्हावीत आणि सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी, अशी प्रार्थना केली.दरम्यान, मंदिर प्रशासनाच्या वतीने सुजात आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला असून, त्यांच्या या भेटीमुळे स्थानिक परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 19, 2025 09:32:49
Pune, Maharashtra:अहिल्यानगरच्या केडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी बोलताना राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा दाखला देत देशभरात दिवाळी साजरी होत आहे. मात्र, सध्या आपण अवस्थ आहोत कारण महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे हा कार्यक्रम करावा की नाही याबाबत चर्चा होती; काही झाल तरी पुढे जाणं गरजेचं असतं. कार्यक्रमाचे स्वरूप मोठं नसलं तरी साध्या स्वरूपाचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं आणि हा कार्यक्रम झाला रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका महाविद्यालयाच्या इमारतीच उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. साऊंड बाईट:- शरद पवार
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 19, 2025 08:04:33
Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरातील मलकापूर भागात स्थित गोपाल फटाका केंद्राला भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे. आगीत लागल्याचे लक्षात येताच दुकानमालकाने अग्निशमन सिलेंडरच्या साहाय्याने ती विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी तो किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. स्थानिक नागरिकांच्या तत्पर सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, फटाके विक्रीसाठी अग्निशमन दल, पोलीस विभाग आणि संबंधित प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असते. परंतु, सदर दुकानदाराकडे कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरात सुमारे १२० फटाके दुकाने अवैधरित्या सुरू आहेत. प्रशासनाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जीवाशी मोठा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे आता संबंधित विभाग याकडे लक्ष देतील का असा सवाल उपस्थित होत आहे.
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 19, 2025 08:04:18
3
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 19, 2025 08:04:03
Jalna, Maharashtra:जालना | अर्जुन खोतकरांच्या निवासस्थांनी तिकिटांसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी कार्यकर्त्यांची निवडणूक असली तरी निवडून येणारांनाच तिकीटं देणार- खोतकर जिल्हा परिषदेवर शिवसेना महायुतीचाच झेंडा फडकेल अर्जुन खोतकरांनी व्यक्त केला विश्वास जालन्यात युती म्हणून निवडणूक लढवण्यासाठी भाजपला प्रस्ताव दिला- खोतकर अँकर- जालन्यात अर्जुन खोतकरांच्या निवासस्थांनी तिकिटांसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी केलीये.. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगूल वाजल्यानंतर गावखेड्यातला कार्यकर्ता जिल्हा परिषद पंचायत समितींच्या तिकीटांसाठी नेत्यांकडे गर्दी करू लागलाय.. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्याही निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केलीये.. मात्र ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून निवडून येणारालाच तिकीट दिलं जाईल असं खोतकर यांनी म्हंटलंय.. यासह जालन्यात निवडणुका या महायुती म्हणून लढवाव्यात असा प्रस्ताव खोतकरांनी भाजपला दिला असल्याचं खोतकर यांनी म्हंटलं असल्याचं.. जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकेल असा विश्वासही यावेळी खोतकर यांनी व्यक्त केलाय.
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top