Back
अकोला में अवैध पटाखा दुकानों में आग, लाखों का नुकसान; लाइसेंस की कमी
JJJAYESH JAGAD
Oct 19, 2025 08:04:33
Akola, Maharashtra
Anchor : अकोला शहरातील मलकापूर भागात स्थित गोपाल फटाका केंद्राला भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे. आगीत लागल्याचे लक्षात येताच दुकानमालकाने अग्निशमन सिलेंडरच्या साहाय्याने ती विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी तो किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. स्थानिक नागरिकांच्या तत्पर सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, फटाके विक्रीसाठी अग्निशमन दल, पोलीस विभाग आणि संबंधित प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असते. परंतु, सदर दुकानदाराकडे कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरात सुमारे १२० फटाके दुकाने अवैधरित्या सुरू आहेत. प्रशासनाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जीवाशी मोठा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे आता संबंधित विभाग याकडे लक्ष देतील का असा सवाल उपस्थित होत आहे.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowOct 19, 2025 11:30:240
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 19, 2025 10:46:260
Report
KJKunal Jamdade
FollowOct 19, 2025 10:30:220
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowOct 19, 2025 10:25:070
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 19, 2025 10:19:144
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 19, 2025 10:15:260
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 19, 2025 10:04:192
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 19, 2025 10:00:370
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 19, 2025 09:46:110
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 19, 2025 09:32:490
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 19, 2025 09:17:516
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 19, 2025 08:46:090
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 19, 2025 08:04:183
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 19, 2025 08:04:030
Report