Back
महापालिका चुनाव: कांग्रेस-भाजपा के बीच जंग, वादे और दवाब की राजनीति
PNPratap Naik1
Dec 21, 2025 16:16:42
Kolhapur, Maharashtra
काँग्रेस आमदार सतेज पाटील byte मुद्दे
ऑन प्रज्ञा सातव
विरोधी पक्ष नेता निवडता येऊ नये म्हणून प्रज्ञा सातव यांचा पक्षप्रवेश झाला का याचे उत्तर आता मुख्यमंत्रीच देऊ शकतील
राज्यात विरोधी पक्ष नेताच ठेवायचा नाही असं सत्ताधाऱ्यांचं धोरण आहे
भाजप ज्यांच्यामुळे सत्तेत आल त्या अजितदादांच्या पक्षांचे नगरसेवक सुद्धा फोडत आहेत
प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशा दिवशी मी त्यांच्याशी बोललो होतो काही अडचण आहे का असे विचारलं होतं
मात्र काही अडचण नसल्याचं त्यांनी मला फोनवर सांगितलं
ऑन वडगाव CCTV
CEO ना जनतेने उत्तर दिलं, वडगावमध्ये आमचीच सत्ता आली
दबावाचं राजकारण कितीही करू शकता, पोलिसांच बळ वापरू शकता
नांदेडमध्ये मतदारांना अडवून ठेवलेल पहिलं
दडपशाहीतून भाजपच्या बाजूने निकाल लागला, पैशाचा, पोलीस यंत्रणेचा गैरवापर
ऑन उमदेवार पाळवा पळवी
शेवटी शेवटी कोण गेलं तिथं मी जाणार, अजूनतरी सगळे सोबत आहेत
पडत्या काळात काँग्रेसकडे जास्त उमेदवारी अर्ज
कोल्हापूरच्या विकासाचा अजेंडा असणार
ऑन काँग्रेस परफॉर्मन्स
काँग्रेसने 3000 हुन अधिक जागा लढवलेल्या त्यातील एक हजारपर्यंत जागा आलेल्या आहेत
निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ, मतदार यादीतील घोळ, प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार करण्याची मुभा
अजित पवार यांनी दोन दिवस आधीच प्रचाराची मुदत वाढेल असं वक्तव्य केलेलं, याचाच अर्थ त्यांना आधीच सगळं माहिती होतं
एकीकडे महायुतीची प्रचंड आर्थिक ताकद आणि तर एका बाजूला सामान्य कार्यकर्ता होता
काँग्रेसच्या विजयी उमेदवाराला जे यश मिळालं त्याच अभिनंदन
सगळ्या यंत्रणा वापरल्या जातायत म्हणजे मुख्यमंत्र्यांना आत्मविश्वास नाही, जनतेतून त्यांना आत्मविश्वास नाही
नगरपालिका निवडणुकीत एकमेकाच्या विरोधात बोलले, विरोधात टीका टिप्पणी केली जात आहे
तिघेही वेगवेगळे भांडतायत आणि लोकांना नाटक दाखवतायत पण ते तिघे एकच आहेत
महापालिका निवडणुकीत या सगळ्या गोष्टींना जनता फसणार नाही ही अपेक्षा
ऑन मुश्रीफ घाटगे
कागलचा विषय वेगळा आहे, ते एकत्र येतील असं वाटलेले नव्हतं
महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन बांध आहेत
आमचा बांध वेगळा आहे, आमचा गुलाल आम्ही उधळतोय त्यांचा गुलाल ते उधळतायत
ऑन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आश्वासन
महापालिका गणित वेगळं असणार आहे
गेल्या महिनाभरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जिथं जिथं सभा घेऊन निधी देतो असं सांगितलं ते द्यावं
तिजोरीच्या चाव्या उघडा, लोकांनी बहुमत दिलंय तर आश्वासन पूर्ण करा
ऑन काँग्रेस नियमावली
चिन्हाच्या बाबतीत आघाड्यांची चिन्ह फॉर्म भरल्यानंतर निवडणुक आयोगाने जाहीर केलं, हे आधी जाहीर करायला हवं होतं
RO ना सूचना द्यायला हव्या की दबावाखाली येऊनं फॉर्म बाद करू नये, पारदर्शक व्हावं
आमचा RO वर विश्वास राहिलेला नाही त्यामुळे आम्ही उमेदवारांना सूचना केलेल्या आहेत
आम्ही उमेदवारांना सांगितलं आहे की, फॉर्म भरताना एक व्हिडिओ काढायचा, हा व्हिडिओ जपून ठेवायचा
प्रत्येक पानाचा पुराव्यासकट व्हिडिओ काढायचा अशा सूचना उमेदवरांना दिल्या आहेत
आमचा फॉर्म बाद केला जाऊ शकतो, त्यामूळे याची आम्ही काळजी घेणार
राज्यामध्ये महापालिकेचे फॉर्म भरताना काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना या उमेदवरांना सूचना
ऑन मुश्रीफ मैत्री
आमच्या ज्येष्ठ मित्रानी माझ्यासाठी शब्द टाकावा
तुटलेली दोरी कधीपण गाठ बांधता येऊ शकते
महापालिकेला त्यांच्याकडे पर्याय नाही, वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळी समीकरण असतात
आज आमची दोरी तुटलेली आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 21, 2025 16:17:470
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 21, 2025 16:00:59102
Report
SNSWATI NAIK
FollowDec 21, 2025 15:47:210
Report
MAMILIND ANDE
FollowDec 21, 2025 15:46:550
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 21, 2025 15:15:460
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 21, 2025 15:03:020
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 21, 2025 14:48:500
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 21, 2025 14:06:190
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 21, 2025 14:04:480
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 21, 2025 13:48:520
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 21, 2025 12:53:590
Report
ABATISH BHOIR
FollowDec 21, 2025 12:53:380
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 21, 2025 12:16:280
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 21, 2025 12:05:44115
Report