Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
इंडिया आघाडी के विरोध प्रदर्शन में भूषण गवई पर हमले की निंदा
PNPratap Naik1
Oct 07, 2025 08:49:11
Kolhapur, Maharashtra
इंडिया आघाडी आंदोलन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जातोय. आज कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये इंडिया आघाडीच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला.... या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..यावेळी आंदोलकांनी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा देखील निषेध करण्यात आला...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 07, 2025 10:45:49
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर के मराठा विभाग के रस्त्यावर एक भीषण हादसा हुआ है, रफ्तारदार एक मोटरसाइकिल ने पैदल चल रहे एक युवक को जोरदार धक्का देकर गंभीर रूप से घायल कर दिया। हादसे के बाद मोटरसाइकिल सवार मौके से फरार हो गया। यह घटना CCTV फुटेज में कैद हो गई है। इस हादसे में युवक उपेश नंदगेम गंभीर रूप से घायल हो गए हैं और उनके ऊपर फिलहाल निजी अस्पताल में इलाज चल रहा है। घटना के समय उपेश रात के وقت काम से घर लौट रहे थे; जिजामाता उद्यान से रेल्वे स्टेशन की तरफ जाते हुए रास्ते पर तेज गति से आ रहे बाइक सवार ने जोरदार टक्कर दे दी। नागरिकों ने CCTV फुटेज के आधार पर मोटरसाइकिल का नंबर खोजकर पुलिस के हवाले किया है। विठ्ठलवाडी पुलिस अभी तक चालक की तलाश कर रही है, घायल युवक के अनुसार पुलिस द्वारा उचित कार्रवाई नहीं हो रही है।
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 07, 2025 10:20:59
Baramati, Maharashtra:पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी सुप्रिया सुळे यांनी इंदापूर पोलीस ठाणे भेट दिली. पोलीस ठाण्यातूनच लावला पोलीस अधीक्षकांना फोन. इंदापूर पोलीस निरीक्षकाच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू आहे. इंदापूर मध्ये आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने 22 सप्टेंबरपासून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या विरोधात तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज या प्रकरणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट इंदापूर पोलीस ठाणे गाठलं. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत यासह इतर तक्रारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर आंदोलकांनी मांडल्या. कार्यकर्त्यांचं गार्‍हाणं ऐकून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातूनच खासदार सुळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना फोन लावला. कार्यकर्त्यांनी माझ्यापुढे तक्रारी मांडल्या आहेत. मी असं म्हणत नाही की त्यांनी बरोबर असेल पण तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांच एकदा ऐकून घ्या त्यांच्याशी बोला, त्यांना भेटीचा वेळ द्या आणि मग तुम्हाला योग्य वाटतोय तो निर्णय करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. यावर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या कार्यकर्त्यांना परवाच्या दिवशी भेटीची भेट दिली आहे. इंदापूर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, वाळू उपसा, गुटखा विक्री असे विविध बेकायदा धंदे सुरू आहेत. तसेच, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तत्काळ सेवेतून निलंबित करावे अशी मागणी या आंदोलकांची आहे...
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 07, 2025 10:20:37
Baramati, Maharashtra:पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी सुप्रिया सुळे यांनी गाठलं इंदापूर पोलीस ठाणे..... पोलीस ठाण्यातूनच लावला पोलीस अधीक्षकांना फोन..... इंदापूर पोलीस निरीक्षकाच्या विरोधात सुरू आहे धरणे आंदोलन..... Anchor इंदापूर मध्ये आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने 22 सप्टेंबर पासून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या विरोधात तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज या प्रकरणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट इंदापूर पोलीस ठाणे गाठलं. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत यासह इतर तक्रारी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर आंदोलकांनी मांडल्या. कार्यकर्त्यांचं गार्‍हाणं ऐकून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातूनच खासदार सुळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना फोन लावला. कार्यकर्त्यांनी माझ्यापुढे तक्रारी मांडल्या आहेत. मी असं म्हणत नाही की त्यांचं बरोबर असेल पण तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांच एकदा ऐकून घ्या त्यांच्याशी बोला, त्यांना भेटीचा वेळ द्या आणि मग तुम्हाला योग्य वाटतोय तो निर्णय करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली यावर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या कार्यकर्त्यांना परवाच्या दिवशी भेटीची भेट दिली आहे. इंदापूर पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, वाळू उपसा, गुटखा विक्री असे विविध बेकायदा धंदे सुरू आहेत. तसेच, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तत्काळ सेवेतून निलंबित करावे अशी मागणी या आंदोलकांची आहे...
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 07, 2025 10:17:23
Nashik, Maharashtra:उपनगर मध्ये झालेला खून, प्रॉपर्टी वादातून पोलीस तपासात निष्पन्न नाशिकच्या उपनगर परिसरातील जय भवानी रोड येथे आज पहाटेच्या सुमारास एका तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करत खून करण्यात आला होता... अमोल मेश्राम असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे...याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून काही तासातच पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केलीये... या कुणाचं कारण समोर आला असून प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे... आज पहाटे अमोल मेश्राम हे गुरुद्वारा येथे सेवा देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता.... त्यांच्या आईच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखল केले असता doctorsांनी त्यांना मृत घोषित केलं.... यावर अधिक तपास उपनगर पोलीस करत आहे...
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 07, 2025 10:05:37
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विमानतळाचं उद्घाटन होत असले तरी देखील अद्याप नामांतराचा विषय मार्गी लागलेला नाही. विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यात यावे ही लोकभावना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी उद्या महाविकास आघाडी तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. पूर्वी उलवे येथे होणारे आंदोलन आता जासई येथे दिवा पाटील यांच्या स्मारकाजवळ होईल अशी घोषणा झालीय. आंदोलनाला परवानगी दिली नसली तरीदेखील आंदोलन होणार यावर महाविकास आघाडीतील नेते ठाम आहेत.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 07, 2025 09:51:55
Nashik, Maharashtra:दसरा, दिवाळी सण जवळ आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने धाडसत्र सुरू केले आहे. नाशिक रोड येथील दुकानांवर धाड टाकून सुमारे एक लाख ३९ हजार रुपये किंमतीचा बनावट गावरानी तुपाचा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अन्न पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गावरानी तूप घराघरात या तुपाची दसरा दिवाळीमध्ये मागणी असते.. घरातील थंडीमध्ये लागणारे डिंकाचे लाडू असो की घरातील मिठाई व पुरणपोळी वर तूप टाकण्यासाठी याचा वापर घराघरात सर्रास केला जातो मात्र हेच तुप बनावट असेल तर.. नाशिक शहरात टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये चक्क गावरान तूप बनावट असल्याचा प्रकार समोर आला आहे गावरानी तुप विकत घेताना काळजी घेण्यास सांगितले जाते 200-250 रु किलोचे गावठी तूप असेल तर ते विकत घेऊ नये ते तूप हमखास बनावट असते डलडा तुपाची भेसळ असल्यास त्यामध्ये आयोडीनचे दोन थेंब टाकावेत रंग बदलल्यास हे तुप बनावट असते बऱ्याच वेळेस बाजारात येणारे बटर पासून गावरान तूप केले जाते त्यात इतर वनस्पती पामोलीन तेल भेसळ असते वासावरून चवीवरून हे लक्षात येते त्यानुसार अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार पुढील कारवाई केली जाईल. नागरिकांनी सजग राहून 1800222365 या टोलफ्री नंबरवर माहिती कळवावी असे आवाहन आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 07, 2025 09:40:18
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात खुनाच्या गुन्ह्यातील वाढत्या आकडेवारीमुळे गुन्हेगाराची राजधानी ठरली आहे. एकूण झालेल्या 45 खुनापैकी निम्मे पेक्षा अधिक गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळला आहे. त्यामुळे नाशिककर धास्तावले आहेत. सातपूर परिसरात मध्यरात्री भटकणारी अल्पवयीन मुले.. नोकरीवरून परतणाऱ्या दोन तरुण मुलाच्या दुचाकीला त्यांनी थांबविले... मित्राला चापट मारल्याने मागील मित्र खाली उतरून जाब विचारू लागतच सर्व जण त्याच्या अंगावर धावून गेली...आणि जागीच त्याला ठार मारले .. तर दुसऱ्या बाजूला एका अल्पवयीन विधीसंघर्षित मुलाने ठक्कर बजार परिसरात चक्क खून करत नृत्य केले.. त्याला रिमांड होममधे पाठविले असता तिथून पळून येत त्याने पुन्हा एकदा खून केला. अशा किरकोळ शरीर यष्टीचा माथेफिरू मुलाची वाढती दादागिरीने नाशिकमध्ये नाशिककर दहशतीत आहेत, रिमांड होममधील शिक्षेच्या आकलनावर चर्चा आणि शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 07, 2025 09:40:03
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 07, 2025 09:30:53
Baramati, Maharashtra:पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी सुप्रिया सुळे यांनी इंदापूर पोलीस ठाणे गाठलं. इंदापूर पोलीस ठाण्यातूनच पोलीस अधीक्षकांना फोन केला गेला. इंदापूर पोलीस निरीक्षकाच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू आहे. इंदापूर मध्ये आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने 22 सप्टेंबरपासून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट इंदापूर पोलीस ठाणे गाठलं. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत यासह इतर तक्रारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर आंदोलकांनी मांडल्या. कार्यकर्त्यांची गाऱ्हाणं ऐकून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातूनच खासदार सुळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना फोन लावला. कार्यकर्त्यांनी माझ्यापुढे तक्रारी मांडल्या आहेत. मी असं म्हणत नाही की त्यांचं बरोबर असेल पण तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांच एकदा ऐकून घ्या, त्यांच्याशी बोला, त्यांना भेटीचा वेळ द्या आणि मग तुम्हाला योग्य वाटतोय तो निर्णय करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. या वादावर पुढे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या कार्यकर्त्यांना भेटीची वेळ दिली. इंदापूर पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, वाळू उपसा, गुटखा विक्री असे विविध बेकायदा धंदे सुरू आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तत्काल सेवेतून निलंबित करावे अशी मागणी या आंदोलकांची आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top