Back
कोल्हापुर में ठाकरे गट बनाम कांग्रेस: भूमी घोटाले और राजनीतिक संघर्ष
PNPratap Naik1
Nov 07, 2025 13:06:01
Kolhapur, Maharashtra
माजी खासदार विनायक राऊत पत्रकार परिषद
कोल्हापुर जिल्ह्यात आमदार , खासदार नसताना नगरपालिका ,नगरपंचायत निवडणूका लढवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून शेकडो उमेदवार इच्छुक
कोल्हापूरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी काँग्रेससला सर्वोतोपरी मदत केली आहे
त्यामुळे आता या कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत..या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेना ठाकरे पक्षाला सहकार्य करण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत
काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेणार आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद मिटवण्यात येईल
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत सुध्दा शिवसैनिक मशाल टीम म्हणून उतरतील
शिवसेना पक्ष संपवण्यासाठी भाजपची लाचारी पत्करुन महाराष्ट्र गहाणं टाकण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं..त्यांना महाराष्ट्र जनता धडा शिकवेल
विनायक राऊत On पार्थ पवार घोटाळा
महाराष्ट्रातील देवाभाऊंच राजकारण लुटारुंचा राजकारण झालं आहे
सत्तेचा दुरुपयोग करून भूमी लुटणं..भ्रष्टाचार करणं प्रामाणिक काम करणाऱ्या ठेकेदारांना पैसे न देणं..ठेकेदाराच्या नावावर स्वतःची झोळी भरणं.. असा हा लुटारुंचा महाराष्ट्र भाजप आणि गद्दार गटाने तयार केला आहे
कालचा भूमी घोटाळ्याचा प्रकार अत्यंत भयानक आहे
स्वतंत्र भारताच्या इतिहासात कालच्या एवढा भूमी घोटाळा कधीच झाला नव्हता
किंबहुना बँका लुबाडून परदेशात पळून गेलेल्यांना सुद्धा लाजवेल असा हा भूमी घोटाळा आहे
खुद्द मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या घरातच असा घोटाळा दिसून येतोय यावरून दिसत आहे की राज्यकर्ते कशाचं रक्षण करत आहेत
त्यामुळे अधिकाऱ्यांना बळी द्यायचं..आणि ज्यांनी हा महाघोटाळा केला आहे ,त्यांना अभय द्यायचं काम काल केलं आहे
महाघोटाळा करणाऱ्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही..
रामशास्त्री बाण्याचा पुनर्विचार करणाऱ्या देवाभभाऊंचा आता रामशास्त्री बाणा दिसतोय का ? असा आमचा प्रश्न आहे
पार्थ पवारांची महाघोटाळा सत्तेतील एका पक्षाकडून बाहेर काढण्यात आला आहे
शिंदे गटाचे भ्रष्टाचार बाहेर काढायचं काम भाजप करत आहे.. भाजपचे भ्रष्टाचार बाहेर काढायचं काम अजित पवार करत आहेत आणि अजित पवार गटाचे घोटाळे बाहेर काढायचं काम शिंदे गट करत आहे
त्यानंतर त्यावर चौकशी समिती नेमण्याच काम देवाभाऊ करत आहेत
महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या तंगड्या ओढण्याचं काम करत आहेत.. लवकरच त्यांच विसर्जन व्हावं अशी जगदंबेकडं प्रार्थना
एकनाथ खडसेप्रमाणं अजित पवारांना न्याय लागू झाला पाहिजे
एकनाथ खडसेंना वाळीत टाकलं जातं..त्यांच्यावर कारवाई केली जाते..मात्र अजित पवारांचा पुत्र महाघोटाळा करतो आणि त्याच्यावर कोणतीचं कारवाई होत नाही
खरं म्हणजे स्वतः ची जबाबदारी स्विकारून अजित पवारांनी राजीनामा देणं आणि चौकशीला सामोरं जाणं गरजेचं आहे..
आण्णा हजारेंच्या वक्तव्यावर आम्हाला काही बोलायचं नाही..महाराष्ट्राचे आदरणीय जुनेजानते नेते आहेत..आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे
..........
कोकणातील बैठकांबद्दल मला काही माहिती नाही
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowNov 07, 2025 17:01:130
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 07, 2025 15:52:321
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 07, 2025 15:30:394
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 07, 2025 15:30:263
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 07, 2025 13:33:256
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 07, 2025 12:48:157
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 12:47:028
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 12:25:286
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 12:17:148
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 12:16:594
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 07, 2025 12:04:227
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 07, 2025 12:03:594
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 07, 2025 12:02:1111
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 07, 2025 11:50:409
Report