Back
इचलकरंजी गणेश विसर्जन: बेकायदा लेज़र ने एक व्यक्ति की आंखوں को नुकसान
PNPratap Naik1
Sept 16, 2025 11:21:50
Kolhapur, Maharashtra
गणेश विसर्जन मिरवणुकीतील लेसर किरणांमुळे एका व्यक्तीच्या डोळ्यांना गंभीर इजा, इचलकरंजीतील घटना
मिरवणुकीत बेकायदा लेसरचा परिणाम सामान्यांना
बंगळुरातील तज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरू
Story:- Laser Light impact
Feed:- File
Anc :- इचलकरंजीत गणेश विसर्जन मिरवणुकीतील लेसर किरणांमुळे एका व्यक्तीच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याच समोर आलं आहे. गांधी पुतळा परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार घडला आहे. उपचार घेत असलेल्या या व्यक्तीबाबत झालेला प्रकार उशिरा उजेडात. एका जुन्या नावाजलेल्या टेलर व्यावसायिकाच्या डोळ्याला लेसर किरणांमुळे इजा झाल्याची चर्चा शहरात आहे. लेसरच्या वापरावर बंदी घातली असताना केवळ आकर्षणासाठी मिरवणुकीत बेकायदा लेसर वापरल्याने त्याचा परिणाम सामान्यांना भोगावा लागत आहे. मिरवणुकीत लावलेल्या लेसरमुळे या टेलर व्यावसायिकाच्या डोळ्याला धुसर दिसू लागले. रात्रभर उपचार उपलब्ध न झाल्याने दुसऱ्या दिवशी त्यांच्या डोळ्याची पूर्णपणे दृष्टी गेली. त्यानंतर वैद्यकीय उपचार सुरू झाले. पाचहून अधिक तज्ज्ञांना दाखवून तब्बल 50 हजारांहून अधिक रुपये खर्च झाले आहेत. सध्या बंगळुरातील तज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरू असून, पुन्हा दृष्टी येण्यासाठी सहा महिने लागतील असा डॉक्टरांनी अंदाज वर्तवला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 07, 2025 06:31:35112
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:31:1245
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:16:2293
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:15:36137
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 07, 2025 06:01:09198
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 07, 2025 05:32:13126
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 07, 2025 05:04:13116
Report
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 05:03:59107
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 07, 2025 05:02:55117
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 04:46:31147
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 07, 2025 04:31:16124
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 04:18:34191
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 07, 2025 04:18:2297
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 03:50:20201
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 07, 2025 03:49:56164
Report