icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
AKAMAR KANE3 Sept 2025, 08:18 am

आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची भुमिका: हर्षवर्धन सपकाळांचे महत्त्वाचे विधान!

kolhapur, Maharashtra:Ngp sapkal wadetiwar byte Ngp Wadetiwar byte live u ने फीड पाठवले ---------------------- नागपूर - बाईट - हर्षवर्धन सपकाळ,प्रदेशाध्यक्ष,काँग्रेस - - मुळात हा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा राजकीय कमी किंवा हा सोशल इकॉनॉमिकल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे - वेगळा देश जो निर्माण झाला त्या अनुषंगाने शोधण्याची आवश्यकता आहे - उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा परंपरा लाभली आहे, मात्र गेल्या काही काळात मोदी सरकार आल्यावर जे धोरण देशात राबवली जात आहेत या परिस्थितीने शासन केला आहे त्यामुळे उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली आहे - शेतकरी सध्या संकटात आहे, या सर्व वेदनेतून कुठेतरी मराठा आरक्षणासारखा मुद्दा ऐरणीवर आला आणि मोठ्या प्रमाणात देशभरात शेती व्यवसायाची निगडित जे समाज आहेत आरक्षणाच्या अनुषंगाने एक मागणी येते - या वेदनेतून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करतो आहे, तत्कालीक काँग्रेस सरकारने उपेक्षित किंवा सोशल इकॉनोमिकल सगळ्या मापदंडाच्या सोबत ही सामान्य परिस्थिती त्यातून काँग्रेसच्या काळात आरक्षण दिल्या गेल्या - त्या आरक्षणाचा पुढे काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे, जरांगे पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उचलला त्यांनी तळागाळातील मराठा समाजातील अपेक्षा अधोरेखित करीत असताना या मोहिमेचा नेतृत्व केलं - आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी बैठक, गेल्या वेळी वेगळ्याच सरकार बसले होते त्यावेळी नवी मुंबईच्या वेशीवरून गुलाल उधळून आंदोलकांना वापस पाठवलं आणि आरक्षण मिळाला अशी आवई ठोकल्या गेली आणि मराठा समाजाचे फसवणूक झाली - निवडणुका लागल्या त्यावेळी सात दिवसाच्या आत आरक्षण देऊन असं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिला होता - शिंदेंच्या काळातील घोषणा आणि देवेंद्र फडणस्वामी दिलेलं आश्वासन, - मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप आधीच सुटायला हवं होतं मात्र देवेंद्र फडणवीस यांना समाजामध्ये भांडण लावायची सवय आहे त्यामुळे उशीर झालं - धनगर समाज किंवा मराठा आरक्षण असेल हे आंदोलन इथपर्यंत आला आहे आणि या सर्वातून सर्वांना पुढे घेऊन चालणारी एक भूमिका असली पाहिजे - ओबीसींना देखील त्यांचे अधिकार अबाधित ठेवायचे आहेत आणि मराठा समाजाचे अधिकार आरक्षण देता आला पाहिजे - या आंदोलनातून स्पष्टता अजून बाकी आहे, अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे झालं ते या आंदोलनाचा होऊ नये, यामध्ये अशी अपेक्षा आहे - मराठा आणि ओबीसी या दोघांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता कालच्या निर्णयाच्या माध्यमातून असू शकते त्यामुळे स्पष्टता आणणे फार आवश्यक आहे - मराठ्यांना आरक्षण 50 टक्के आहे ती वाढवण्याच्या दृष्टीने काय झालं - या एकूण सर्व शासन निर्णयाच्या जी चर्चा ऐकतो त्याचा योग्य स्वरूपात निघू द्या आमची जी भूमिका आहे ती मराठ्यांना आरक्षण देण्याची आहे मात्र ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे या आरक्षणातही वाढ झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे ------------------------------------------- नागपूर - बाईट - विजय वडेट्टीवार,काँग्रेस नेते - - कालचा जीआर पाहिला, वाचलाही, अनेकांशी चर्चा सुरू आहे, त्या जीआरच्या संदर्भातील स्पष्टता आणण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक आम्ही सहा तारखेला बोलावली आहे - आणि उर्वरित नेत्यांची बैठक आठ तारखेला बोलावली आहे आणि या जीआर नुसार ओबीसीला काय झळ पोहोचली काय नुकसान होतं या संबंधित तज्ञ लोकांनाही त्या बैठकीत आम्ही पाचारण केलं आहे - मराठा ओबीसी आरक्षणाचा विषय गाजतोय, मुळात ज्या पक्षाची भूमिका आरक्षणाच्या विरोधात आहे, ज्या पक्षाचा मुळात आरक्षणालाच विरोध आहे आणि हे वारंवार या पक्षाने आपली भूमिका मांडली आहे, त्याच्या मातृपक्षाने देखील ती भूमिका स्पष्टपणे मांडली आहे - जरांगे पाटलांचा आंदोलन याचं उत्तर देवेंद्र फडणवीस किंवा शिंदे यांच्याकडून मराठा समाजाने अधिक यायला पाहिजे - या संदर्भात अधिकच बोलणं घाईच होईल, तर त्या 58 लाख नोंदी ज्या काही सापडल्या होत्या त्यातून आतापर्यंत 96 हजार लोकांना कास्ट सर्टिफिकेट दिली गेली, त्यांच्या व्हॅलेडीटीचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे, - मराठा आणि कुणबी ह्या दोन जाती वेगळ्या आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केला आहे - जीआर मध्ये हैदराबाद गॅजेटचा संदर्भात येऊन तो जीआर काढला असेल, हा जीआर आहे त्याला कॅबिनेटची मंजुरी घेऊन कॅबिनेटच्या पुढे गेल्यावर चर्चा येतो आणि सातारा गॅझेट च्या संदर्भात असा कुठेही उल्लेख नाही - त्यामुळे भाजपची भूमिका दोन्ही समाजाला खेळवत ठेवायची आणि आपली पोळी शेकायची हाच त्या जीआरचा आता अर्थ निघतोय, त्यामुळे ओबीसींचा नुकसान झालं की नाही हे आज मी सांगणार नाही, परंतु ओबीसीच्या वरच हा सगळा काही प्रकार होतो आहे तो ओबीसी मधूनच मिळवण्यासाठी होतोय त्यामुळे सरकारकडे आमचे मागणे आहे की राहुल गांधींच्या भूमिकेतून बुद्धी वापरण्याची गरज आहे - अनेक राज्याने आरक्षणाचे बाउंड्री ओलांडली आहे, महाराष्ट्रात हा सोंगाड्याचा खेळ चालवला जातो आहे - त्यांना ओपन मध्ये संधी होती पण तो मोदी सरकारने तो जीआर बदलला, आमच्या सरकार आल्यावर आम्ही तो जीआर बदलला पण शिंदे सरकार आल्यावर त्यांनी पुन्हा तो जीआर बदलला - आज 20 टक्के लोकांना 48 टक्के चा नोकरीमध्ये फायदा मिळतो आहे - आज जीआर काढून त्यातून काय साध्य होते, मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखं कर असाही आपला प्रकार आहे का हे आज सांगणं अत्यंत जायचं होईल त्यामुळे त्याची आमची भूमिका मी ओबीसी तज्ञाशी चर्चा करून बैठक लावू ऑन कोर्ट - - याचिका दाखल करायला भरपूर वेळ आहे, त्यामुळे घाईघाईत कोणीही याचिका दाखल करू नये कोर्टात त्याचा काही वेगळा अर्थ लागेल आणि नुकसान होऊ शकतो यापेक्षा त्याचा अभ्यास करून आम्ही सुद्धा काय भूमिका मांडायची ते मांडू On विनोद पाटील - - हे भूमिका विखे पाटलांची आहे का, शिंदे समितीने नेमून दोन वर्ष झाले, शिंदे समितीला दोन वर्षाचा काळ का लागला कुठल्याही निष्कर्ष पर्यंत सरकार गेल्या नाही याचा अर्थ - दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत की मराठ्यांना यातून काही मिळणार नाही आणि ओबीसी काही नुकसान होणार नाही - ओबीसी महासंघाचे ते उत्तम जाणकार आहे त्यांची भूमिका उत्तम आहे,त्यांची भूमिका दोन्ही बाजूने बॅलन्स करणारी आहे, सरकार आणि ओबीसी, त्यामुळे कदाचित त्यांची भूमिका मांडली गेली असावी On कृष्णा खोपडे धमकी - - कृष्णा खोपडे यांनी आमच्या विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी यांना दिलेली धमकी याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत 2020 पासून त्या विभागात त्या संपर्काचा बोर्ड लावला होता - विधान परिषदेचे आमदार हे सहा जिल्ह्याचे आमदार आहेत त्यामुळे ते जनसंपर्क कार्यालय उघडू शकतात आणि खोपडे जर या पद्धतीने धंदे देत असेल तर आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत काय या पद्धतीने ते बोलत आहेत हात लावून बघा मग दिसेल तुमचा काय करतो तू आणि मस्ती आहे ते - बघून घेण्याची धमकी लोकशाहीमध्ये योग्य आहे का चार वर्षापासून ते आमदार आहेत संपर्क घडलेला - त्यांच्या मतदारसंघातून ते मतदार आहेत त्यामुळे कार्यालय एवढे काय घाबरतात खोपडे त्यांना आमचा चांगला अशा प्रकारची धमकी देणे बंद करा नाहीतर कशाला तसं उत्तर देऊ - आमच्या कार्यालयावर जाऊन आले चालून आले आमच्या बोर्डाला काळ फासले - एक जुना पिक्चर आहे अशी ही बनवाबनवी करायचा असा हा पोरखेळ सुरू आहे आणि याचे उत्तर मी सांगितलं मला माहित आहे पण आज मी त्याचे उत्तर देऊ शकत नाही मला सगळ्या लोकांशी बोलू द्या
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मराठा आरक्षण के लिए मनोज जरांगे का बड़ा नया मोर्चा शुरू

Jalna, Maharashtra:या पॅकेजमध्ये पूर्ण फाईल शॉट्स वापरणे,जरांगे आंदोलन,अंतरवाली सराटी शॉट्स,आणि सर्व बाईट आजच्या प्रेसमध्ये आहेत.हे सर्व फिड आज facebook live u लिंकने दिलेले आहेत. जालना :ऑडिओ बॉम्बनंतर आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत मनोज जरांगे यांचा मोठा डाव! आधी मराठा सेवकांची फळी नंतर आंदोलन,(पॅकेज) आंदोलन चार दिवस उशिरा करू, पण मराठा सेवकांची फळी तयार करू:जरांगे अँकर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा उद्देश यशस्वी करण्यासाठी आता नवीन आणि मोठा डाव टाकायला सुरुवात केलीय.जरांगे आता राज्यभरात कट्टर आणि जातिवंत मराठा सेवकांची फळी उभी करणार असून ही फळी तयार केल्यानंतरच जरांगे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहे.बघुयात हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ :०१: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी ऑडिओ बॉम्ब टाकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माणसांनी मराठा आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयास केला.राज्यकर्त्याचा मराठा आंदोलन मोडीत काढण्याचा डाव यशस्वी होऊ नये म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आता नवीन आणि मोठा डाव टाकायला सुरुवात केलीय.जरांगे आता जुन्या आणि नवीन अशा दोन्हीही प्रकारच्या मराठा सेवकांची फळी तयार करण्याच्या कामाला लागलेत. बाईट :मनोज जरांगे पाटील व्हिओ :०४: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लढा दिलाय.तर 3 वर्षांपासून अंतरवालीत जरांगे यांनी अक्षरशः सरकारची झोप उडवली. त्यामुळे यापुढे देखील हा आरक्षण लढा असाच सुरू ठेवण्यासाठी जरांगे यांनी प्रयत्न सुरू आहेत.
0
0
Report

नितीश भारद्वाज ने नागपुर में 15 वर्ष तक के बच्चों के स्मार्टफोन इस्तेमाल पर रोक की मांग की

Nagpur, Maharashtra:नितीश भारद्वाज ( महाभारत फेम, श्रीकृष्ण -- अभिनेता) नागपुरात मुख्यमंत्र्यांसमोर नितीश भारद्वाज यांनी महाराष्ट्रात वयाच्या 15 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी स्मार्ट मोबाईल फोन वापरावर बंदी घालण्याची मागणी केलीय. ते नागपुरात IIM नागपूर येथे सुरु असलेल्या नवव्यां आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. शिवाय ए फॉर एप्पल, बी फॉर बॅट, सी फॉर कॅट असं पारंपारिक इंग्रजी शिक्षण देण्याऐवजी "ए फॉर आर्यभट्ट" असे भारतीय परंपरेचे ज्ञान इंग्रजीतून मिळावे असे का शिकवले जात नाही??? असा प्रश्नही नितीश भारद्वाज यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.. बाईट - नितीश भारद्वाज, महाभारत फेम श्रीकृष्ण आणि माजी खासदार
0
0
Report
Advertisement

नागपुर हवाई अड्डे की हिवाळी समय-सारिणी से मुंबई, दिल्ली के लिए रोज सात उड़ानें

Nagpur, Maharashtra:नागपूरहून मुंबई, दिल्लीसाठी रोज सात उड्डाणं नागपूर विमानतळाचे हिवाळी वेळापत्रक जाहीर --डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिवाळी वेळापत्रक 25 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार मुंबई आणि दिल्लीसाठी प्रत्येकी सात उड्डाणे उपलब्ध असतील. तसेच, एअर इंडिया एक्सप्रेसकडून मुंबई मार्गावर नवीन विमानसेवा सुरू केली जाणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार नागपूरहून मुंबई व दिल्लीसाठी प्रत्येकी सात, पुण्यासाठी चार, बेंगळुरूसाठी तीन,हैदराबाद व अहमदाबादसाठी प्रत्येकी दोन उड्डाणे असतील. इंदूर, कोलकाता, नांदेड आणि गोव्यासाठी प्रत्येकी एक विमानसेवा उपलब्ध राहील.
0
0
Report

नागपुर जिले के 9 तालुकों में टंचाई योजना अभी नहीं, विधायक प्रचार में व्यस्त

Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असताना येणाऱ्या महिन्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने सर्व तालुक्यांसाठी टंचाई आराखडा तयार करणे आवश्यक आहे... मात्र अद्याप पर्यंत जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा टंचाई आराखडा अद्यापही तयार झालेला नसल्याची माहिती आहे... त्यामागचे कारण म्हणजे तालुक्याची टंचाही आढावा बैठक आमदारांच्या अध्यक्षतेखाली होणे अपेक्षित असते.. मात्र, बरेचसे आमदार कालपर्यंत विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार आणि नियोजनामध्ये व्यस्त होते... त्यामुळे हिंगणा, नागपूर ग्रामीण, काटोल, नरखेड, कामठी, मौदा, कुही, भिवापूर आणि उमरेड या तालुक्यांमध्ये टाळांकी आढावा बैठकी अजून झालेली नसल्याची माहिती आहे... * या टंचाई आढावा बैठकीच्या माध्यमातून तालुक्यात उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतांचे नियोजन केले जाते * जलस्त्रोतांची दुरुस्ती करणे, विहिरींचे अधिगृहण करणे, गरजेनुसार गावांना वाडीवस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणे अपेक्षित असते... * 9 तालुक्यांना ची आढावा बैठक न झाल्यामुळे या 9 तालुक्याचा टंचाई आराखडा अद्याप ही जिल्हा परिषदेकडे पोहोचलेला नाही.
0
0
Report

नवी मुंबई: 10% पानी कटौती नहीं, पानी के व्यावसायिक उपयोग पर योजना

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपा में सत्ताधारी भाजपा ने नवी मुंबई शहर में 10% पानी कटौती नहीं करने का निर्णय महासभा में लिया है। अल निनो के संदर्भ में राज्य सरकार ने प्रत्येक महापालिका को दहा टक्का पानी कटौती के निर्देश दिए थे। परंतु नवी मुंबई महानगरपालिका के नागरिकों को पीने के पानी में कटौती नहीं करते हुए व्यावसायिक तथा अन्यत्र उपयोग के पानी की योजना बनाने का निर्णय लिया गया है। इसमें उद्यानों में ट्रीटमेंट वॉटर, सर्विस सेंटर और निर्माणों को टैंकर द्वारा पानी पूर्ति तथा पानी की गड़बड़ी रोकने के उपाय करके नागरिकों को पर्याप्त पानी देने का निर्णय लिया गया है।
0
0
Report
Advertisement

8 जिलों में 58.67% मतदान; धाराशिव में रिकॉर्ड उच्च 62.53%, संभाजीनगर में सबसे कम 55.73% मतदान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आठ जिल्ह्यांत ५८.६७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. एकूण ३ लाख २६ हजार ७०० मतदारांपैकी १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ६२.५३ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात कमी ५५.७३ टक्के मतदान झाले. या अगोदरच्या निवडणुकीमध्ये हे मतदान ६४.७९ टक्के एवढे झाले होते, दोन्ही निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी ६.१२ टक्क्यांनी हे मतदान घसरले. यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात ४१ उमेदवार असून, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. आता सर्वांचे लक्ष २७ ऑक्टोबर रोजी चिकलठाणा औद्योगिक परिसरात होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. जिल्हा निहाय मतदान टक्केवारी धाराशिव – ६२.५३%, परभणी – ६१.८१% हिंगोली – ६१.५८%, जालना – ५९.८१% नांदेड – ५९.८१%, बीड – ५९.६८% लातूर – ५६.४५%, छत्रपती संभाजीनगर – ५५.७३%
0
0
Report

शिंदे बनाम फडणवीस: गड़बड़ सियासत की बहस बढ़ी, कौन देगा जवाब?

Jalna, Maharashtra:मनोज जरांगे पाटील PC पॉईंटर ऑन रामदास कदम तुला तारीख कशी माहीत झाली.? क्लिप कशी माहीत झाली तिकडे फडणवीसांना सांग.नाव समोर आण नाहीतर नाहीतर मागे आण तू आमचा मालक नाही शिंदे फडणवीस आहेत तिकडे तुम्ही माझ्या नादेला लागू नका यानंतर बोलले तर सोडणार नाही तुला काहीही माझं देणं घेणं नाही तुम्ही तुमचं काम करा माझ्या डोक्याला डोकं लावू नका हे एक प्रकारचं गौड बंगाल आहे माझ्या बद्दल यानंतर काहीही बोलायच नाही प्रसाद लाड जेवायला आले म्हणून काय झालं तुम्हीही या मी तुमचा नौकर आहे का तुमचं ऐकायला आपल्या जे असतं ते उघड असतं आमच्या जवळ काय नसेल याची काळजी करू नका मी नारायण राणे सारखा तुमचा आदर करतो तू शिंदे साहेबांना संपवू नको मला कुणीही देऊ दे,तारीख यांनेच सांगितली आहे आम्हालाही तारीख माहिती नाही कशाची बाटली आहे तूच शोध घे,चिल्लर माणसासारख तू वागायला लागला तर शिंदेंचं खूप आहे मग तुझ्याकडेही बार आहे तुलाही चव कळेल,पत्रकार परिषदेत फोटो दाखवला ना,आमचे लोक फोडायला हा पण असेल,तूच त्या टीममध्ये असशील लापट आहे तो त्याच काही खरे नाही त्याने कशाचा फोटो दाखवला आहे आमचे पोरं फोडणाऱ्या टीम मध्ये हा पण असेल हा माणूस कोण नाव सांग,असेच तुझ्या डोक्यावरील केस गळाले का.? हे फोटो व्यासपीठावरील नाही हा माणूस कोण आहे ते सांग त्याला समोर उभ करू जळाऊ वृत्तीचा आहे हा उद्धव ठाकरेंनाही बेजार केला याने माझ्याकडे लाड जेवले म्हणून काय झालं On योगेश कदम-तुझ्या म्हाताऱ्याने काय केलं.?हा व्यक्ती कोण हे तूच आम्हाला सांग, शिंदेंना संपवायचं असत तर आम्ही हे सांगितलं असत का उलट आता शिंदे सावध झाले आहे तू टकूरं तोंड घेऊन बोलू नको तू आमचे फोटो 3 वर्षांपासून काढतोय फोटो गोळा करतोय, तू फोटोग्राफर होता का? फोटो काढणारा गद्दार कोण होता ते सांग हे गाढवामागे पळणार शिंगरू निघालं. तुझं ऐकून फोटो काढणारी गद्दार अवलाद कोण होती ते सांग ही क्रॅकजॅक संघटना दिसते शिंदें मागे याने साडेसाती उभी केली,शिंदेना मराठ्यात डॅमेज करण्याचे काम हा करत आहे त्याला दवाखान्यात न्या एखाद्या याआधी आम्ही फडणवीस यांना बोलत होतो तेव्हा शिंदेंना हाताशी धरून करत होतो का On भुजबळ-हा चोराचा मुकादम आहे. फडणवीस बदनाम व्हावे ही यांची इच्छा आता काय आहे काढायला,हा मास्टर माईंड आहे सगळ्या गोष्टींचा On कदम याला बीपी शुगर आहे याला बोलणे नको जास्त खोट्या बनवलेल्या क्लिपमध्ये याचाच हात दिसतो हा कुठेतरी गुंतलेला दिसतो याची तरफड कशासाठी आहे याला मंत्री व्हायचं आहे असं वाटत संजय राऊत तो बिचारा जेलमध्ये गेला त्याची इमानदारी आहे.जेलमध्ये जाऊन त्याने भोगल पण फुटला नाही शरद पवारांनी आमचं वाटोळेच केलेले आहे.यांनी आम्हाला जेवायला दिलं पण जेवणात विष कालवून दिलं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतरच शिंदेंना बोललो त्या आधी बोललो नाही यांना 58 लाखांच्या नोंदी कमी करून 30 लाखांवर आणायच्या आहेत शिंदेवर आमचा जीव नसता तर एवढं आम्ही वागलो नसतो यानंतर तुला बोलणार नाही तू कोण गद्दार यात घातले होते ते कळू दे प्रेस संपली
0
0
Report
Advertisement

सातवें गाँव में चुलते के घर से 15 तोला सोना चुराकर थार खरीदी; आरोपी गिरफ्तार

Kolhapur, Maharashtra:Kolhapur जिल्ह्यातील सातवे गावात चुलत्याच्या घरातून १५ तोळे सोन्याचे दागिने चोरले गेले आणि दागिने विकून निधीने एक नव्या थार खरेदी केली गेली. समर चव्हाण या संशयिताने चुलते उमेश चव्हाण यांच्या घरातील चोरी केली आणि या दागिन्यांना गावातील सोनार संग्राम मोरे याला विकले, ज्यातून समरला दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली, जी नवी थार खरेदीसाठी वापरली गेली. नंतर चुलत्याच्या पूजात सगळे नियोजन होते: चुलते उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नींची अंगठ्या घालून पूजेला जाण्याची योजना बनवली, परंतु घरातील दागिने गायब असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी केली आणि समर चव्हाण along with the jeweler who purchased the stolen ornaments are now in custody. विशेष म्हणजे, घरातील आजीच्या दागिन्यांवर हात न लावल्यामुळे जवळच्या व्यक्तीवर संशय वाढला. प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर.
0
0
Report

गोकुल दूध संघ अध्यक्ष चुनाव: 14 संचालक कोरम पर घमासान, समविचारी आघाडी को कठिनाई

Kolhapur, Maharashtra:गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी पॅनलने बाजी मारली. २५ पैकी १३ जागा जिंकत महायुतीला धोबीपछाड दिली, परंतु अध्यक्ष निवडीच्या वेळीच नवा पेच निर्माण झाला आहे. अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला १४ संचालकांचा कोरम पूर्ण करण्याचं आव्हान समविचारी आघाडीसमोर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहले आहे. गोकुळाच्या निवडणुकीत महायुतीची ताकद पणाला लागली. मंत्री, खासदार आणि आमदारांची फौज मैदानात उतरली; निकालात मात्र सतेज पाटील यांच्या समविचारी पॅनलने बाजी मारली. २५ पैकी १३ जागा जिंकत समविचारी पॅनल सर्वात मोठा गट ठरला, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावं लागलं. संख्याभावाने समविचारी आघाडीचं पारडं जड आहे. त्यामुळे अध्यक्षपदावर समविचारी आघाडीचा उमेदवार विराजमान होणार, असं चित्र निर्माण झालं होतं, मात्र अध्यक्ष निवडीनाचार प्रक्रियेत आता नवा ट्विस्ट समोर आलाय. गोकुळच्या पोटनियमनुसार अध्यक्ष निवडीसाठी सभेचा कोरम १४ संचालकांचा असतो असा दावा केला जातो, परंतु समविचारी आघाडीकडे १३ संचालकांचं संख्याबळ आहे. त्यामुळे कोरम पूर्ण करण्यासाठी आघाडीला आणखी एका संचालकाची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत नेमक काय होणार? निवड सभेचा कोरम पूर्ण होणार का? की अध्यक्ष निवडीनिर्धारण प्रक्रिया अडचणीत येणार? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीचे नेते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडणं टाळलंय. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर महायुतीची बैठक होईल आणि त्यानंतर भूमिका ठरवली जाईल, असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे महायुती अध्यक्ष निवडीत नेमकी कोणती भूमिका घेणार, याबाबतचं गूढ कायम आहे. चंद्रकांत पाटील यांनीही हा तांत्रिक विषय असल्याचं सांगत सावध भूमिका घेतलीय. दोन वर्षे सहकारमंत्री म्हणून काम केलेल्या आपल्यासाठीही हा विषय नवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय, त्यामुळे भाजपची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. एकीकडे महायुतीकडून स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही, तर दुसरीकडे समविचारी आघाडीनेही अध्यक्ष निवडीच्या पेचावर अद्याप अधिकृत भाष्य केलेलं नाही, मात्र समविचारी आघाडीचे अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या अभिनंदनाचे फलक काही ठिकाणी झळकले आहेत, परिणामी अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा जोरात असली, परंतु प्रत्यक्ष निवडीत कोरमचा अडथळा कसा दूर होणार, हा प्रश्न कायम आहे.
0
0
Report

नागपूर पदवीधर चुनाव में फड़णवीस ने भारी मतदान का आह्वान किया

Nagpur, Maharashtra:नागपूर देवेंद्र फडणवीस - मतदान - नागपूर पदवीधर निवडणुकीकरिता मी माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकांमध्ये मतदानाचा उत्साह दिसत आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संकेत मतदान करावं असं मी आवाहन करतो. शिक्षक आणि पदवीधर या पाचही जागेवरील सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे.. हा ज्येष्ठ सभागृह असल्याने ज्येष्ठांना जास्तीत जास्त मतदान करावे. जास्तीत जास्त मतदान करून आणि शांत आणि चांगल्या पद्धतीने या लोकशाहीच्या उत्सवात सगळे सहभागी होतील असा मला विश्वास.. आज मतदान असल्याने याविषयी अधिक बोलता येणार नाही. मात्र योग्य असा निकाल लागेल असा मला विश्वास आहे. On सुप्रिया सुळे - स्पाय पेन काय असतं हे सुप्रियाताईंनी मला पाठवलं काय असते आणि काय चाललं ते निश्चित समजून घेईल.. On शिंदे गट शिष्टमंडळ भेट - जे काही संभाषण समोर आलं याची पूर्ण फॉरेन्सिक तपासणी होईल.. संदर्भात त्यांना आश्वासित केला आहे.. अडीच वर्षानंतर आत्ता आहे संभाषण बाहेर येण्यामागे नेमके हेतू काय आणि कोणाला टार्गेट आणि कशाला केलं जात आहे या संदर्भातील अनेक प्रश्न आहे.. त्याच्या चौकशीची मागणी जरांगे पाटील आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.. ताची पूर्ण चौकशी करून यातील जे सत्य असेल ते आम्ही बाहेर काढू..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top