Back
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने ग्रामीण विकास के लिए 74 योजनाओं की घोषणा की
VKVISHAL KAROLE
Feb 01, 2026 06:22:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद
तीन लाखांचा पंप २५ हजार रुपयात देणार आहोत, शासकीय बांधकामांना सोलर टॉप बसवून देणार आहोत तशा योजना तयार केल्या आहेत. रस्ते विकासाची योजना, आरोग्य विभाग यांना सोलर माध्यमातून वीज देण्याचे नियोजन आहेत. असे ७४ विषय आहेत ज्यामधून ग्रामीण विकास होऊ शकेल. केंद्राचे आणि राज्याचे सरकार दोघांच्या माध्यमातून विकास केला जाईल त्यातून आम्ही संकल्प नामा जाहीर करत आहेत.
भाजप वर निवडणुकात गैरव्यवहार आरोप
विरोधक हरले म्हणून आरोप करत आहेत, ज्या ठिकाणी ते जिंकले त्याठिकाणी काय म्हणणार. आम्ही किती वेळ हरलो मात्र आम्ही त्यातून शिकलो आणि पुढे गेलो.
संभाजी नगरात युती बाबत
काही ठिकाणी सोबत आहोत तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत आहोत. निवडणुकी नंतर त्यावर चर्चा करू. मनभेद होणार नाही त्याकडे लक्ष देऊ. आरोप प्रत्यारोप करून प्रचार करणार नाही, कोणाच्या विरोधात आम्ही बोललो नाही.
राज्याचे प्रमुख म्हणून यांनी चांगला निर्णय घेतला, आम्ही जाणार आहोत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. मुख्यमंत्री जाणार नाहीत मात्र त्यांनी तुम्ही निर्णय घ्या अस त्यांनी सांगितले मंत्री म्हणून आम्ही जाणार आहोत. त्यांचा पक्ष आहे त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचे आहेत.
एनसिपी घाईत निर्णय का ?
चौदा कोटी जनतेच्यांदृष्टीने मोठ दुःख आहे, सुनेत्रा ताई यांचे दुःख खूप मोठे आहे. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी निर्णय घेतला. कर्तव्य पथावर जात आहेत. अजित दादांचा जो संकल्प आहे, त्याला जिवंत ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतला. त्यांचा शपथविधी बाबत निर्णय राष्ट्रवादीचा आहे, त्यांनी जस सांगितले तसे केले. त्यांनी प्रस्ताव दिला, त्यात ढवळाढवळ आम्ही केली नाही. नेते पदावर त्यांनी घोषणा झाल्यावर त्यांनी निर्णय घेतला. त्यात आमचा काही सहभाग नाही, विकसित महाराष्ट्रासाठी छातीवर दगड ठेवून पक्षाने निर्णय घेतला. पक्षाने निर्णय घेतल्यावर मनात असो किंवा नसो त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
ओन शिरसाठ आणि मिटकरी वाद
माणुसकी हरली खुर्ची जिंकली असे म्हणणे चुकीचे आहे. राष्ट्रवादी पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा मान त्यांनी ठेवला.
ओन सामना
अशा दुःखात त्यांना सामना पेपर चालवायचा आहे. शिखर बँक घोटाळा विषय महत्वाचा आहे की राज्य महत्वाचे हे पहा. निवडणुकीत निर्णयाची चिंता करायची नसते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
WJWalmik Joshi
FollowFeb 18, 2026 05:31:270
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 18, 2026 05:31:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 18, 2026 05:18:300
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 18, 2026 05:02:270
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 18, 2026 05:02:070
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 18, 2026 05:01:050
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 18, 2026 04:48:160
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 18, 2026 04:47:070
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 18, 2026 04:46:400
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 04:33:440
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 18, 2026 04:33:330
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 18, 2026 04:32:230
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 04:31:500
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 04:31:340
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 18, 2026 04:31:070
Report