Back
मुंबई की चुनावी जंग: महायुती बनाम शिवसेना-बीजेपी के बीच तकरार
VKVISHAL KAROLE
Dec 18, 2025 07:05:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर.. मंत्री संजय शिरसाट पत्रकार परीषद पॉइंटर. ऑन राष्ट्रवादी आघाडी शक्यता. मुंबई में आनेारी निवडणूक शिवसेना भाजप महायुती बीच लढणार है यह जवळपास निश्चित हुआ है. ज्या पक्षाचे नेतृत्व नवाब मलिक करेल त्यांच्यााशी युती नाही असे भाजपने स्पष्ट केले. त्यांचा निर्णय आहे आमचा विरोध करायचे कारण नाही. मराठी माणूस, मुंबई या विषयावर निवडणूक लढविली जाईल. महायुतीचा भगवा मुंबईवर कसा फडकेल. नवाब मलिक आमचे शत्रू आहे हे आम्ही जाहीर केले आहे. त्यांच्यामुळे युती तुटत आहे. त्यांनी शरद पवार सोबत करावी किंवा कुणासोबत करावी. त्यांचा पक्ष आहे. नवाब मलिक जेल मधून सुटून आल्यावर आम्ही सांगितल्यावर अजितदादा यांनी ऐकले होते. एखाद्याने केलेला गुन्हा हा त्यांच्या कुटुंबावर टाकता येत नाही. इतर भूमिका वठवली तर त्यांच्या विरोधात देखील भूमिका घेऊ. ऑन प्रताप सरनाईक विधान - उठाव केला तेंव्हा अनेक नगरसेवकांनी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला, 55 पेक्षा अधिक नगरसेवकांनी आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. शिंदे यांनी एखादा शब्द दिला तो पूर्ण होतो. त्यांचं विधान असे नसावे.. ऑन ubt Ubt सर्व जगा लढवावी लागतील, त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाही. आमच्या माहिती प्रमाणे मनसेला ज्या जागा पाहिजे त्या कितपत ubt सोडेल त्यावर ही युती अवलंबून आहे. नसता राज ठाकरे ऐकणार नाही. ऑन संजय राऊत - संजय राऊत यांचा आत्मविश्वास मोठा आहे ते काय बोलतील नेम नाही. आकडे सांगत नाही मात्र बातमी बनवणे त्यांचा धंदा आहे. पोकळी , वावड्या उठवणे , भीती पोटी केलेलं संजय राऊत यांचे वक्तव्य आहे. एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्याच्या मागे भक्कम उभे राहतात. हा महाराष्ट्राला आलेला अनुभव आहे. ते मुंबई मध्ये चमत्कार घडवतील ही भीती त्यांना आहे. ड्रग्स तस्कर यांना घेऊन डान्स करणारे लोक तुम्ही आहात, कर्जत, कसारा मध्ये तुम्ही पार्टी करायचे तुम्ही काय drugs प्रकरणावर बोलता... मंगेश कुडाळकर आदेश. - त्यांनी जो निधी वापरला आहे. तो लोक हिताचा आहे. त्यांचा आणि यांचा काहीही संबंध नाही. ऑन कोकाटे. - कोर्टाने जो निकाल दिला आहे त्यावर अजितदादा निर्णय घेतील. त्यांचा खाते काढले आहे मात्र अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती... ऑन सातव प्रवेश... - ते अस्वस्थ होत्या, त्यांना त्रास दिला जात होता. त्या त्रासाला कंटाळून त्यांनी प्रवेश केला. विरोधी पक्षासाठी त्यांनी प्रवेश केला नाही. एखादी महिलेला त्रास दिला जातोय आणि तुमच्या सोयीच्या राजकारणासाठी महिलेने त्रास सहन करायचा का? ऑन विरोधी पक्ष नेता. - लोकांनी यांना नाकारले, यांचा संख्याबळ होऊ शकले नाही.त्याच आमचा दोष काय? विरोधीपक्ष नेते पद देता येत नाही. चहाच्या बहाण्याने देता का विरोधी पक्ष नेते पद म्हणता, लाचारीची काहीतरी सीमा असते. नियमानुसार काम होते हे आम्ही दाखवून दिले.... ऑन जी.प.निवडणूकित अर्ज बाद केल्यास कोर्टात जाता येणार नाही. - आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये स्थगिती मिळाल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला वेठीस ठरू नये म्हणून निर्णय घेतला असावा . काही झाल्यास शासन निर्णयावर शासन विचार करूही शकते. कायद्याची चौकट सर्वांना बंधनकरण आहे. अधिकाऱ्यांनी कुणाचेही अर्ज बाद करावे असे होणार नाही.. ऑन जलील नोटा उधळण प्रकरण वक्तव्य. - इम्तियाज जलील किंवा ओवेसीं ही हैदराबादची पिलावळ आहे. आविर्भाव त्यांच्या रक्तात आहे. बाकी सर्व गुलाम, आम्ही नवाब, ही त्यांच्या मुकुमशाही पद्धतीची रचना आहे. तुम्ही नवाब घराण्याचे आहे तर तुम्ही सातरा वर्षे काय केले... नोटा उधळले ही तुमचे छंद आहे का? दलाली करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे हे तुमचे छंद आहे. स्वाभिमानी मुस्लिम तुमच्यासोबत राहणार नहीं. आता हैदराबादला जा, लोकांनी तुम्हाला बाद केले आहे. नोटा , करंसी उधळणे हा गुन्हा आहे. त्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे असे मी आयुक्तांना सांगणार आहे. ऑन दानवे X पोस्ट - राष्ट्रपतीला नेमा, सुप्रीम कोर्टाला नेमा, काहीही माहिती नाही, अकलीचा तुमचा काहीही संबंध नाही. उंटावर बसून शेळ्या हाकलू नका, अर्धा किलोमीटरवर कोर्ट आहे. रिट दाखल करा.... ट्विट करणारे थकले. ऑन इम्तियाज मुस्लिम मतासाठी वक्तव्य - विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे कुणाच्या मतावर निवडून आले होते. दलाली करणारे. ही सभा घ्यायला पैशे देतात हे लपलेले नाही. तुमचा बाजार आता उठायला लागले आहे. Mim ही दलालांची टीम आहे. ऑन पैठण उमेदवार जादू . सुया लिंबू वरून निवडणूक जिंकत असतील तर प्रचार कशाला केले असते. अशी अंधश्रधा बाळगतात हा निव्वळ मूर्खपणा आहे. ऑन सुप्रिया. हा प्रश्न जर तर चा प्रश्न आहे, याला अर्थ नाही. ते काल कोणत्या कारणाने भेटले हे धनंजय मुंडे सांगतील, अजित पवार किंवा धनंजय मुंडे हेच सांगू शकतील. ऑन अजित पवार नको. - ज्या मुद्द्याला घेऊन मुंबई मध्ये निवडणूक होत असेल आणि त्यालाच ठोस पोहोचत असेल तर युती होणार नाही. त्या स्थानिक राजकारणाच्या अनुषंगाने घेतलेला तो निर्णय आहे. ऑन भाजप ताकद वाढली वक्तव्य - महायुतीवर परिणाम होईल असे वक्तव्य करू नका, आमची ताकद घटली असेल, त्यांची वाढली असेल मात्र असे वक्तव्य नको, टळले पाहिजे. ऑन भाजप ४५ वर्ष वरील उमेदवार नको. - तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांची नीती आहे.त्यावर आम्ही बोलणे उचित होणार नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 18, 2025 09:45:470
Report
JMJAVED MULANI
FollowDec 18, 2025 09:45:170
Report
ABATISH BHOIR
FollowDec 18, 2025 09:40:530
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 18, 2025 09:14:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 18, 2025 08:50:020
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 18, 2025 08:37:46Pimpalgaon Baswant, Maharashtra:पिंपळगाव बसवंत ब्रेक
दोन बिबट्यांचा एकाच वेळी ऊसतोड कामगारावर हल्ला..
हल्ल्यात ऊसतोड कामगाराच्या हाताला गंभीर जखम..
कामगाराच्या पत्नीने धाडस दाखवून लाकडी दांडक्याच्या सहाय्याने सहाय्याने बिबट्यांना लावले पिटाळून...
ऊसतोड कामगारावर पिंपळगाव बसवंत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू....
0
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 18, 2025 08:31:200
Report
AKAMAR KANE
FollowDec 18, 2025 08:20:440
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 18, 2025 08:00:360
Report
MKManoj Kulkarni
FollowDec 18, 2025 07:48:450
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 18, 2025 07:24:430
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 18, 2025 07:18:300
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 18, 2025 06:49:130
Report
KPKAILAS PURI
FollowDec 18, 2025 06:48:100
Report