Back
महाराष्ट्र में भाजपा-शिंदे-सेना महायुती की बैठक से चुनावी पारा चढ़ा
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 08:16:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पॉइंटर्स
भाजप सेना युती ही अंतिम टप्प्यात आहे उद्या रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील
आज आम्ही बसणार आहोत, मराठवाड्यातील सर्वच महानगरपालिका बद्दल अतुल जी आणि आम्ही बसणार आहोत
मला असं वाटतं खूप काही अडचणी नाही निर्णय होऊन जाईल
ज्या ज्या जागेवर आमची ताकद किती आहे ते बघून आम्ही असे चार-पाच पॅरामीटरवर आम्ही चर्चा करत आहोत
आज रात्रीपर्यंत मी अतुल सावे यांच्याबरोबर बसणार आहे त्याचबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा करू आणि अंतिम करू
एकनाथ जी आणि देवेंद्रजी यांनी बसून युतीची संकेत दिले आहे आणि त्या पद्धतीने काम सुरू झाले आहे
मुंबईतला तिढा सुटलेला आहे लवकरच आम्ही त्या ठिकाणच्या उमेदवार जाहीर करू
काही ठिकाणी थोडं राहील त्या ठिकाणी चर्चा करू, मात्र 90 ते 95 टक्के जागांवर काही तिढा नाही
त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही करणार आहोत
त्यांच्या पक्षाचा अधिकार आम्हाला नाही त्यामुळे त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी केला आहे
२ राष्ट्रवादी एकत्र
त्यांच्यासाठी त्यांनी कोणाला सोबत घ्यायचं याचा सर्व अधिकार त्यांना आहे
काही ठिकाणी भाजपसोबत येत आहेत अकोल्यामध्ये भाजपसोबत येत आहेत
तीन ते चार ठिकाणी अजित पवार साहेब हे आमच्या सोबत आहेत
एनडीए चे अधिकार घेण्याचा निर्णय तुम्हाला नाही तो फक्त केंद्रीय भाजपाला आहे
माझे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, नड्डाजी आमचे वरिष्ठ हे ठरवतील
महाराष्ट्र मध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भाजप सेना तर एकत्रित लढत आहोत
नगरपालिकेत आम्ही वेगवेगळे लढलो
त्या त्या स्थानिक लेवलला काय परिस्थिती निर्माण होईल, याचे जास्त अधिकार आम्ही स्थानिक लेवलला दिले आहेत
याचा अर्थ राज्यातील महायुतीवर काहीच परिणाम होणार नाही
काही नाराज नाहीत, त्यांच्याबद्दल चुकीचे गैरसमज निर्माण करतात
त्यांच्या मनातही काही नाही आणि आमच्या मनातही काही नाही, ते-amचे नेते आहे
त्यांच्या नेतृत्वात आम्ही विदर्भ आणि चंद्रपूरच्या महानगरपालिका लढत आहोत
काही पक्ष होत असल्यामुळे काही नवीन काही जुने असे करताना जुने कार्यकर्ते काही प्रमाणात नाराज होतात
भाजपाचा डीएनए असा आहे कुणी भाजपमध्ये आले तर त्यांना सामावून घेतो आणि आमचं काम चालू ठेवतो
१३ मित्र पक्षांची चर्चा सुरू आहे, त्यामुळे आम्ही आरपीआयशी आणि आमच्या गटात पक्षांची चर्चा करत आहोत
नागपूरला योगेंद्र कवाडेजी आहे त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करत आहोत
मुंबईत देखील चर्चा सुरू आहे त्यामुळे त्या त्या पक्षाची चर्चा करून ज्यांची क्षमता आहे, त्यावर निर्णय घेतोय
ज्या ठिकाणी आमच्या कोट्यातून शक्य आहे त्या ठिकाणी आमच्या, जिथे एकनाथ शिंदेंच्या शक्य तिथे त्यांच्या
पोलिसांच्या चौकशीचा हा भाग आहे त्यावर मी टिप्पणी करणे योग्य नाही
मला ते बघावे लागेल न बघता बोलणे योग्य नाही
पंधरा वर्ष भाजप माहिती सोडून जाणार नाही
त्यांच्याकडे जेवढे काही कार्यकर्ते शिल्लक आहेत ते आता एकनाथ शिंदे कडे जात आहे
उबाठा आता क्षमताही नव्हती लढण्याची, पुढच्या काळातही असेच राहील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 10:16:310
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 26, 2025 10:15:240
Report
AKAMAR KANE
FollowDec 26, 2025 10:15:120
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 26, 2025 10:01:250
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 26, 2025 09:51:190
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 26, 2025 09:49:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 09:49:090
Report
SNSWATI NAIK
FollowDec 26, 2025 09:48:300
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 09:37:480
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 26, 2025 09:22:300
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 26, 2025 09:20:550
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 26, 2025 09:20:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 08:46:290
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 26, 2025 08:46:190
Report