Back
शरद पवार के ओबीसी प्राथमिकता पर बहस से राजनीतिक माहौल गरम
VKVISHAL KAROLE
Nov 10, 2025 07:03:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद
ऑन शरद पवार मूळ ओबीसी प्राधान्य..
शरद पवार यांनी केलेला वक्तव्य सहज सहजी केलं निर्णय नाही. यामुळे इतर समाजामध्ये संभ्रम निर्माण केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा निर्णयाने जातीवादाला खतपाणी मिळेल. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका सर्व पक्षाची असावी.
- मात्र संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न,त्यांना सांगायचं दुसरे असते. अशा वक्तव्यामुळे चर्चा सुरू होते. ही त्यांच्या पक्षाची भूमिका...
- कोणताही टॅग निघत नसतो, जाणीवपूर्वक केलेलं विधान आहे..
ऑन सामना लेख..
- संजय राऊत यांची ताब्यात चांगली नाही. उपचार घ्या. आजार पणात मी शांत बसत नाही हे दाखवण्याचे प्रयत्न आहे. प्रकरणाच्या चौकश्या सुरू आहेत.
ऑन मुंबई भाजप निवडणूक...
- सर्वच पक्ष निवडणुकिच्या तयारीला लागले आहे.
- युती करताना कोणत्या जागा ठेवायच्या कोणत्या द्यायचा अजून ठरले नाही. मात्र आमचे प्रयत्न महायुती असणार आहे.
- प्रत्येकाने आपापली ताकद आजमावले आहे. स्थानिक नेत्यांचे मते विचारात घेऊन ठरवणार असे भाजप म्हणाले तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. अंतिम निर्णय पक्षाचे नेते घेतील.
ओन वडेट्टीवार स्वबळ
- वड्डेटीवर, भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यांचं तळ्यात मळ्यात चालू आहे. अनेक पक्षात अशी प्रकार घडतील. लोकशाही अपेक्षित निवडणुका होतील.
ओन मोहन भागवत
- मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्यात गैर काहीही नाही, त्याचा स्वागत केले पाहिजे. कटुता कमी होण्याचे संकेत होतात.
ओन राज ठाकरे सुरक्षा
- एखाद्या नेत्याला सुरक्षा देताना समिती ठरवत असते सुरक्षा वाढवली जाते. जाणीवपूर्क असे होत नाही. गुप्त माहितीच्या आधारावर होत असते.
On कडू
- बच्चू कडू लोकप्रतिनिधी राहिलेले आहे. त्यांनी असे वक्तव्य करणे, त्यांच्याकडून असे वक्तव्य अपेक्षित नाही. त्यामुळे कार्यकर्त्यात चुकीचा संदेश जातो, असे वक्तव्य थांबवले पाहिजे.
ओन पणन मंत्री सुनावणी
- या संदर्भात मला कल्पना नाही. जे जे खाते पक्षाकडे आहे. त्यांनी तो निर्णय घ्यायचा असे आतापर्यंत आहे..
ओन पुणे लँड
- अजित दादा यांनी वारंवार खुलासे केले आहे. जे प्रश्न आहेत. ते गांभीर्याने घेतले पाहिजे. यंत्रणेने आतापर्यंत काय काय केले हे आज स्पष्ट होईल.
ऑन हर्षवर्धन सपकाळ.
- सपकाळ यांची बालबुद्धी आहे. मोहन भागवत काय करू शकतात, त्यांच्या नेत्यांना पण समजणार नाही. त्याचं स्थान देशात अढळ आहे.
ऑन सत्तार अडचण.
- अब्दुल सत्तार यांनी काय दिले मला माहिती नाही, कोर्टाचे आदेश पाहून पुढील सांगता येईल.
ऑन मातोश्री...
- ड्रोन चे वावडे उठवणे योग्य नाही. त्यावर पडदा पाडा, तो सर्व्हे सुरू होत.
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 10, 2025 08:22:240
Report
AKAMAR KANE
FollowNov 10, 2025 08:18:110
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 10, 2025 08:17:320
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 10, 2025 08:17:190
Report
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 08:03:563
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 10, 2025 08:03:374
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 08:03:091
Report
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 07:58:393
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 10, 2025 07:57:543
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 07:32:554
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 10, 2025 07:32:073
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 07:15:504
Report
KPKAILAS PURI
FollowNov 10, 2025 06:48:478
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 10, 2025 06:38:0010
Report