Back
मराठवाड़ा चुनावी कवायद तेज, फडणवीस-शिंदे आज शहर में बैठकें करेंगे
VKVISHAL KAROLE
Oct 10, 2025 02:45:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
जिल्हा परिषद, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शहरात येणार आहेत. ते निवडणुकांसाठी नियोजन बैठक आणि कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. पालकमंत्री संजय सिरसाट, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीसंदर्भात भाजपची मराठवाड्याची बैठक जिमखाना क्लब येथे आहे. या ठिकाणी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचा मेळावा संत एकनाथ नाट्यमंदिरात दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यानंतर सव्वाचार वाजता मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowDec 08, 2025 06:02:0056
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 08, 2025 05:50:2831
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 08, 2025 05:50:1438
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 08, 2025 05:49:59146
Report
KJKunal Jamdade
FollowDec 08, 2025 05:48:0689
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 08, 2025 04:35:17227
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 08, 2025 04:18:55106
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 08, 2025 04:16:54116
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 08, 2025 04:03:03167
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 08, 2025 04:02:44220
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 08, 2025 03:50:2794
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 08, 2025 03:50:05240
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 08, 2025 03:49:50168
Report
AKAMAR KANE
FollowDec 08, 2025 03:48:33186
Report