Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
औरंगाबाद कोर्ट ने बकाया फंड छह हफ्तों में वितरित करने के आदेश दिए
VKVISHAL KAROLE
Oct 22, 2025 03:21:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
राज्य सरकारने २०१७ मध्ये जाहीर केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील 'उर्वरित निधी लाभार्थी शेतकऱ्यांना सहा आठवड्यांत वितरित करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत... या योजनेत पात्र असूनही निधीअभावी वंचित राहिलेल्या ६ लाख शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिला आहे. शेतकरी भाऊसाहेब बजरंग पारखे यांनी केलेल्या मूळ याचिकेवर आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने अॅड. अजित काळे यांनी अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने नियोजन व वित्त विभागाने सहा आठवड्यांत निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे ५८९५ कोटी रुपये निधी पात्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करावा लागणार आहे.. त्यामुळं आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य सरकारला आणखी निधी लागणार आहे...
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Oct 22, 2025 12:30:46
Bhandara, Maharashtra:भंडारा जिलेतील जांभोरा (पालोरा) येथे गोवर्धन पूजेची अनोखी प्रथा पाहायला मिळते. मागील 150 वर्षांपासून परतेकी कुटुंबाच्या प्रमुखाच्या अंगावरून गावातील पूर्ण गोधन सोडले जाते. परंतु, आजवर त्या गुरख्याला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा झाल्याचा प्रकार घडला नाही हे विशेष.... आधल्या दिवशी रात्रीला ढाल जागणे कार्यक्रम गुरख्याच्या वतीने गाईंच्या मालकाच्या घरी जाऊन बोजरा मागितली जाते व त्या घरातील सुहासिनी कडून त्या ढालीचे पूजन केले जाते. व गावातील कोणत्याही जनावरांवर कोणत्याही प्रकारे रोगराई येऊ नये म्हणून ग्रामदेवतेला साकडे घातले जाते. अशाप्रकारे दरवर्षी ही परंपरा कायम ठेवली जाते यंदाही हा कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडला परिसरातील नागरिकांनी एकाच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 22, 2025 12:04:09
Chandrapur, Maharashtra:दिवाळी निमित्त चंद्रपूर जिल्ह्यात सायबर सुरक्षा संदर्भात करण्यात होणार जनजागृती, चक्क पोलीस कर्मचारी पोचले एसटी स्टँड आणि रेल्वे स्थानकावर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन खरेदी वाढत असताना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे. सायबर पोलीस स्टेशनच्या पथकांकडून चंद्रपूर बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. प्रवाशांना सुरक्षित ऑनलाईन व्यवहाराविषयी माहिती देण्यात येऊन जनजागृतीसाठी पत्रक वाटप करण्यात आले. नागरिकांनी ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० किंवा १९४५ वर संपर्क साधावा, तसेच cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मोबाईल हरवल्यास ceir.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंद करून तो ब्लॉक करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. दिवाळी ऑफर्सच्या नावाखाले फेक वेबसाईट्स, क्यूआर कोड स्कॅम, बनावट कुपन कोड्स यांसारख्या फसवणुकीच्या प्रकारात वाढ होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. माहे ऑक्टोबर हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरुकता महिना म्हणून पाळण्यात येत असून, या निमित्त विविध शाळा, महाविद्यालये  आणि शासकीय तसेच औद्योगिक संस्थांमध्ये सायबर सुरक्षा संबंधित जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे उपक्रम सातत्याने सुरू झाले आहेत.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 22, 2025 11:49:38
Thane, Maharashtra:ग्रामीण भागातील आगळी-वेगळी दिवाळी... दीपावली म्हणजे आनंदाची उधळण, फराळाची मेजवानी, फाटक्यांची आतषबाजी, दिव्यांची आरास, रांगोळीची सजावट, विद्युत दीपमाळा व आकाश कंदिलांची घराघरांवर केलेली रोषणाई असे चित्र असते; मात्र कल्याण, भिवंडी व शहापूरसारख्या ग्रामीण भागात वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. दीपावली, बलीप्रतिपदा व पाडवा या दिवशी ग्रामीण भागातील शेतकरी सकाळी आपल्या जनावरांचा गोठा शेणाने सारवतात. त्यानंतर जनावरांना आंघोळ घालून त्यांना विविध रंगवले जाते. तसेच, फुग्यांनी व फुलांच्या माळांनी सजवून गावच्या वेशीवर नेतात. त्यानंतर तेथे पेंढा किंवा गवत पेटवून त्यावरून या जनावरांना उड्या मारायला लावतात. दिवाळीच्या दिवशी जनावरांना अग्निवरून उडी मारायला लावल्यास त्यांनी कोणतेच आजार होत नाहीत, अशी ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची श्रद्धा व भावना असल्याचे रायते येथील शेतकरी राम सुरोशी सांगतात. नंतर दारासमोर रांगोळी काढून त्यावर गुरांच्या शेणाचे पाच पूंजक ठेवतात. त्यावर झेंडुची फूले ठेवली जातात. नंतर हे पूंजक सुकल्यावर शेतात सर्वत्र टाकतात. त्यामुळे शेतात चांगले पीक येते, असे शेतकरी नारायण सुरोशी व संतोष सुरोशी यांनी सांगितले.
1
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 22, 2025 11:45:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:मित्राकडूनच मित्राचा गळा चिरून निर्घृण खून खानापूरातील धक्कादायक प्रकार, संशयित आरोपीस अटक. अँकर - दारूच्या नशे मध्ये किरकोळ वादातून एका मित्रानेच आपल्या मित्राचा गळा चिरून खून केल्याचा प्रकार सांगलीच्या खानापूर मध्ये घडला होता. खुनाच्या घटनेनंतर फरार झालेल्या संशयित आरोपीला विटा पोलिसांनी अटक केली आहे. ऐन दिवाळीमध्ये हा कुणाचा धक्कादायक प्रकार घडला होता. ज्यामध्ये जयंत विश्वास भगत याचा निर्घृण खून झाला होता. संशयित आरोपी जावेद अत्तर याच्याकडून करण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर जावेद हा पसार झाला होता, अखेर विटा पोलीसांनी जावेद याला एका शेतातून अटक केली आहे. मयत जयंत संशयित जावेद हे दोघेही मित्र होते, खानापूर तालुक्यातल्या भिवघाट येथून विटयाकडे गाडीतुन जात असताना किरकोळ वादातून नशेमध्ये असलेल्या जावेदने, जयंत याचा गळा चिरून हा खून केला होता. त्यानंतर तो पसार झाला होता. या घटने प्रकरणी विटा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून अधिक तपास विटा पोलीस करत असून संशयित जावेद अत्तार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समोर आले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 22, 2025 11:35:34
Chandrapur, Maharashtra:ट्रेडिंग: चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुजी, हजारो बघ्यांची झाली गर्दी, अवघ्या काही तासात वर्षभराच्या तयारीचा लागला कस; बघ्यांच्या जीवावर बेतू शकणारा हा खेळ आहे भलताच लोकप्रिय अँकर :- चंद्रपूर şehirातील नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या निमित्ताने रेड्यांच्या झंजीचे आयोजन केले जाते. बलीप्रतिपदा म्हणून गायी-बैलांना सजवून त्यांना गोड-धोड खाऊ घालण्याच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीचा खेळ खेळला जातो. शर्यतींवर पैजाही लागतात. अवघ्या काही तासात रेडेचे मालक पुंजी कमावून होऊन परतही जातात. यंदाही शहरातील नेहरू नगर लगत असलेल्या आधीच ठरलेल्या जागी मैदानावर सकाळपासूनच गर्दी जमायला सुरळीत झाली. रेडेांचे मालकही आपापले रेडे उत्तम सजवून मैदानात घेऊन आले. आणि मग सुरु झाला झुंजीचा खरा थरार. शेकडोंच्या संख्येत लोक या मैदानात जमून या चित्तथरारक झुंजीचे साक्षीदार झाले तर अनेक शौकीनांनी थेट शर्यतीच्या मैदानात आपले नशीब आजमाविले. रेडे आले. झुंजले. हरले-जिंकले. जल्लोष झाला. फायदा-तोट्याचे गणित याच मैदानात सोडून पुढल्या वर्षीचा वादा करत रवाना झाले. या शर्यतीच्या थरारात सहभागी होणारे मात्र हा प्रकार अनेक पिढ्यांपासून सुरु असल्याचे सांगतात. बघ्यांच्या जीवावर बेतू शकणारा हा खेळ. या खेळात हे रेडे कधीही उलटून गर्दीवर तुटून पडू शकतात. मात्र जीवाची भीती असूनही हा खेळ दरवर्षी खेळला जातो.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 22, 2025 10:10:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महायुती बाबत समनव्य बैठकीत असे ठरले की ज्या ज्या ठिकाणी महायुती करणे शक्य आहे, नाही, तिथले लोकप्रतिनिधी यांनी एकत्र बसून चर्चा करावी आणि त्याचा अहवाल समन्वय समितीला देणार अनेक ठिकाणी बैठक झाल्या आहेत अहवाल आल्यावर अंतिम निर्णय होईल, मनसे महोत्सव : आम्ही कुठलीही अद्याप जाहिरात केली नाही, पर्यटन विभागाने जे उत्सव साजरे केले जातात त्या उत्सव बाबत आम्ही माहिती देतो तरी याबाबत मी माहिती घेतो आजच घेतो.. पर्यटक आकर्षित करण्यासाठी आमहो प्रयत्न करतो मात्र राजकीय पक्षाच्या काही कार्यक्रम आमच्या हँडल वर असेल तर कारवाई होईल आम्हाला कुणाचे ढापायचे गरज नाही, लाडकी बहिन निर्मळ हेतूने सुरू केले होते, त्या काळात काही लोकांनी पूरुषांनी सुद्धा अर्ज भरले सरकारची फसवणूक केली आहे ज्यांनी सरकारला फसवणूक करून ज्यांनी लाभ घेतला त्यावर कारवाई होईल, पुरातत्व विभाकडुन माहिती घेऊन सांगतो ( वसई किल्ला प्रकरण )
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 22, 2025 10:08:15
Shirdi, Maharashtra:Anc - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच होणार असून मतदारयाद्यांत मोठा घोळ असल्याचा आरोप होत आहे.. काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहराच्या मतदारयादीत नऊ हजारापेक्षा जास्त नावांमध्ये घोळ असल्याचा आरोप केलाय तर हा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं प्रतीउत्तर विखे पाटील यांनी थोरातांना दिलेय... Vo_ निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदारयाद्यांत सर्वत्र मोठा घोळ असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.. संगमनेर नगरपालिका निवडणूक मतदारयाद्यांत साडेनऊ हजार नावांमध्ये गरबड असल्याचा आरोप काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय.. तक्रार करूनही काही दाद देत नसल्याने निवडणूक आयोगाची बनवाबनवी सुरू असल्याचंही थोरातांनी म्हणटलंय... Bite - बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते Vo - गेली चाळीस वर्ष तुम्हीच संगमनेरचे आमदार होतात मात्र मतदार वाढवूनही तुमचा पराभव झाला ही वस्तुस्थीती आहे.. थोरातांनी हा आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा पलटवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय... Bite_ राधाकृष्ण विखे पाटील Vo - बाळासाहेब थोरात यांना पराभूत करणारे आमदार अमोल खताळ यांनीही थोरातांवर पलटवार केलाय सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेलं नाही त्यामुळेच तुमचा पराभव झाला असल्याची टिका अमोल खताळ यांनी केलीय.. Bite_ अमोल खताळ, आमदार संगमनेर V/o - संगमनेरमध्ये मतदारयादीतील गोंधळावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला असून, निवडणुका जवळ येताच या संघर्षाला आणखी धार येण्याची चिन्हं दिसत आहेत. प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर
3
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 22, 2025 10:06:38
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगडात महायुतीच्या प्रस्तावाची न nusति चर्चा....... शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यात मग्न ....... शिवसेनेच्या प्रस्तावाला सुनील तटकरे यांचं उत्तर ....... अँकर - दिवाळीत नागरिक फटाके फोडण्यात मग्न असताना रायगडात राजकीय पक्ष मात्र एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यात मश्गूल आहेत. यात सर्वात आघाडीवर आहेत ते राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर دوन्ही पक्षांची एकमेकांवर कुरघोडी सुरू आहे. दिवाळी नंतर हा सामना अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. मागील ३-४ वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे वहायला सुरुवा झाली आहे. दिवाळी संपताच आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने कामाला लागलेत. युती आघाड्यांची गणितं जुळवली जात आहेत. असं असलं तरी रायगडात भलतच सुरू आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांना शह काटशह देण्यात मश्गूल आहेत. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक विकास गोगावले यांना आपल्या पक्षात घेत पहिला वार केला त्याला प्रत्युत्तर म्हणून सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे यांच्या हातावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं. ही फोडाफोडी पुढं अशीच चालू असताना शिवसेनेंनं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्रस्ताव पुढं केलाय。
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 22, 2025 09:58:08
Nagpur, Maharashtra:आ. विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस ने नागपूर महापालिका में प्रशासक होने के कारण जनता को त्रस्त बताया है और कहा कि उनके पास समर्थक नहीं हैं। आज पांच विषय हैं: 1) लोकशाही मार्गे उपोषण और आंदोलनों का अधिकार है, पर डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनेशनल पार्क बनाने की मांग के लिए स्थानीय लोग कई दिन से प्रदर्शन कर रहे थे, पर महापालिका अधीकारी राऊत ने बुलडोजर चलवाकर अतिक्रमण विभाग से हटवाया। इसके पीछे कौन है? जातीय दंगा भड़कना होता तो जिम्मेदारी कौन लेता? महापालिका अधीक्षक पर कार्रवाई होनी चाहिए। राज्य सरकार प्रशासक से जवाब चाहती है। कार्रवाई नहीं हुई तो भविष्य में प्रशासक जिम्मेदार है। 2) बर्डी मेनरोड हॉकर पर कार्रवाही। हरिश राऊत का चालक एक हॉकर से पैसे मांग रहा था, गरीबों पर अत्याचार कर रहे हैं। 3) कचरा संकलन—निजी कंपनी द्वारा कचरा उठवाया जाता है, पर कंपनी के कर्मचारी भी जनता से पैसे लेते हैं; गडर लाइन जाम है; महापालिका प्रशासक नाकारा है। बिना परवानगी मैप और बिना फायर सर्टिफिकेट के इमारतें बनी हैं। 4) अमृत योजना में काम करने वाले ठेकेदारों ने अच्छे रास्ते फोड़कर निकृष्ट दर्जे का काम किया; बड़े भ्रष्टाचार के प्रमाण हैं; अधिकारी बिल्डर से पार्टी लेते हैं। 5) महापालिका में एजेंट काम कर रहे हैं; फायर NOC, नक़्शा पास करवाने के लिए एजेंट को भेजना, अधिकारी एजेंट के पास भेजते हैं (ऑडियो क्लिप सुनी जा सकती है) और एजेंट कह रहा है कि टॉप लोग मुझसे काम करवाते हैं; पुलिस में शिकायत करूंगा। आज पाच विषयों के साथ संभावित विषय और भी हैं।Town Planning और Fire का उल्लेख ऑडियो क्लिप में है; आयुक्त भ्रष्टाचार के लिए जिम्मेदार हैं और मी सभागृह में प्रमाण प्रस्तुत करूंगा।
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top