Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

ये रे पैसा 3: साईबाबांच्या चरणी नतमस्तक, यशाचा मंत्र?

KJKunal Jamdade
Jul 17, 2025 09:36:54
Shirdi, Maharashtra
Anc - लोकप्रिय मराठी चित्रपट "ये रे पैसा" मालिकेच्या तिसऱ्या भागासाठी संपूर्ण टीम साई दरबारी हजर झाली."ये रे पैसा 3" चित्रपटाच्या यशासाठी शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी साकडं घालण्यासाठी दिग्दर्शक, निर्माता आणि प्रमुख कलाकारांनी साईसमाधीचे दर्शन घेतले.या वेळी दिग्दर्शक संजय जाधव, निर्माता अमय खोपकर, तसेच कलाकार सिद्धार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडित हे उपस्थित होते. V/O - "ये रे पैसा" आणि "ये रे पैसा 2" या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर, तिसरा सिक्वल म्हणजे "ये रे पैसा 3" प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. साई चरणी नतमस्तक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमय खोपकर म्हणाले, “हा चित्रपट विनोदी, मनोरंजनाने भरलेला आहे. प्रेक्षकांनी तो थिएटरमध्येच पाहावा, कारण मोठ्या पडद्यावरच त्याची मजा आहे.”दिग्दर्शक संजय जाधव यांनीही “प्रत्येक वेळी प्रेक्षकांचं प्रेम हेच आमचं बळ आहे. याही वेळी त्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे,” असे सांगितले.कलाकारांनी या वेळी साईसमाधी समोर एकत्रितपणे प्रार्थना करत "ये रे पैसा 3" यशस्वी होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.माध्यमांशी बोलतांना अधिक माहिती दिलीये... Bite - कलाकार
2
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement
Back to top