Back
गिरीश भाऊंच्या नेतृत्वाने शिवेंद्र भोसलेला मंत्रिपद मिळालं!
WJWalmik Joshi
Aug 11, 2025 01:00:10
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 1108ZTJALG_SHIVENDRA BHOSALE SOUND BYTE
Assigned by -
Date- 11-08-25
File _VDO 2Photo
Byte -2
जामनेर
गिरीश भाऊ जसे तुमचे सर्वांचे भाऊ आहेत तसे आमचे सुद्धा भाऊच आहेत. आम्हाला सुद्धा काही अडचण निर्माण झाली तर आम्ही गिरीश भाऊ कडे जातो.
वडीलधारी हक्काने सांगणारे नेतृत्व गिरीश भाऊ आहेत आमदार म्हणून मला सुद्धा घडवण्याचं , मार्गदर्शन करण्याचं तसेच सूचना करण्याचं काम त्यांनी केलं.
गिरीश भाऊंचा ऐकल्यानंतर मला मंत्रिपद मिळाल.. असं वक्तव्य मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जळगावच्या जामनेर येथील कार्यक्रमात केला आहे
मंत्री गिरीश भाऊ यांच्या जामनेर येथील कार्यक्रमाला आल्यानंतर माझे ग्रह चांगले होतात असं मला वाटायला लागला आहे
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मी जामनेर येथील कार्यक्रमाला आलो होतो, त्यानंतर मला मंत्री पद मिळालं असं शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले
गिरीश भाऊ यांच्याकडे कार्यक्रमाला आल्यानंतर परत जाताना अडचण होते पण माझे ग्रह चांगले होतात असं मला वाटायला लागला आहे असे यावे शिवेंद्र सिंह राजे भोसले म्हणाले
त्यामुळे आता या ठिकाणाहून गेल्यानंतर पुन्हा काही मिळतं का? म्हणजे निधी वगैरे हे बघू असं सुद्धा निष्कील वक्तव्य यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला?
निधी नसल्यामुळे काम थोडी लांबले आपले त्यामुळे गिरीश भाऊंनी मुख्यमंत्र्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाला थोडा जास्त निधी द्यावा..अस सांगाव, असेही शिवेंद्रसिह राजे यावेळी म्हणाले.
राज्याचे संकटमोचक म्हणून ओळख गिरीश भाऊ यांची संपूर्ण राज्यात झाली आहे ज्या ज्या वेळी महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या पुढे संकट उभे राहतात त्या त्यावेळी मंत्री गिरीश भाऊ हे काही विचार न करता जाऊन जात असतात
उत्तराखंड सुद्धा आपण बघितला.. पहलगाम घटनेच्या वेळी सुद्धा आपण अनुभवलं,
राजकीय सुद्धा ज्या ज्या वेळी महायुतीला किंवा भाजपला संकट आले, त्या त्या वेळी मंत्री गिरीश भाऊ यांनी ती परतून लावले.
आपल्याला जे नेतृत्व (गिरीश महाजन) मिळालं ते नेतृत्व यापुढे अजून मोठा झाला पाहिजे, अशी आई तुळजाभवानीला प्रार्थना करतो असे सुद्धा यावेळी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले.
साउंड बाईट : मंत्री शिवेंद्रसिंह भोसले.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AAAkshay Anand
FollowDec 09, 2025 01:05:40102
Report
RKRANJAN KUMAR
FollowDec 09, 2025 01:02:4468
Report
CRCHANDAN RAI
FollowDec 09, 2025 01:02:2830
Report
PKPrakash Kumar Sinha
FollowDec 09, 2025 01:02:1779
Report
KSKartar Singh Rajput
FollowDec 09, 2025 01:01:5535
Report
MDMahendra Dubey
FollowDec 09, 2025 01:01:4838
Report
BABASHIR AHMED MIR (Sagar)
FollowDec 09, 2025 01:01:3378
Report
APAnand Priyadarshi
FollowDec 09, 2025 01:01:2532
Report
RKRANJAN KUMAR
FollowDec 09, 2025 01:00:4672
Report
RSRAJEEV SHARMA
FollowDec 09, 2025 01:00:2633
Report
369
Report
390
Report
281
Report
420
Report
228
Report