Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904
परिणय फुके म्हणतात, 'शिवसेनेचा बाप मीच' - वाद वाढत आहे!
PTPRAVIN TANDEKAR
Aug 04, 2025 09:03:01
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 0408_BHA_FUKE_SENA FILE - 3 VIDEO शिवसेनेचा बाप मीच...आ.परीणय फुके यांचा वादग्रस्त वक्तव्य...फुके यांनी माफी मागावी अन्यथा शिवसेना शैलीत उत्तर देऊ...शिवसेना शिंदे गटाची पत्रकार परिषदेतून मागणी* Anchor ;- भाजप पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप आमदार परिणय फुके यांनी शिवसेना पक्षाबाबत वादग्रस्त विधान केले आहे.शिवसेनेचा बाप मी असल्याचे विधान फुके यांनी व्यक्तव्य केले होते.यावरून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नाराज झाल्याचे पाहायला मिळाले आहे.हे शिवसेना कार्यकर्त्यांसाठी खूप दुःखद आहे. फुके यांनी 12 तासांच्या आत त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही शिवसेना शैलीत त्यांना योग्य उत्तर देऊ,असा इशारा शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.यावेळी शिवसेना लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत.अशा परिस्थितीत कोणीही जबरदस्तीने शिवसेनेचे अवैध बाप बनण्याचा प्रयत्न करू नये.नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ.प्रकाश मालगावे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला सहा मते देण्याचे षड्यंत्र रचले.त्यामुळे मालगावे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.फुके यांनी शिवसेनेबद्दल अपमानास्पद भाषा वापरून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा नेत्याला आवरावे,अन्यथा शिवसेनेचा बाप कोण आहे हे आम्ही सांगू, असा इशारा त्यांनी दिला. Vo ;- *आमदार भोंडेकर यांच्या कामात फुकेंचा हस्तक्षेप ;- संजय कुंभलकर* संजय कुंभलकर म्हणाले की, 1 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन भवनात महसूल विभागाच्या बैठकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घरकुल धारकांना वाळू कधी दिली जाईल,अशी विचारणा केली.त्याचवेळी,फुके हे भोंडेकर यांना जबरदस्तीने अडवत होते आणि त्यांचा मुद्दा टाळण्याचा प्रयत्न करत होते.आमदार भोंडेकर यांच्या मुद्द्यात फुके जबरदस्तीने हस्तक्षेप करत असल्याने त्यांनी बैठकीतून निघून जाणे पसंत केल्याचे त्यांनी सांगितले. *परिणय फुके नेमके काय म्हणाले?* परिणय फुके म्हणाले,माझ्यावर अनेकांनी खापर फोडले. मी काही कोणाच्या आरोपाला उत्तर देत नाहीत. पण,त्या दिवशी मला हे माहीत झाले की,कसे असते तुमच्या घरी जर पोराला चांगले मार्क मिळाले, तर कोणाचे कौतुक होते पोरगा किंवा आई. काही चांगले झाले तर कोणी केले आईने केले आणि जर काही खराब झाले तर कोणी केले, बापाने केले. त्या दिवशी मला हे पक्क माहीत झाले की शिवसेनेचाही बाप मीच आहे, असे वादग्रस्त विधान परिणय फुके यांनी केले आहे. Byte ;- परीणय फुके , साउंड बाईट
0
comment0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Dec 08, 2025 22:43:26
Mihinpurwa, Uttar Pradesh:बहराइच -थाना मोतीपुर क्षेत्र अंतर्गत जालिम नगर चौकी पर तैनात दरोगा राहुल गुप्ता अपनी बाइक से ड्यूटी पर जा रहे थे तभी अचानक सोमवार के शाम लगभग 5:00 नानपारा लखीमपुर हाईवे कुडवा चौराहा के पास तेज रफ्तार से आ रही अज्ञात पिकअप वाहन की चपेट में आने के कारण गंभीर रूप से घायल होकर वहीं गिर पड़े, इस सड़क दुर्घटना में दरोगा राहुल गुप्ता गंभीर रूप से घायल हो गए, आनन फानन में ग्रामीणों द्वारा उन्हें निजी साधन से सामुदायिक स्वास्थ्य केंद्र मोतीपुर भेजा गया जहां पर प्राथमिक उपचार के बाद हालत गंभीर होने की वजह से उन्हें मेडिकल कॉलेज बहराइच रेफर कर दिया गया। घटना की जानकारी उच्च अधिकारियों को दे दी गई है मोतीपुर पुलिस द्वारा जांच पड़ताल की जा रही है।
369
comment0
Report
Dec 08, 2025 19:31:02
Jalaun, Uttar Pradesh:ब्रेकिंग न्यूज़: जालौन ​ट्यूशन पढ़ने गया 11 साल का बच्चा लापता, परिजनों ने उरई कोतवाली में दी सूचना ​जालौन : जिले में एक सनसनीखेज मामला सामने आया है। ट्यूशन पढ़ने के लिए घर से निकला एक 11 वर्षीय बालक रहस्यमय तरीके से गायब हो गया है। ​घटना: बताया जा रहा है कि बच्चा हमेशा की तरह ट्यूशन पढ़ने के लिए गया था, लेकिन शाम तक वापस नहीं लौटा। ​परिजनों में हड़कंप: बच्चे के देर तक घर न लौटने पर परिजनों ने उसकी तलाश शुरू की, लेकिन उसका कोई सुराग नहीं मिला। ​पुलिस को सूचना: निराश परिजनों ने तत्काल इसकी सूचना उरई कोतवाली पुलिस को दी है। ​पुलिस कार्रवाई: पुलिस ने परिजनों की तहरीर पर मामला दर्ज कर लिया है और बच्चे की तलाश में जुट गई है।
420
comment0
Report
Dec 08, 2025 18:45:43
193
comment0
Report
HBHemang Barua
Dec 08, 2025 18:45:19
Noida, Uttar Pradesh:Goa के नाइट क्लब में आग लगने से 25 लोगों की दर्दनाक मौत हो गई.. अब इस मामले में गोवा पुलिस,दिल्ली भी जांच करने पहुंच गई Zee News की टीम दिल्ली के मुखर्जी नगर के वृंदावन सोआईटी में उस घर पर पहुंची जहाँ नाइट क्लब के मालिक सौरभ और गौरव लूथरा रहते हैं लेकिन अब इस आलीशान घर में कोई नहीं है गोवा पुलिस को जांच में पता चला है की नाईट क्लब के मालिक गौरव और सौरभ दोनों भाई हैं और इसके मालिक हैं... लेकिन आग लगने के बाद 7 दिसम्बर की सुबह दोनों विदेश फुकेट भाग गए हैं... गोवा पुलिस की एक टीम जांच करने के लिए इस घर पर भी आई थी...लेकिन दोनों नही मिले हैं... अब पुलिस यहां से सीसीटीवी भी साथ लेकर गई है...और मामले की जांच कर रही है
274
comment0
Report
Advertisement
Back to top