Back
त्र्यंबकेश्वर में लुटेरों का तंत्र: भक्तों के दर्शन खतरे में
YKYOGESH KHARE
Sept 22, 2025 12:22:22
Nashik, Maharashtra
Nsk_trymbkpkg
Feed by 2C and live u
Anchor नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तीर्थ नगरी सध्या लुटारूंची नगरी झालीये. इथे येणाऱ्या भाविकांना लुटणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. सुनियोजित पणे या टोळ्या स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने आपलं उखळ पांढरं करून घेत आहेत
Vo 1 त्र्यंबकेश्वर मध्ये महाधिदेवांचं दर्शन करायचं असेल तर सावधान...तुम्हाला पावलोपावली लुटण्यासाठी सज्ज असणाऱ्या इथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या आहेत...
GFX
त्र्यंबकेश्वर मध्ये प्रवेश हवा असेल वा मोखाडा पालघर जायचे असेल तरी तुम्हाला प्रवेश कर 50 रु वसूल केला जातो
तुम्हाला थेट गाडी मंदिराच्या मागच्या बाजूस नेण्याचे आमिष दाखवले जाते त्यासाठी तुम्हाला 500 ते 1000 रु मोजावे लागतात
गाडी तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलात की तुम्हाला व्हीआयपी दर्शनासाठी दोनशे रुपयांच्या रांगेत लागावे लागत नाहीतर तासंतास रांगेमध्ये तिष्ठत उभे राहावे लागते
तुम्हाला तातडीने दर्शन हवे असेल तर त्यासाठी एजंटला तीन ते पाच हजार रुपये मोजावे लागतात , मग तुमचे तातडीने थेट मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजापर्यंत प्रवेश होतो
मात्र प्रवेश करून परत आलात तर तुमची कार पोलिसांच्या ताब्यात असते..कधी चाकाला लॉक तर कधी गाडी उचलून नेलेली असते..
त्याचा दंड 2000 हजार रुपये मात्र तुम्ही एजंटकडून 1000 रु मध्ये गाडी सोडवू शकतात
Byte 1 बाईट नाव
संजय पांडे दुरिस्ट
करण शहा
समीर शिंदे
पालक शहा भाविक भाविक all bytes by live u
Vo 2 इतकच नाही तर फुलांचा दर हवाचा सव्वा असतो कधी पेढ्यांचा दर अधिक असतो...थेट रिक्षाने निवृत्तीनाथ समाधी, कुशावर्त, गौतमी तलाव, पाहायचे प्रलोभन देऊन 500 1000 चुना लावला जातो अगदी ब्रह्मगिरीवरही चढाई करायची असेल तर तुम्हाला स्थानिक गावकरी आणि वन विभागाचा टोल भरल्याशिवाय गोदावरीचा उगम दिसत नाही. याविषयी आपण तक्रार करायला गेलात तर केवळ कारवाई करू असं सांगून वेळ मारून नेली जाते.. त्यामुळे या शैवनगरीत गुंड पोसले जातात असे म्हणायला हरकत नाही. नाशिकचे आमदारही यामुळे त्रस्त आहेत
Byte देवयानी फरांदे आमदार भाजप( लाईव्ह u )
Vo 3 स्थानिक नगर परिषद, हॉटेल चालक रिक्षा चालक आणि व्यावसायिक यांच्या संगनमताने आणि वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोस लयलूटीचा कारभार चालतो. इथे येणारे अधिकारी या गुंडांना पोहोचतात आणि गब्बर होतात. नुकतेच इथल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या या पराक्रमामुळे विभागीय चौकशी लागली आहे तसेच तातडीने बदली ही करण्यात आली आहे . मात्र आगामी कुंभमेळा बघता आता शिर्डी प्रमाणे त्रंबकेश्वर मंदिरावर एका आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती होणे आवश्यक आहे
Byte गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री (attached with 2ç
Vo त्र्यंबकेश्वर मधली वाढती माफियागिरी आणि त्यांच्याकडून होणारी लूट ही कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी ठरते आहे. गरज आहे ती मुख्यमंत्र्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
UMUJJWAL MISHRA
FollowSept 23, 2025 03:18:120
Report
VSVISHAL SINGH
FollowSept 23, 2025 03:16:570
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowSept 23, 2025 03:16:47Sitapur, Uttar Pradesh:सीतापुर आजमखान समप्थकों को जेल के पास से हटाते हुए पुलिस प्रशासन
रिपोर्टर राजकुमार दीक्षित का वॉक थ्रु
121- आलोक सिंह ASP सीतापुर
0
Report
0
Report
AKAjay Kashyap
FollowSept 23, 2025 03:16:350
Report
AKAjay Kashyap
FollowSept 23, 2025 03:16:220
Report
SKSantosh Kumar
FollowSept 23, 2025 03:16:070
Report
AKAjay Kashyap
FollowSept 23, 2025 03:15:590
Report
CPCHETAN PATEL
FollowSept 23, 2025 03:15:480
Report
VSVISHAL SINGH
FollowSept 23, 2025 03:15:36Noida, Uttar Pradesh:बाराबंकी
ऑपरेशन कलावा के तहत अलग-अलग जिलों में विश्व हिंदू रक्षा परिषद को सनातन फौज के लोगों ने कलावा बांध कर धर्मान्तरण रोकने के लिए संकल्प लेना शुरू किया
0
Report
BKBRAJESH KUMAR
FollowSept 23, 2025 03:15:270
Report
VCVikash Choudhary
FollowSept 23, 2025 03:15:130
Report
SKSantosh Kumar
FollowSept 23, 2025 03:03:41Noida, Uttar Pradesh:Ayodhya: Second Day Of Shardiya Navratri 2025/ Devotees Throng At Badi Devkali Temple/ Visuals/ Reax
1
Report
DCDilip Chouhan
FollowSept 23, 2025 03:03:260
Report
SKSundram Kumar
FollowSept 23, 2025 03:01:570
Report