Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पोर्ट्स बाइक अपघात, दोन तरुण गंभीर जखमी!

VKVISHAL KAROLE
Jul 09, 2025 02:33:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn bike accident av Feed attached छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन तरुणांची स्पोर्ट्स बाइक कारला धडकली. धडक बसताच दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. गजानन महाराज मंदिर ते सेव्हनहिल उड्डाणपूल रस्त्यावरील बंजारा हॉटेलसमोर हा अपघात घडला. कार चालक पंपावर कारमध्ये पेट्रोल भरून बंजारा हॉटेलसमोरून यू टर्न घेऊन सेव्हनहिल उड्डाणपुलाकडे वळण घेत होते. २ तरूण बाइकवरून सेवन हिलकडे जात असतानाच, त्यांची दुचाकी कारच्या मागील दरवाजाजवळ धडकली. यात दुचाकीवरील  दोघे गंभीर जखमी झाले
14
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement
Back to top