Back
जळगाव में विरोधी उम्मीदवारों की जश्न-ए-स्वागत की चकित कर देने वाली तस्वीरें
WJWalmik Joshi
Sept 21, 2025 06:35:36
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 21 09JALG_SUNIL_MAHAJAN_MLA_WEL COME
Assigned by -
Date- 21-09-25
File _VDO 4Photo
Byte -2
जळगाव ब्रेक
शहरातले कट्टर विरोधक आज एकमेकाला शुभेच्छा देता घेताना पाहायला मिळाले राजकारणात सध्या काय होणार हे कोणी सांगू नाही शकत असाच प्रकार आशिया खंडातल्या उंच इमारत मनपा इमारत असलेल्या जळगाव शहरात चक्क विरोधक स्वागत करताना पाहायला मिळाले..
जळगावात बाजार समितीत शिवसेना ठाकरे गटाचे सभापती सुनील महाजन यांच्याकडून भाजप आमदार सुरेश भोळेंचे जल्लोषात स्वागत झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा
शिवसेना ठाकरे गटाचे सभापती सुनील महाजन यांच्याकडून भाजप आमदार सुरेश भोळे यांचे वाजत गाजत , फटाके फोडत जल्लोषात स्वागत करत भव्य पुष्पहार घालून सत्कार
शिवसेना ठाकरे गटाचे सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन यांनी विधानसभेत भाजपचे सुरेश भोळे यांच्या विरोधात लढवली होती निवडणूक.
एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या सुनील महाजन व आमदार सुरेश भोळे यांच्या स्वागत सत्कारासह एकत्र भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली
शिवसेना ठाकरे गटाचे सभापती सुनील महाजन भाजपमध्ये जाणार असल्याच्या शक्यता असल्याने भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यासोबत महाजन यांची दिलजमाई झाल्याची चर्चा सुरू
राजकारणात कोणीच कोणाचं दुश्मन नसतं आणि कोणीच कोणाचे मित्र नसत राजकारणात आया उसका वेलकम गया उसको टाटा. अशी प्रतिक्रिया देत भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी एकप्रकारे सुनील महाजन यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.
बाईट _सुरेश भोळे,( भाजप आमदार)
शहरातली प्रमुख व्यक्ती असल्याने तसेच आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही आपली हिंदू संस्कृती आहे, त्यानुसार आमदारांचे स्वागत केल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे सभापती सुनील महाजन म्हणाले.
राजकारणात कधीही कोणीही कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो अशी गोड गोड प्रतिक्रिया भाजप प्रवेशावर सुनील महाजन यांनी दिली आहे..
बाईट _सुनील महाजन,( सभापती, शिवसेना ठाकरे गट, बाजार समिती जळगाव)
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
BKBRAJESH KUMAR
FollowSept 21, 2025 09:18:550
Report
ATAnuj Tomar
FollowSept 21, 2025 09:18:430
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 21, 2025 09:18:050
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 21, 2025 09:17:590
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 21, 2025 09:17:470
Report
ATAnuj Tomar
FollowSept 21, 2025 09:17:170
Report
JSJitendra Soni
FollowSept 21, 2025 09:17:080
Report
DBDEVENDRA BISHT
FollowSept 21, 2025 09:16:430
Report
ASAkash Sharma
FollowSept 21, 2025 09:16:290
Report
PSPRABHAM SRIVASTAVA
FollowSept 21, 2025 09:16:100
Report
PTPawan Tiwari
FollowSept 21, 2025 09:15:580
Report
HGHarish Gupta
FollowSept 21, 2025 09:15:480
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 21, 2025 09:15:390
Report
DIDamodar Inaniya
FollowSept 21, 2025 09:15:280
Report
0
Report