Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001blurImage

संभाजी नगरात भीषण अपघात: तिघांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी!

PINEWZ
Jun 25, 2025 05:25:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn accident av Feed attached संभाजी नगरात फुलंब्री मध्ये भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत.. संभाजी नगर हुन धाब्यावर जेवण्यासाठी  फुलंब्री परिसरात 5 जण कार मधून गेले होते मात्र परतत असताना कार ची दुसऱ्या कारला धडक लागून भीषण अपघात झाला. अपघात झाल्यावर तातडीने परिसरातील लोकांनी पीडितांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले मात्र तो पर्यंत 3 जनांचा मृत्यू झाला होता तर 2 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत...
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement