Back
गुरुवार को साईं मंदिर प्रसाद में मिलेगी 'साई आमटी'—कम तेल, अधिक पोषण!
KJKunal Jamdade
Sept 19, 2025 06:11:00
Shirdi, Maharashtra
Anc_ शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांसाठी दर गुरुवारी साईमंदिराच्या प्रसादालयात विशेष “साई आमटी” प्रसादरूपाने दिली जाणार आहे. कमी तेल, कमी तिखट आणि भरपूर जीवनसत्त्वे, फायबर, कॅल्शियम तसेच खनिजांनी समृद्ध असलेली ही आमटी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
Vo_ या आमटीची खासियत म्हणजे तिच्या डाळींचे अनोखे मिश्रण. मूग डाळ, मठ डाळ आणि हरभरा डाळ यांचा समतोल वापर केल्यामुळे प्रथिनांचे प्रमाण भरपूर आहे. साईभक्तांच्या आवडीनुसार तयार करण्यात आलेली ही आरोग्यदायी साई आमटी “सात्विक अन्नातून सेवा” या परंपरेचा संदेश देत प्रसादातील चवीला नवी ओळख देणार असून आजपासून दर गुरूवारी हि आमटी प्रसादालयात बनवली जाणार आहे.. आज जेवणात हि विशेष आमटी खावून साईभक्तही आनंदी झाले आहेत...
Bite_ साईभक्त
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
LSLaxmi Sharma
FollowSept 19, 2025 08:04:420
Report
RTRAJ TAKIYA
FollowSept 19, 2025 08:04:310
Report
BBBindu Bhushan
FollowSept 19, 2025 08:04:220
Report
LSLaxmi Sharma
FollowSept 19, 2025 08:04:080
Report
AKAMAN KAPOOR
FollowSept 19, 2025 08:03:440
Report
ATAnuj Tomar
FollowSept 19, 2025 08:03:30Noida, Uttar Pradesh:Delhi: Indian Astronaut Group Captain Subhanshu Shukla s/b
0
Report
WMWaqar Manzoor
FollowSept 19, 2025 08:03:130
Report
VRVIJAY RANA
FollowSept 19, 2025 08:02:570
Report
KSKAMARJEET SINGH
FollowSept 19, 2025 08:02:420
Report
AKAshok Kumar1
FollowSept 19, 2025 08:02:180
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowSept 19, 2025 08:02:100
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowSept 19, 2025 08:01:260
Report
0
Report
KCKumar Chandan
FollowSept 19, 2025 08:00:450
Report
KJKamran Jalili
FollowSept 19, 2025 08:00:340
Report