Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा जिल्ह्यात दुर्मिळ फॉस्टेन कॅट स्नेकची पहिली आढळ!

PTPRAVIN TANDEKAR
Jul 13, 2025 01:30:34
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 1307_BHA_SNAKE FILE - 1 VIDEO भंडारा जिल्हात प्रथमच आढळला दुर्मिळ फॉस्टेन कॅट स्नेक... ग्रीनफ्रेंड्सच्या सदस्यांनी रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडले Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या लाखनी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे सर्पमित्र पथक पावसाळा ऋतू लागल्या बरोबर सक्रीय झाले असून अनेक विषारी बिनविषारी साप व जंगली प्राण्यांची सुरक्षित सुटका नागरिकांच्या घरून व शेतातून करीत आहेत व पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य करीत आहेत. यातच केसलवाडा रोडवरील एम.डी.एन फ्युचर स्कूल येथे स्वच्छतागृहात साप असल्याची माहिती सरीसृप यांना मिळाली.ते तात्काळ घटनास्थळी साप रेस्क्यू करायला गेले असता त्यांना दुर्मिळ प्रकारचा फॉस्टेन कॅट स्नेक आढळला त्यांनी रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान दिले आहे. फॉस्टेन कॅट स्नेक हा साप प्रथम जिल्हात आढळून आला आहे.
14
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement
Back to top