Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

मृत्यूनंतरही खडतर प्रवास: मुरबाडच्या चिखलात अंत्यसंस्काराची कहाणी

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 07, 2025 23:31:09
Ambernath, Maharashtra
मृत्यूनंतरही खडतर प्रवास,चिखलवाटेतून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्याची वेळ Murbad  dead body Anchor मृत्यूनंतरही खडतर प्रवास संपत नाही याचा प्रत्यय मुरबाड तालुक्यातील करवेळे गावात नागरिकांना येतोय, गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारला नेताना अक्षरशः गावातील नागरिकांना शेतातील चिखल वाटेतून जावं लागतं,  मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शेतातून वाट काढत खडतर प्रवास करत घेऊन जातानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय,  विशेष म्हणजे गेल्या 40 वर्षापासून या गाव पाड्याला रस्ता नसल्याने विद्यार्थी,  बाळंतीणबाई , आजारी व्यक्तीना अशाच प्रकारे शेतातूनच प्रवास करावा लागतं आहे .  त्यामुळे गाव पड्याला रस्ता द्यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे, चंद्रशेखर भुयार , मुरबाड
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement
Back to top