Back
जळगांव: गुलाबराव पाटील का नया बयान, पडळकर पर तीखा तंज
WJWalmik Joshi
Sept 19, 2025 15:31:26
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 1909JALG_GULABRAO_PATIL_BACHCHU_KADU
Assigned by -
Date- 19 -09-25
File _VDO 2 Photo
Byte -2
जळगाव ब्रेक
मंत्री गुलाबराव पाटील ऑन गोपीचंद पडळकर वक्तव्य
पडळकर काय बोलले मी ऐकलेले नाही
मात्र कुणावरही बोलताना माझ्यासकट सर्वांनी पथ्य पाळले पाहिजे..
कुणाचाही मन दुखेल असं बोलता कामा नये.
मोठे जे नेते आहेत, त्यांच्यावर बोलताना सांभाळावं, काळजी घ्यावी
अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर केली आहे
ऑन बीड ओबीसी रॅली निघणार
त्यांनी ठरवलेलेल आहे तर रॅली ते काढणार आहे.
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये ओबीसी समाजबांधवांनी म्हटलेले नाही
फक्त ओबीसी यांच्या आरक्षण यांचे कमी करू नये एवढीच अपेक्षा आहे.
ऑन गणेश नाईक यांच्या विरोधात शिंदे गटाची याचिका
याबाबत मला काहीही माहिती नाही.
ऑन जळगाव जिल्ह्यात ढग फुटी सदृश्य पावसामुळे नुकसान
जिल्ह्यात अनेक तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.मी स्वतः जाऊन पाहणी केली आहे..
ज्या जमिनी अक्षरशा खरडून निघाल्या आहेत, त्याच्यासाठी शासनाने वेगळी मदत करावी
ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्याठिकाणी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी एक वेगळ पॅकेज द्याव अशी मागणी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये करणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले
ऑन बच्चू कडू आणि शेतकरी आंदोलन
कावळ्याचे फांदीवर बसणे आणि फांदी मोडणे असे हे आंदोलन होते..
28 तारखेच्या आत आम्ही महसूल मंडळ जाहीर करणार होतो, याची माहिती मिळाल्यावर उन्मेश पाटील यांनी आंदोलन केले.
त्यांना वाटले उद्या जाहीर केलं तर आमच्या अंगोलनामुळे झाले.
जेव्हा खासदार होते, तेव्हा काहीच केलं नाही, कितना परिक्रमा काढली मात्र पाणी कुठे गेल माहिती.एवढेच काम त्यांचे आहे
या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या वर टीका केली आहे
शेतकरी तुमच्या बंगल्यावर मोर्चा काढणार आहे असे विचारल्यावर. याव ..स्वागत आहे.चहा पाजू.त्यांना असे उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले
ऑन बच्चू कडू आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
शेवटी जिल्हाधिकारी हे दंडाधिकारी असतात त्यांच्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीने मस्ती करणे चुकीचा आहे
पोलिसांनी त्यांचे काम केले आहे
या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू आणि पदाधिकाऱ्यांवर झालेल्या गुन्हा दाखलच्या विषयावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली
बाईट _मंत्री गुलाबराव पाटील..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RSRavi sharma
FollowSept 19, 2025 18:03:221
Report
ANAnil Nagar1
FollowSept 19, 2025 18:02:53Gwalior, Bhopal, Madhya Pradesh:भोपाल
कलेक्टर कौशलेंद्र विक्रम सिंह ने 30 शूटर्स के शस्त्र लाइसेंस किए कैंसिल
मछली परिवार से जुड़े शाहिद अहमद मछली का बंदूक लाइसेंस भी सस्पेंड
मामले में करीब 1 महीने से जांच जारी थी
जल्द ही और अन्य शूटर्स के खिलाफ हो सकता है
0
Report
TSTushar Srivastava
FollowSept 19, 2025 18:02:400
Report
AMAnkit Mittal
FollowSept 19, 2025 18:02:320
Report
AKAjay Kashyap
FollowSept 19, 2025 18:02:200
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowSept 19, 2025 18:01:400
Report
RKRANJAN KUMAR
FollowSept 19, 2025 18:01:330
Report
PKPrashant Kumar
FollowSept 19, 2025 18:01:140
Report
HBHeeralal Bhati
FollowSept 19, 2025 18:01:000
Report
MKMohammad Khan
FollowSept 19, 2025 18:00:320
Report
2
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowSept 19, 2025 17:48:264
Report
HBHemang Barua
FollowSept 19, 2025 17:48:132
Report
KYKaniram yadav
FollowSept 19, 2025 17:48:040
Report
APAVINASH PATEL
FollowSept 19, 2025 17:47:510
Report