Back
जळगावातील शेतकऱ्यांची सोयाबीन संकटात, पावसाची प्रतीक्षा!
WJWalmik Joshi
Aug 05, 2025 00:46:27
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 0508JALG_NO_RAIN_CROP_ISSUE
Assigned by -
Date- 05 -08-25
File _VDO 2Photo
Byte -1
जळगाव ब्रेक
जळगाव जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पुरेसा पाऊस नसल्याने हाताने पाणी देऊन पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे
जळगाव तालुक्यातील आसोदा गावात पुरेसा पाऊस नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला असून सोयाबीन पिक संकटात सापडले आहे..पुरेसा पाऊस नसल्याने सोयाबीन पिक धोक्यात सापडले असून शेतकरी हाताने पाणी देऊन आपले सोयाबीनचे पीक वाचविताना पाहायला मिळत आहे निंदनीसह वेगवेगळ्या कामांबरोबरच शेतात पिकांना हाताने पाणी देण्यासाठी सुद्धा मजूर लावण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे मजूर महिलांच्या माध्यमातून पिकांना हाताला पाणी देऊन शेतकरी आपले सोयाबीनचे पिक वाचविण्यासाठी धडपड करत आहे पुढील पाच ते सहा दिवसांत पाऊस पडला नाही तर, सोयाबीनचे पिक पूर्णतः हातचे जाणार असून पिकांवर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ येणार असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आमचे वाल्मीक जोशी यांनी..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
211
Report
390
Report
281
Report
420
Report
228
Report
मुख्यमंत्री छत्तीसगढ़ कि प्रेस कॉन्फ्रेंस : MMC जोन के सीसी मेंबर रामधर सहित 12 इनामी नक्सलियों का स
361
Report
169
Report
NSNivedita Shukla
FollowDec 08, 2025 19:01:43Noida, Uttar Pradesh:Japan - Fire near nursery school in Aomori City: Investigation into connection to earthquake underway - NHK
157
Report
NSNivedita Shukla
FollowDec 08, 2025 19:01:31Noida, Uttar Pradesh:Japan: The moment the M7.6 earthquake hit Hachinohe City - captured from the Aomori Asahi Broadcasting Hachinohe branch office
176
Report
NSNivedita Shukla
FollowDec 08, 2025 19:01:10Noida, Uttar Pradesh:Damage reported after a violent storm hit Yanbu, Saudi Arabia this evening...
153
Report
114
Report
138
Report
193
Report
HBHemang Barua
FollowDec 08, 2025 18:45:19274
Report