Back
जलगांव-एरंडोल: बांध टूटे, किसानों के खेत बर्बाद—पूर पानी फैल गया
WJWalmik Joshi
Sept 24, 2025 10:49:17
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB,
FEED ON 2C
SLUG- 24 09JALG_ERANDOL_SHETI_NUKSAN
Assigned by -
Date- 24-09-25
File _VDO 4 Photo
Byte -1to1
जळगाव,एरंडोल
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ग्राउंड रिपोर्ट सादर केला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी..
जळगावच्या उतरान गावात अतिवृष्टीमुळे नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
एका शेतात शेतावरचा तब्बल सहा ते सात फुटापर्यंतचा बांधलेला बांध पुराच्या पाण्याने फुटून सर्व पाणी शेतात केल्याने संपूर्ण सोयाबीन पीक वाहून गेले.
उतरण गावात अतिवृष्टी तसेच पुराच्या पाण्याने कापूस मका सोयाबीन तसेच लिंबू मोसंबी या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली..
आजपर्यंत आयुष्यात एवढा पाऊस कधीही पाहिला नाही पुराच्या पाण्याने सर्व पीक झोपून गेली आहेत असं शेतकऱ्यांनी सांगितलं
बांध फुटल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दगड गोटे व वाळू वाहून आली त्यामुळे शेतकऱ्यांची माती आहे ही वाहून शेतीचं मोठं नुकसान झालं पाहायला मिळतंय
जो बांध फुटला पुन्हा उभा करण्यासाठी शेतकरी दगड गोटे जमा करून बांधावरचे पाणी शेतात येण्यासाठी थांबवण्याचे प्रयत्न करतो
सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..
उतरण गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी यांनी बातचीत केली आहे यात संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकऱ्यांच्या पीडा व त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांनी..
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RGRupesh Gupta
FollowSept 25, 2025 14:06:110
Report
KSKumar Shashivardhan
FollowSept 25, 2025 14:06:03Noida, Uttar Pradesh:थाना सेक्टर-39 पुलिस द्वारा युवती से विवाद करने वाला कैब चालक गिरफ्तार।
0
Report
NJNEENA JAIN
FollowSept 25, 2025 14:05:500
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowSept 25, 2025 14:05:380
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowSept 25, 2025 14:05:100
Report
ADAjay Dubey
FollowSept 25, 2025 14:05:010
Report
0
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 25, 2025 14:04:460
Report
SYSUNIL YADAV
FollowSept 25, 2025 14:04:130
Report
KHKHALID HUSSAIN
FollowSept 25, 2025 14:04:030
Report
NDNEELAM DAS PADWAR
FollowSept 25, 2025 14:03:550
Report
KSKartar Singh Rajput
FollowSept 25, 2025 14:03:440
Report
KSKartar Singh Rajput
FollowSept 25, 2025 14:03:300
Report
VPVinay Pant
FollowSept 25, 2025 14:03:190
Report