Back
जळगाव के अंजनी नदी ने फिर बाढ़ घेरा; गांववाले पलायन करने को मजबूर
WJWalmik Joshi
Sept 25, 2025 11:36:22
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 25 09JALG ERONDOL SONBERDI HOUSE ISSUE
Assigned by -
Date-25 -09-25
File _VDO 4Photo
Byte -4
जळगाव
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीला पूर आल्यामुळे जुनी सोनबर्डी गावाला चारी बाजूंनी पुराच्या पाण्याचा वेढा बसला होता
एन डी आर एफ च्या पथकाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना दुसऱ्या गावातील आश्रम शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते
गावाला पुराचा वेढा बसला त्यावेळी गावामध्ये प्रत्येक घरात फक्त महिलाच होत्या या महिलांनी घटनेची आपबिती सांगितली आहे
अतिवृष्टीमुळे गावातील दहा ते पंधरा घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड देखील झाली असून नुकसान झाले आहे
200 लोकसंख्या असलेले हे छोटसं गाव आहे मात्र अंजनीला पूर आल्यानंतर या गावाला सहभाजूने पुराचा वेढा बसतो व गावचा संपर्क तुटतो.
पुराचा वेळ बसल्यानंतर पुराचा वेढा बसल्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही गावातच संपर्क तुटतो,
पावसाळा सुरू झाला की या गावातील नागरिक जीव मुठीत घेऊन आपापल्या घरांमध्ये राहतात अशी आपबीती नागरिकांनी सांगितली.
जुनी सोनबर्डी हे गाव प्रकल्पग्रस्त आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने नदीला आलेल्या पुराचा या गावकऱ्यांना सामना करावा लागतो
प्रशासन लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही गावाचे पुनर्वसन केले जात नसल्यामुळे ग्रामस्थांना दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो
प्रशासन दुर्घटनेची वाट पाहत आहे का असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी मोठे दुर्घटना घडण्याआधी पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे.
एवढ्या दोन महिन्यात आमच्या
गावाचे पुनर्वसन झाले नाही तर आम्ही मंत्र्यांच्या बंगल्यावर अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवर राहिला जाऊ असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Byte : ग्रामस्थ..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
VKVijay1 Kumar
FollowSept 25, 2025 13:46:270
Report
AKAMAN KAPOOR
FollowSept 25, 2025 13:46:070
Report
NSNITIN SRIVASTAVA
FollowSept 25, 2025 13:45:520
Report
AMATUL MISHRA
FollowSept 25, 2025 13:45:39Banda, Uttar Pradesh:OPEN PTC- बांदा से एक हैरान करने वाला वीडियो आया है..यहां सांप का रेस्क्यू करने के दौरान सांप ने शख्स को डस लिया
CLOSE PTC- फिलहाल स्नेक कैचर अमित का इलाज जारी है
0
Report
MGMOHIT Gomat
FollowSept 25, 2025 13:45:30Bulandshahr, Uttar Pradesh:OPEN PTC- बुलंदशहर में एक प्रेमी ने नाबालिग प्रेमिका को गोली मारकर खुद को भी मौत के गले लगा लिया
CLOSE PTC- फिलहाल पुलिस ने शवों को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए भेज दिया है
0
Report
DSDevendra Singh
FollowSept 25, 2025 13:45:170
Report
NSNITIN SRIVASTAVA
FollowSept 25, 2025 13:45:110
Report
0
Report
ASABDUL SATTAR
FollowSept 25, 2025 13:37:301
Report
AKAlok Kumar
FollowSept 25, 2025 13:37:211
Report
DSDevendra Singh
FollowSept 25, 2025 13:37:100
Report
SKSundram Kumar
FollowSept 25, 2025 13:37:040
Report
SKSanjay Kumar Verma
FollowSept 25, 2025 13:36:570
Report
SPSanjay Prakash
FollowSept 25, 2025 13:36:450
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowSept 25, 2025 13:36:340
Report