Back
जलगाव में अतिवृष्टी से खेत बर्बाद, प्रमोद पाटील ने सरकार पर हमला
WJWalmik Joshi
Sept 24, 2025 06:05:26
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG- 2409ZTJALG_PRAMOD_PATIL_NCP_SP
Assigned by -
Date- 24 -09-25
File _VDO 4 Photo
Byte -
जळगाव ब्रेक
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील नुकसानीची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्याकडून पाहणी..
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावात अतिवृष्टीमुळे पिक वाहून गेल्याने तसेच शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने झाले आहे नुकसान..
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करत जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर दिला
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यांमध्ये सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे
नुकसानी बाबत शेतकऱ्यांना मदत देण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह सरकारवर टीका केली आहे
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या असताना सुद्धा जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्री कॅबिनेटच्या बैठकीत काही बोललेले नाही.
एका मंत्र्याने डोळ्यावर पट्टी बांधली आहे, दुसऱ्याने तोंडावर पट्टी बांधली आहे आणि तिसऱ्या मंत्र्याने कानावर हात ठेवले आहे
या शब्दात जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील व संजय सावकारे यांच्यावर टीका केली
जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्री स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात, जर ते खरंच शेतकरी पुत्र असतील तर जळगाव जिल्ह्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून आणतील असा आव्हान देखील प्रमोद पाटील यांनी दिला आहे
एवढा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या असताना सरकार आता कसली वाट पाहत आहे यापूर्वी देखील कर्जमाफीचा गाजर दिल.?
मुख्यमंत्री फडणवीस साहेब कर्जमाफीची हीच योग्य वेळ आहे, शेतकऱ्यांना दिलासा द्या, तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून मला द्या..
आत्महत्या तर होतातच आहे, आता सरकार काय शेतकऱ्यांच्या सामूहिक आत्महत्येची वाट बघत आहे का. असा देखील देखील जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी उपस्थित केला आहे
उपमुख्यमंत्री अजित दादा शेतकऱ्यांसाठी तळमळ करत असतील मात्र त्यांचं ऐकलं जात नसेल असे देखील जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी म्हटलं आहे
जातीजातीत धर्माधर्मांमध्ये भांडण लावून, लोकांची दिशाभूल करून वायफळ बोलणाऱ्यांची फौज उभी करून सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे.
सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानीचे अग्रीम रक्कम देण्यास सुरुवात करावी असे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी म्हटल आहे
बाईट _प्रमोद पाटील,( जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट)
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ATAnuj Tomar
FollowSept 24, 2025 09:33:120
Report
JSJitendra Soni
FollowSept 24, 2025 09:33:010
Report
SASALMAN AMIR
FollowSept 24, 2025 09:32:500
Report
ATAnuj Tomar
FollowSept 24, 2025 09:32:390
Report
MSManish Sharma
FollowSept 24, 2025 09:32:320
Report
ASAkash Sharma
FollowSept 24, 2025 09:32:110
Report
ATAMIT TRIPATHI
FollowSept 24, 2025 09:31:360
Report
ADAnkush Dhobal
FollowSept 24, 2025 09:27:193
Report
ATAnuj Tomar
FollowSept 24, 2025 09:27:12Noida, Uttar Pradesh:DELHI: DHAULA KUAN BMW CAR ACCIDENT CASE/ ATUL KUMAR (ADVOCATE, COUNSEL FOR COMPLAINANT) & PRADEEP RANA (ADVOCATE, COUNSEL FOR ACCUSED GAGANPREET KAUR) S/B
0
Report
BSBhanu Sharma
FollowSept 24, 2025 09:27:020
Report
AMAsheesh Maheshwari
FollowSept 24, 2025 09:26:520
Report
ADAbhijeet Dave
FollowSept 24, 2025 09:26:440
Report
AMAsheesh Maheshwari
FollowSept 24, 2025 09:26:280
Report
DRDamodar Raigar
FollowSept 24, 2025 09:26:210
Report
VAVijay Ahuja
FollowSept 24, 2025 09:25:380
Report