Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423104

मनमाडमध्ये मोकाट जनावरांचा वाढता त्रास, प्रशासनाला तातडीची मागणी!

Sudarshan Khillare
Jun 28, 2025 01:00:23
Manmad, Maharashtra
अँकर :-रेल्वेचे मोठे जंक्शन असलेल्या मनमाड शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे रस्त्याच्या मधोमध ठीक ठिकाणी या मोकाट जनावरांचे कळप बसलेले असतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांना देखील निमंत्रण होत आहे त्यामुळे प्रशासनाने या मुकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement