Back
जळगाव में सोना-चांदी की कीमतें विक्रमी ऊंचाई पर, ग्राहक घटे गर्दी
WJWalmik Joshi
Sept 17, 2025 08:48:25
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 1709ZTJALG_GOLD_1TO1
Assigned by -
Date- 17 -09-25
File _VDO 2Photo
Byte -
सोने चांदीच्या दराने पुन्हा विक्रमी दराने इतिहास रचला
सोने चांदी घेणा सर्वसामान्यांच्या आवाकाच्या बाहेर. सणासुदीच्या काळात सोना भडकलं
मागील पंधरा दिवस सोन्याच्या दरात पाच हजारांनी महा पाठोपाठ चांदी देखील 5000 आणि महाग
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या वाढत्या दराचा ग्राहकांवर देखील मोठा परिणाम झाला असून सराफ बाजारांमध्ये ग्राहकांची संख्या घटल्याचे चित्र आहे
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली असून दराने पुन्हा विक्रमी उच्चांकी गाठली आहे
सोन्याचे दर जीएसटी सह प्रति तोळा १ लाख १४ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे तर चांदी चे दर जीएसटी सह प्रति किलो १ लाख 33 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत
सराफ बाजारांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची होणारे गर्दी आता कुठेतरी कमी झाल्याचे चित्र असून वाढत्या उच्चांकी दरामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे..
एकीकडे वार टेरिफ युद्ध सुरू असून दुसरीकडे आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी जपान, चीन या सह युरोपियन देश सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या चांदीच्या दरावर झाल्याचं सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे*
गेल्या 15 दिवसात सोन्या आणि चांदीचा दर 5 ते सहा हजार रूपयांनी वाढला असून आगामी काळात देखील सोन्या चांदीचे दर आणखीन वाढतील अशी शक्यता सराफ व्यवसायिक यांनी व्यक्त केले आहे...
सोन्या आणि चांदीचे दर कुठेतरी कमी होतील या प्रतीक्षेत ग्राहक असल्यानेच सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे याच ठिकाणी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांनी
1
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
MGManoj Goswami
FollowSept 17, 2025 10:38:040
Report
RSRanajoy Singha
FollowSept 17, 2025 10:37:460
Report
UCUmesh Chouhan
FollowSept 17, 2025 10:37:380
Report
RJRakesh Jaiswal
FollowSept 17, 2025 10:37:260
Report
MDMahendra Dubey
FollowSept 17, 2025 10:36:440
Report
NBNARAYAN BEHERA
FollowSept 17, 2025 10:36:290
Report
ADArjun Devda
FollowSept 17, 2025 10:36:190
Report
ADArjun Devda
FollowSept 17, 2025 10:36:100
Report
ADArjun Devda
FollowSept 17, 2025 10:35:450
Report
MJManoj Jain
FollowSept 17, 2025 10:35:050
Report
RNRajesh Nilshad
FollowSept 17, 2025 10:34:490
Report
RGRupesh Gupta
FollowSept 17, 2025 10:34:310
Report
DVDinesh Vishwakarma
FollowSept 17, 2025 10:34:200
Report
CSChandrashekhar Solanki
FollowSept 17, 2025 10:34:050
Report
SDShankar Dan
FollowSept 17, 2025 10:33:440
Report