Back
पाचोरा-भडगाव में ओला दुष्काळ की मांग, किशोर पाटील ने सरकार पर दबाव डाला
WJWalmik Joshi
Sept 27, 2025 17:16:38
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 2709JALG KISHORE PATIL MLA CM
Assigned by -
Date- 27-09-25
File _VDO 4Photo
Byte -1
जळगाव ब्रेक
कुठलेही निकष न लावता सरसकट माझा पाचोराने भडगाव मतदार संघ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी केली आहे
ओला दुष्काळ जाहीर करावाच लागेल आणि नाही झाला तर मी सत्तेत असताना सुद्धा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करेल असा इशारा देत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे
अतिवृष्टीमुळे पाचोरा आणि भडगाव तालुक्यात अनेकांचे घर वाहून गेले, पिक, शेत जमीन वाहून गेल्याने मोठे नुकसान झाल्याचं आमदार किशोर पाटील यांनी सांगितलं
गेल्या वर्षांमध्ये जी विकास काम केली त्यांचे सुद्धा नुकसान झाल्याने आता मतदारसंघ हा विकासापासून पाच वर्ष मागे गेला असे स्पष्टीकरण सुद्धा आमदार किशोर पाटील यांनी दिला..
नुकसानीसाठी आमदार किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांना सोबत घेताच जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे मदत तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एनडीआरएफ च्या निकषांपेक्षा तीन पट जास्त नुकसान गस्त शेतकऱ्यांना मदत केली होती,
एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने नुकसानीच्या मदतीसाठी निकष लावले होते तेच निकष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली आहे
बाईट _आमदार किशोर पाटील, (शिवसेना, पाचोरा. - भडगाव मतदारसंघ)
4
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RKRaj Kishore Soni
FollowSept 27, 2025 19:01:2411
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 27, 2025 19:01:135
Report
NANasim Ahmad
FollowSept 27, 2025 19:01:062
Report
NSNeeraj Sharma
FollowSept 27, 2025 19:00:300
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 27, 2025 19:00:190
Report
RSRAKESH SINGH
FollowSept 27, 2025 18:48:085
Report
VPVEDENDRA PRATAP SHARMA
FollowSept 27, 2025 18:47:591
Report
RMRAHUL MISHRA
FollowSept 27, 2025 18:47:164
Report
AMALI MUKTA
FollowSept 27, 2025 18:47:100
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 27, 2025 18:46:57Noida, Uttar Pradesh:बिहार -भाजपा के मध्य प्रदेश प्रभारी महेंद्र सिंह को बिहार चुनाव में मिथिला और तिरहुत ज़ोन की जिम्मेदारी मिली !!
0
Report
ASAkash Sharma
FollowSept 27, 2025 18:45:380
Report
GPGaurav Patel
FollowSept 27, 2025 18:45:060
Report
MGMohd Gufran
FollowSept 27, 2025 18:30:310
Report
KSKartar Singh Rajput
FollowSept 27, 2025 18:30:170
Report