Back
यवतमाळ उमरखेड में साइबर ठगी: SDPO को ऑनलाइन 2000 रुपये भेजकर ठगी
SRSHRIKANT RAUT
Mar 18, 2026 03:21:07
Yavatmal, Maharashtra
भुलथापा देऊन सायबर फसवणुकीचे गुन्हे घडविणाऱ्यांनी थेट उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याच्याच हातावर तुरी देत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार यवतमाळच्या उमरखेड येथे उघडकिस आला आहे. उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांची एका भामट्याने दोन हजार रुपयांनी फसवणूक केली आहे. आपण पोलीस महासंचालकांचा खबरी आहोत असे भासवून या भामट्याने एसडीपीओ गायकवाड यांचेशी मोबाईलवर संपर्क साधला. उमरखेड परिसरात मोठा गुन्हा घडणार आहे सात पिस्टल, 18 जिवंत काडतूसे, सहा किलो एमडी ड्रग घेऊन एक कार बस स्थानक समोर येणार आहे. तसेच संशयित आरोपी एका लॉज मध्ये थांबलेले आहेत अशी खोटी माहिती त्यांना देण्यात आली. काही वेळाने त्यांनी पुन्हा कॉल करून आपल्या माणसांच्या वाहनातील डिझेल संपलेले असल्याचे सांगत क्यू आर कोड वर दोन हजार रुपयांची मागणी केली. एसडीपीओ गायकवाड यांनी वरिष्ठांच्या कामात विलंब नको म्हणून दोन हजार रुपये ऑनलाईन पाठविले. दरम्यान पोलिसांचे पथक तयार करून तपास सुरू केला असता सांगितलेली माहिती खोटी निघाली व ज्या मोबाईल वरून कॉल आला तो देखील स्विचऑफ झाला होता. पोलिसांना खोटी माहिती देऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देशभरात ऑनलाईन फसवणुकीचे अनेक गुन्हे घडतं असल्याने सरकार व पोलीस विभागाकडून जनजागृती केल्या जात आहे, असे असताना सायबर भामट्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यालाच लक्ष केल्याने खळबळ उडाली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RKRampravesh Kumar
FollowMar 18, 2026 04:45:420
Report
KJKamran Jalili
FollowMar 18, 2026 04:45:360
Report
NZNaveen Zee
FollowMar 18, 2026 04:45:290
Report
94
Report
PSPramod Sinha
FollowMar 18, 2026 04:34:05197
Report
MSMrinal Sinha
FollowMar 18, 2026 04:33:43242
Report
AAANOOP AWASTHI
FollowMar 18, 2026 04:33:23178
Report
JAJhulan Agrawal
FollowMar 18, 2026 04:33:01185
Report
MGMohd Gufran
FollowMar 18, 2026 04:32:47229
Report
MDMahendra Dubey
FollowMar 18, 2026 04:32:39113
Report
JKJitendra Kanwar
FollowMar 18, 2026 04:32:2477
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowMar 18, 2026 04:32:13155
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowMar 18, 2026 04:32:00166
Report
RKRishikesh Kumar
FollowMar 18, 2026 04:31:50237
Report
JAJhulan Agrawal
FollowMar 18, 2026 04:31:28232
Report