Back
वाशीम के किसान के बेटे नकुल राऊत MBBS पढ़ाई के लिए चयन, आर्थिक संकट बना रोड़ा
GMGANESH MOHALE
Oct 28, 2025 04:02:06
Washim, Maharashtra
अतिवृष्टीमुळं विदर्भातील सर्वाधिक फटका हा वाशीम जिल्ह्याला बसला असून खरीपाच्या पिकांसह शेतीचे मोठं नुकसान झालं त्यामुळे वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा व मुलाचा शिक्षणाचा खर्च कसा भगवायांचा असा प्रश्न शेतकऱ्यांनासमोर आहे. हे आहेत वाशीम जिल्ह्यातील शिरपूर येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल राऊत यांना यंदाच्या अतिवृष्टीने मोठा फटका बसला आहे.तीन एकर कोरडवाहू शेतीत बँकेचे कर्ज काढून त्यांनी सोयाबीन आणि तूर पिकांची लागवड केली होती, मात्र मुसळधार पावसामुळे संपूर्ण पीक हातचे गेले.आता कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च हे दोन्ही प्रश्न त्यांच्या समोर उभे ठाकले आहेत. हे आहेत वाशीम जिल्ह्यातील शिरपूर येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल राऊत यांना यंदाच्या अतिवृष्टीने मोठा फटका बसला आहे.तीन एकर कोरडवाहू शेतीत बँकेचे कर्ज काढून त्यांनी सोयाबीन आणि तूर पिकांची लागवड केली होती, मात्र मुसळधार पावसामुळे संपूर्ण पीक हातचे गेले.आता कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च हे दोन्ही प्रश्न त्यांच्या समोर उभे ठाकले आहेत. त्यांचा मुलगा नकुल राऊत हा प्रतिभावान विद्यार्थी असून, त्याने NEET परीक्षेत 536 गुण मिळवत नागपूर येथील IGMC मध्ये MBBS अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे. डॉक्टर बनण्याचे नकुलचे स्वप्न आणि पालकांची आशा यामुळे संपूर्ण गावाचा अभिमान वाढला आहे. परंतु आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने त्याचे शिक्षण सुरू ठेवणे सध्या कठीण झाले आहे. आपल्या पत्नीचे दागिने मोडून शेतकरी अनिल राऊत यांनी शिरपूर येथे हातगाडीवर स्टेशनरी चे छोटेसे दुकान सुरू केले,पण त्या उत्पन्नातून कुटुंबाचा खर्चही नीट भागत नाही. तरीही ते मुलाच्या शिक्षणाचे स्वप्न जपून आहेत.“मुलगा डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावा, हे आमचं आयुष्यभराचं स्वप्न आहे. पण सध्या गरज आहे ती त्यांना तुमच्या मदतीची मानवी संवेदना आणि शिक्षणासाठी ची झुंज नकुलसारख्या विद्यार्थ्यांसाठी आपली छोटीशी मदत मोठं भविष्य घडवू शकते.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ASAJEET SINGH
FollowOct 28, 2025 06:35:300
Report
VPVEDENDRA PRATAP SHARMA
FollowOct 28, 2025 06:35:140
Report
PKPravesh Kumar
FollowOct 28, 2025 06:34:550
Report
ASAMIT SONI
FollowOct 28, 2025 06:34:400
Report
ASAJEET SINGH
FollowOct 28, 2025 06:34:120
Report
KKKARAN KHURANA
FollowOct 28, 2025 06:33:580
Report
SKSumit Kumar
FollowOct 28, 2025 06:33:440
Report
AMAbhishek Mathur
FollowOct 28, 2025 06:33:260
Report
KKKARAN KHURANA
FollowOct 28, 2025 06:33:090
Report
ACAshish Chauhan
FollowOct 28, 2025 06:32:530
Report
ASAmit Singh
FollowOct 28, 2025 06:32:250
Report
KKKARAN KHURANA
FollowOct 28, 2025 06:31:040
Report
KKKARAN KHURANA
FollowOct 28, 2025 06:30:480
Report
उत्तराखंड स्थापना दिवस: 25 साल पूरे, 11 नवंबर को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्य कार्यक्रम में मौजूद
SDSurendra Dasila
FollowOct 28, 2025 06:30:320
Report
MSManish Sharma
FollowOct 28, 2025 06:30:160
Report
