Back
वाशिम नगरपरिषद में उपाध्यक्ष पद पर सत्तासंघर्ष तेज, दोनों पक्ष जीत-हार के कयास
GMGANESH MOHALE
Jan 03, 2026 04:47:50
Washim, Maharashtra
वाशिम नगरपरिषदेला निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटले असले, तरी उपाध्यक्षपदाचा पेच अद्याप सुटलेला नाही. भाजपा नगराध्यक्ष झाला असला, तरी ३२ सदस्यांच्या नगरपरिषदेेत सत्तासमीकरण अत्यंत अटीतटीचे बनले आहे. महाविकास आघाडीचे एकूण १५ नगरसेवक असून त्यामध्ये उबाठा गटाचे १३ आणि काँग्रेसचे २ नगरसेवक आहेत. भाजपकडे १४ नगरसेवक असून एक अपक्ष आणि AIMIM चे दोन नगरसेवक सध्या निर्णायक भूमिकेत आहेत. उपाध्यक्षपदासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार हालचाली सुरू असून बैठक, फिल्डिंग आणि राजकीय खेळी रंगत आहेत. अपक्ष आणि AIMIM चे नगरसेवक कुणाच्या बाजूने जातात,यावर सत्तेचा तोल ठरणार आहे. त्यामुळे वाशिम नगरपरिषदेतील उपाध्यक्षपदासाठीचा सत्तासंघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. उपाध्यक्षपद हे महाविकास की भाजपाकडे जाणार याकडे वाशिमकरांचे लक्ष लागले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
AOAjay Ojha
FollowJan 03, 2026 07:08:320
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowJan 03, 2026 07:08:080
Report
AOAjay Ojha
FollowJan 03, 2026 07:07:570
Report
GLGautam Lenin
FollowJan 03, 2026 07:07:280
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowJan 03, 2026 07:06:080
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowJan 03, 2026 07:05:340
Report
RKRANJEET Kumar OJHA
FollowJan 03, 2026 07:05:220
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowJan 03, 2026 07:04:540
Report
MSManish Shanker
FollowJan 03, 2026 07:04:410
Report
DBDevender Bhardwaj
FollowJan 03, 2026 07:03:470
Report
PKPrashant Kumar
FollowJan 03, 2026 07:03:190
Report
AAANOOP AWASTHI
FollowJan 03, 2026 07:01:500
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 03, 2026 07:01:340
Report