Back
भिवंडी में ट्रैफिक समस्या: नगरपालिका व ट्रैफिक पुलिस की संयुक्त बैठक से नयी योजना तय
UJUmesh Jadhav
Mar 06, 2026 05:31:15
Thane, Maharashtra
भिवंडीतील वाहतूक समस्येवर पालिका व वाहतूक पोलिसांची संयुक्त बैठक संपन्न.
भिवंडी शहरात वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. यावर उपाय योजना करण्यात स्थानिक पालिका प्रशासन व वाहतूक पोलीस यांच्या उपायोजना कुचकामी ठरत असल्याने महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका अधिकारी व वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी व स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन पालिका मुख्यालयात करण्यात आले होते. या बैठकीत वाहतूक समस्येवर पालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्तिक मार्ग काढावा अशा सूचना देण्यात आल्या. या बैठकीस आमदार आयुक्त उपमहापौर, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक शाखेचे व स्थानिक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नगरपालिका अधिकारी उपस्थित होते. शहरात अनधिकृत रिक्षा व वाहनांवर कारवाई केल्यानंतर त्यांना ठेवण्या साठी जागा उपलब्ध नसल्याने कारवाई करण्यात अडचणी येत असून, शहरात पार्किंग झोन नसण्याने रस्त्यावर उभी असणारी वाहने, फेरीवाला क्षेत्र निश्चित नसल्याने रस्त्यात ठिकठिकाणी उभे असलेल्या हातगाड्या फेरीवाले व ठिकठिणी खोदून ठेवलेले रस्ते व उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पालिका व वाहतूक पोलिस प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलायं.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ADArvind Dubey
FollowMar 06, 2026 06:48:150
Report
YNYogesh Nagarkoti
FollowMar 06, 2026 06:47:530
Report
VKVIJAY KUMAR
FollowMar 06, 2026 06:47:380
Report
SYSHRIPAL YADAV
FollowMar 06, 2026 06:47:190
Report
ASArvind Singh
FollowMar 06, 2026 06:47:040
Report
HDHARSH DWIVEDI
FollowMar 06, 2026 06:46:470
Report
SKSandeep Kumar
FollowMar 06, 2026 06:46:350
Report
SDSurendra Dasila
FollowMar 06, 2026 06:46:200
Report
NGNakibUddin gazi
FollowMar 06, 2026 06:45:550
Report
MSManish Singh
FollowMar 06, 2026 06:45:150
Report
0
Report
KSKashish Singh
FollowMar 06, 2026 06:32:490
Report
SDShankar Dan
FollowMar 06, 2026 06:31:520
Report
SJSubhash Jha
FollowMar 06, 2026 06:31:350
Report
AKAjay Kashyap
FollowMar 06, 2026 06:30:580
Report