Back
अंबरनाथ के बारकूपाडा में तीन महिलाओं ने 1.75 लाख की चोरी, CCTV में कैद
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 27, 2025 14:15:25
Ambernath, Maharashtra
दिवसाढवत दुकानातून पावणे दोन लाखांची चोरी
तीन महिला चोरट्यांनी पिशवी केली लंपास
चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात असलेल्या अमिष पूजा भंडार या दुकानातून तब्बल एक लाख 75 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडलीये. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झालेत. राहुल शिंदे यांच्या बारकू पाडा परिसरात आर्टिफिशल हार फुलांचे दुकान आहे. राहुल शिंदे यांना दुकानात आपल्या व्यवसायातील मालाचे पैसे दुकानातच ठेवले होते. मात्र 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान तीन महिला आणि एक लहान मुलगी असे चार जण दुकानात आले आणि त्यांनी दुकानात बसलेल्या शिंदे यांच्या मुलाला बोलण्यात गुंतवत दुकानात ठेवलेली एक लाख 75 हजार रुपयांची बॅग लंपास केली. पैशांची बॅग दुकानात नसल्याच लक्षात येतात शिंदे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता त्या तीन महिलांनीच ही बॅग नेल्याचे समोर आलं. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RSRajendra sharma
FollowOct 27, 2025 17:18:280
Report
AGAdarsh Gautam
FollowOct 27, 2025 17:18:110
Report
ADAnup Das
FollowOct 27, 2025 17:17:540
Report
BMBiswajit Mitra
FollowOct 27, 2025 17:17:410
Report
HGHarish Gupta
FollowOct 27, 2025 17:16:510
Report
MSManish Sharma
FollowOct 27, 2025 17:16:330
Report
RSRajendra sharma
FollowOct 27, 2025 17:16:180
Report
RKRakesh Kumar
FollowOct 27, 2025 17:15:500
Report
DSdevendra sharma2
FollowOct 27, 2025 17:15:350
Report
ANArnabangshu Neogi
FollowOct 27, 2025 17:15:230
Report
PJPrashant Jha2
FollowOct 27, 2025 17:15:040
Report
AVArun Vaishnav
FollowOct 27, 2025 17:14:530
Report
NKNeeraj Kumar Gaur
FollowOct 27, 2025 17:14:430
Report
DDDeepak Dwivedi
FollowOct 27, 2025 17:14:330
Report
0
Report
