Back
NEET गड़बड़ी से भिवंडी की छात्रा और परिवार चिंतित
UJUmesh Jadhav
Nov 10, 2025 01:16:39
Thane, Maharashtra
नीट परीक्षेतील गोंधळाचा फटका भिवंडीतील विद्यार्थिनीला... दोन निकालाने विद्यार्थिनीसह पालक चिंताग्रस्त... अंकर:- वैद्यकीय शिक्षा घेण्याचे स्वप्न देशभरातील लाखो विद्यार्थी बघत असतात. त्यासाठी शैक्षणिक अभ्यासासोबत नीट परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी दिवसरात्र अभ्यासात गढून जातात. त्यातून उत्तम मार्क्स मिळवून वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी ही विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची दुर्दैम्य इच्छा. परंतु या नीट परीक्षेतील गोंधळातून भिवंडीतील एका विद्यार्थिनीसह तिच्या पालकांना धक्का बसला असून त्यातून नैराश्यग्रस्त होण्याची वेळ कुटुंबीयांवर आली आहे. विवो :-१ भिवंडीच्या नजीकच्या शेलार ग्रामपंचायत येथे एका यंत्रमाग कंपनीमध्ये काम करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण मिळवून देण्याची इच्छा मनी बाळगलेले कृष्णा पिनाटे यांची श्वेता ही मुलगी. श्वेता ही वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आपलं करिअर करण्याचा निश्चय बाळगलेली एक मुलगी. मागील वर्षी नीट परीक्षा दिली परंतु मार्क्स कमी असल्याने पुन्हा एकदा श्वेता हिने जोरदार अभ्यास करून २०२५ ची नीेट परीक्षा दिली.या परीक्षेचा निकाल १४ जून रोजी ऑनलाइन जाहीर झाला या निकाल पत्रात श्वेता हिला ४९२ मार्क्स होते तर ७६३१९ ही ऑल इंडिया रँक होती. तिने निकालाची ऑनलाईन प्रत काढून वैद्यकीय शिक्षणासाठी अर्ज भरण्यास सुरवात केली. रजिस्ट्रेशन केले व त्यानंतर आलेल्या सिलेक्शन यादीत श्वेता हिच्या नावापुढे २७५ गुण व ऑल इंडिया रँकिंग ५१८१८० अशी दाखवण्यात आली. हे पाहताच श्वेता व तिच्या पालकांच्या पायाखालची जमीन हादरली. या नंतर श्वेता हिने सी ई टी सेल येथे चौकशी केली तर ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते त्यांच्याकडे चौकशी व तक्रार करा असा सल्ला दिला. त्यानंतर श्वेता हिने १ नोव्हेंबर रोजी एम सी सी व एन टी ए या संबंधित विभागा सह केंद्रीय आरोग्य शिक्षण मंत्रालयाकडे मेल द्वारा तक्रार केली. पण अजून कोणीही तिच्या तक्रारीचे निवारण केले नाही. विवो :-२ मला ४९२ गुण असताना नंतर ते गुण २७५ कसे झाले असा प्रश्न श्वेता हिला पडला असून माझी नक्की कोणती मार्कलिस्ट खरी आहे हेच कळत नसल्याचे सांगते. यामुळे मी केलेल्या मेहनतीवर नीट परिक्षा मंडळाने पाणी फेरले आहे. मी सतत दोन वर्ष वैद्यकीय प्रवेशासाठी अभ्यास केला पण आज माझ्या हाती निराशा आली असून माझे वडील मध्यमवर्गीय आहेत. लाखो रुपये फी भरून मला वैद्यकीय शिक्षण नाही देऊ शकत तर नीट परीक्षा मंडळाच्या गोंधळामुळे माझ्यासह सर्व कुटुंबीय नैराशेत आले आहे, अशी प्रतिक्रिया श्वेता कृष्णा पिनाटे या विद्यार्थिनीने दिली आहे. बाईट:- श्वेता कृष्णा पिनाटे
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
Farrukhabad, Uttar Pradesh:कोतवाली मोहम्दाबाद क्षेत्र के ख़िमसेपुर में टायर फैक्ट्री में ब्लास्ट हो जाने से चार मजदूर घायल हो गए थे जिनमें से तीन को जिला अस्पताल लोहिया में भर्ती कराया गया मामले में सीओ मोहम्मदाबाद अजय वर्मा का बयान आया है उन्होंने घटना पर जानकारी दी।
0
Report
Farrukhabad, Uttar Pradesh:फर्रुखाबाद पहुंची मंत्री प्रतिभा शुक्ला ने आवास विकास स्थित भाजपा कार्यालय में मीडिया से बात करते हुए कई बिंदुओं पर जानकारी दी उन्होंने विपक्ष पर भी हमला बोला
2
Report
RKRaj Kumar Bhati
FollowNov 10, 2025 02:47:303
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 10, 2025 02:47:153
Report
RCRAJVEER CHAUDHARY
FollowNov 10, 2025 02:46:011
Report
SKSantosh Kumar
FollowNov 10, 2025 02:45:493
Report
RMRam Mehta
FollowNov 10, 2025 02:45:143
Report
VRVIJAY RANA
FollowNov 10, 2025 02:35:186
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 02:34:557
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 10, 2025 02:34:364
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 10, 2025 02:34:212
Report
RMRAJESH MISHRA
FollowNov 10, 2025 02:34:025
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 10, 2025 02:33:474
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 10, 2025 02:33:275
Report
VRVIJAY RANA
FollowNov 10, 2025 02:33:104
Report