Back
कल्याण डोंबिवली में चुनाव के दौरान ड्रोन से सुरक्षा का कड़ा बंदोबस्त
ABATISH BHOIR
Jan 05, 2026 12:58:34
Kalyan, Maharashtra
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा तगडा बंदोबस्त.
ड्रोनच्या माध्यमातून मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेवर करडी नजर..
ANC- कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तब्बल २४ ड्रोन शहरातील संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात येत असून एसआरपीएफचे ९ प्लॅटून देखील तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापक कारवाई करत २५२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शहरात राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान दोन देशी कट्टे, सूरा, चॉपर, तलवारसह एकूण ५२ हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
तसेच अवैध दारूविक्रीविरोधात कडक पावले उचलत १०७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यातून ७८० लिटर दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत, निर्भय व पारदर्शक पार पडावी यासाठी ८ एसीपी, ४५ पोलीस निरीक्षक, २९३ अधिकारी, २१३४ पोलीस कर्मचारी, १४५६ होमगार्ड आणि ९ प्लॅटून असा भक्कम पोलीस बंदोबस्त शहरभर तैनात करण्यात आला आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून उपयुक्त अतुल झेंडे यांनी केले आहे.
बाईट - अतुल झेंडे
पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
VKVijay1 Kumar
FollowJan 07, 2026 04:37:210
Report
KCKumar Chandan
FollowJan 07, 2026 04:37:110
Report
KKKamal Kumar
FollowJan 07, 2026 04:37:010
Report
TCTanya chugh
FollowJan 07, 2026 04:36:470
Report
AGAdarsh Gautam
FollowJan 07, 2026 04:36:390
Report
ASAshutosh Sharma1
FollowJan 07, 2026 04:35:420
Report
FWFAROOQ WANI
FollowJan 07, 2026 04:35:090
Report
DVDinesh Vishwakarma
FollowJan 07, 2026 04:34:550
Report
AKAtul Kumar Yadav
FollowJan 07, 2026 04:33:520
Report
AGAdarsh Gautam
FollowJan 07, 2026 04:33:330
Report
KBKuldeep Babele
FollowJan 07, 2026 04:32:45Jabalpur, Vehicle Fac. Jabalpur, Madhya Pradesh:जबलपुर ब्रेकिंग न्यूज़
युवक की पत्थर से कुचलकर हत्या
जबलपुर के दमोहनाका इलाके का मामला
अज्ञात आरोपियों ने दिया वारदात को अंजाम
किराये का ऑटो चलाता था युवक
पत्थर से कुचलकर हत्या किया गया युवक
आकाश उर्फ अक्कू अहिरवार की हत्या
पुलिस मौके पर पहुंची
मामले की जांच जारी
0
Report
RKRANJEET Kumar OJHA
FollowJan 07, 2026 04:32:150
Report
IKIsateyak Khan
FollowJan 07, 2026 04:31:200
Report
ASAmit Singh01
FollowJan 07, 2026 04:30:380
Report