Back
उल्हासनगर में तडीपार गुंडों ने यूट्यूब पत्रकार संदीप सिंह और उसके भाई पर जीवनघाती हमला
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 27, 2025 00:15:48
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरात तडीपार गुंडांकडून युट्यूब पत्रकारावर जीवघेणा हल्ला
गुन्हेगारांच्या विरोधात बातमी प्रसारित केली म्हणून झाला हल्ला
उल्हासनगर कॅम्प नंबर पाच परिसरातील तडीपार गुन्हेगार करण आणि अर्जुन यांच्या विरोधात युट्यूबवर बातमी प्रसारित केली म्हणून त्याचा राग मनात धरून पत्रकार संदीप सिंग आणि त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना रात्री घडली आहे,
या हल्ल्यात संदीप सिंग आणि त्याचा भाऊ जखमी झाले आहेत, डेली पेज या युट्यूब चॅनेल वर मागील काही महिन्यांपूर्वी शिव कॉलनी येथील गुन्हेगार करण आणि अर्जुन विटेकर यांच्या विरोधात बातमी प्रसारित करण्यात आली होती, त्याचा राग करणं आणि अर्जुनच्या मनात होता, शुक्रवारी रात्री संदीप सिंग आणि त्याच्या भावावर तलवारीने जीवघेणा हल्ला झालंय, ह्यात संदीप च्या भावाच्या हाताला तलवार लागल्याने जखमी झालंय तर संदीप सिंग ह्याला धारधार Shस्त्राने हल्ला करत जखमी केलंय ,ह्या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, आता ह्या प्रकारणी हिललाईन पोलिस ठाण्यात चौघांविरोधात जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्य प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे, ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी करणं आणि अर्जुन दोघेही फरार झाले आहेत,दरम्यान तडीपार गुंडाकडून पत्रकारावर हल्ला झाल्याने सर्वत्र याचा निषेध व्यक्त केला जातोय
चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ATAnuj Tomar
FollowOct 27, 2025 03:18:510
Report
0
Report
SPSanjay Prakash
FollowOct 27, 2025 03:18:190
Report
ATAnuj Tomar
FollowOct 27, 2025 03:17:490
Report
GYGAUKARAN YADU
FollowOct 27, 2025 03:17:370
Report
RNRajesh Nilshad
FollowOct 27, 2025 03:17:24Chittorgarh, Rajasthan:रायपुर से बड़ी खबर.
छत्तीसगढ़ महतारी की मूर्ति की गई स्थापित
असामाजिक तत्व ने मूर्ति को कर दिया था खंडित
छत्तीसगढ़िया क्रांति सेना ने किया था प्रदर्शन
मूर्ति खंडित करने वाले को पुलिस ने किया गिरफ्तार
0
Report
SYSHRIPAL YADAV
FollowOct 27, 2025 03:17:120
Report
MDMahendra Dubey
FollowOct 27, 2025 03:16:550
Report
NGNakibUddin gazi
FollowOct 27, 2025 03:16:180
Report
ATAnuj Tomar
FollowOct 27, 2025 03:15:42Noida, Uttar Pradesh:DELHI: AQI REMAINS IN 'POOR' CATEGORY IN DELHI-NCR/ VISUALS FROM ITO
0
Report
DIDamodar Inaniya
FollowOct 27, 2025 03:15:320
Report
ATAnuj Tomar
FollowOct 27, 2025 03:15:11Noida, Uttar Pradesh:DELHI: GRAP-2 IMPLEMENTED IN DELHI-NCR / WATER SPRINKLERS DEPLOYED TO MITIGATE AIR POLLUTION/ VISUALS FROM RING ROAD, HYATT FLYOVER
0
Report
ATAnuj Tomar
FollowOct 27, 2025 03:04:53Noida, Uttar Pradesh:DELHI: GRAP-2 IMPLEMENTED IN DELHI-NCR/DRONE VISUALS FROM LAJPAT NAGAR
3
Report
ATAnuj Tomar
FollowOct 27, 2025 03:04:43Noida, Uttar Pradesh:DELHI: GRAP-2 IMPLEMENTED IN DELHI-NCR/ VISUALS FROM KALINDI KUNJ
0
Report
NKNished Kumar
FollowOct 27, 2025 03:04:350
Report
