Back
रौप्य महोत्सवी वर्ष में साई गणेश मंडळ की भव्य पदयात्रा शिर्डी प्रस्थान
UJUmesh Jadhav
Mar 19, 2026 08:16:41
Thane, Maharashtra
रौप्य महोत्सवी वर्षात श्री साई गणेश मंडळाची भव्य पदयात्रा; मांडा-टिटवाळ्यातून साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान, भक्तिभावाचा महासागर उसळला...
मांडा-टिटवाळा येथील श्री साई गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या पदयात्रा व पालखी सोहळ्याला यंदा गुढीपाडवा आणि रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य लाभल्याने विशेष उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले. मंडळाच्या स्थापनेची २५ वर्षे पूर्ण होत असल्याने यंदाची पदयात्रा अधिक भव्य, दिव्य आणि संस्मरणीय ठरली. गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता मांडा-टिटवाळा येथून साई पालखीचे शिर्डीकडे विधिवत प्रस्थान झाले.
“मांडा-टिटवाळा ते शिर्डी” या पारंपरिक मार्गावर निघालेल्या या पदयात्रेत साईभक्त, भाविक आणि समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत साईनामाचा गजर करत वातावरण भक्तिमय केले. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि “साई राम” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. साईभक्तांच्या उत्साहामुळे संपूर्ण पदयात्रा एक आध्यात्मिक सोहळा ठरली.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ANAnil Nagar1
FollowMar 19, 2026 09:31:110
Report
SKShivam Kumar1
FollowMar 19, 2026 09:30:150
Report
NSNAVEEN SHARMA
FollowMar 19, 2026 09:19:46300
Report
SKShivam Kumar1
FollowMar 19, 2026 09:19:2249
Report
PKPramod Kumar Gour
FollowMar 19, 2026 09:19:0394
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowMar 19, 2026 09:18:5455
Report
AMAsheesh Maheshwari
FollowMar 19, 2026 09:18:3498
Report
KCKumar Chandan
FollowMar 19, 2026 09:17:0964
Report
DSDevendra Singh
FollowMar 19, 2026 09:16:45218
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowMar 19, 2026 09:16:31326
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowMar 19, 2026 09:16:20139
Report
123
Report