Back
कोकण में ऊर्जा प्रकल्प: किसानों को उचित मुआवला दिलाने के लिए परिषद गठित
UJUmesh Jadhav
Mar 04, 2026 01:15:13
Thane, Maharashtra
ऊर्जा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या वापरहक्क भूसंपादित जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी हितकारी कृती परिषदेची स्थापना....
यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीर जमिनी वापरहक्क कायद्यान्वये इतर हक्काची सातबाऱ्यावर नोंद करून घेतल्या जात आहेत. परंतु या जमिनीचा अत्यल्प मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच सुपीक शेत जमिनी भूसंपादन करण्याचा घाट संबंधित ऊर्जा प्रकल्प कंपन्यांमार्फत सुरू आहे. त्यामुळे याविरोधात शेतकुर्यांनी कडाडून विरोध करून ही ऊर्जा प्रकल्पातील अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक साटेलोटे करून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याने अशा बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कोकण विभागीय विविध प्रकल्पग्रस्त हितकारी कृती परिषदेची स्थापना करण्यात आली है. यामध्ये कायद्याप्रमाणे आणि अटी नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला कसा मिळेल हे समजावून त्यासाठी शासन दरबारी हितकारी कृषी परिषद ऊर्जा प्रकल्प कंपन्यांच्या विरोधात लढा देणार असून सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. अशी माहिती परिषदेचे मुख्य संयोजक भगवान सांबरे यांनी दिली आहे.
देशाचा विकास होत असताना त्यामध्ये ऊर्जा विभागाचा सहभाग हा सर्वात महत्त्वाचा आहे. कोकण विभागीय विविध प्रकल्पीय हितकरी कृती परिषदेच्या माध्यमातून विविध ऊर्जा प्रकल्पांत जमिनी वापर हक्क कायद्यान्वये भू संपादित केल्या जात असताना शेतकऱ्यांना कायद्यानुसार भूसंपादनाचा मोबदला काय असतो याची जाणीव करून देण्यासाठी परिषद च्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मदत व्हावी,ऊर्जा प्रकल्प राबवत असताना विविध कंपन्यांकडून शेतकऱ्यांना भू संपादनाचा योग्य मोबदला न देताच शेतकऱ्यांच्या जमिनी दलालांच्या मार्फत बळकावून होणारी लूट थांबवण्यासाठी हितकरी कृती परिषद काम करणार असून विविध ऊर्जा प्रकल्पांत ऊर्जा कंपन्यांची शासन आणि शेतकरी यांच्यातील महत्वाचा दुवा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी हितकरी कृती परिषद काम करणार आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AKAshok Kumar1
FollowMar 04, 2026 02:31:260
Report
VSVISHAL SINGH
FollowMar 04, 2026 02:30:070
Report
BMBiswajit Mitra
FollowMar 04, 2026 02:16:100
Report
RNRajesh Nilshad
FollowMar 04, 2026 02:15:25Chittorgarh, Rajasthan:सीएम विष्णुदेव साय ने दी होली की शुभकामनाएं
रंगों की अनुपम छटा, उमंगों की मधुर तरंग और हर्षोल्लास से परिपूर्ण पावन पर्व होली की आप सभी को हार्दिक शुभकामनाएँ।
0
Report
AKAshok Kumar1
FollowMar 04, 2026 02:01:130
Report
AKAshok Kumar1
FollowMar 04, 2026 02:00:42Noida, Uttar Pradesh:हरियाणा के 2.8 करोड़ परिवारों को होली की शुभकामनाएं: सीएम नायाब सैनी का संदेश
0
Report
RMRam Mehta
FollowMar 04, 2026 02:00:310
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowMar 04, 2026 02:00:130
Report
ANAbhishek Nirla
FollowMar 04, 2026 01:46:310
Report
NTNagendra Tripathi
FollowMar 04, 2026 01:46:090
Report
RCRAJVEER CHAUDHARY
FollowMar 04, 2026 01:45:580
Report
AKAshok Kumar1
FollowMar 04, 2026 01:45:210
Report
KSKAMARJEET SINGH
FollowMar 04, 2026 01:45:120
Report
ANAbhishek Nirla
FollowMar 04, 2026 01:31:230
Report
KJKamran Jalili
FollowMar 04, 2026 01:31:150
Report
