Back
भिवंडी में अतिक्रमण विरोधी बड़े पाडकाम के तहत तीन बत्ती मार्केट से अवैध निर्माण हटाए गए
UJUmesh Jadhav
Mar 28, 2026 03:45:44
Thane, Maharashtra
भिवंडीतील अतिक्रमणाविरुद्ध कारवाई...
तीन बत्ती मार्केटमध्ये पाडकाम मोहीम...
भिवंडी महानगरपालिकेच्या विभाग क्रमांक ५ अंतर्गत तीन बत्ती मार्केट परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी एक मोठी पाडकाम मोहीम राबवण्यात आली. महानगरपालिकेचे सहायक आयुक्त सय्यद चिवने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
बाजार परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणांमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होऊन नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका प्रशासनाने कठोर कारवाई करत तोडकाम मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान, दुकानांबाहेरील अनेक बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी महानगरपालिका कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. शहरातील अतिक्रमणांविरोधातील अशी कारवाई सुरूच राहील आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
SASARWAR ALI
FollowMar 28, 2026 04:46:490
Report
GLGautam Lenin
FollowMar 28, 2026 04:46:390
Report
NJNEENA JAIN
FollowMar 28, 2026 04:46:170
Report
KSKashish Singh
FollowMar 28, 2026 04:46:050
Report
AMAjay Mishra
FollowMar 28, 2026 04:45:530
Report
AMAjay Mishra
FollowMar 28, 2026 04:45:410
Report
KSKashish Singh
FollowMar 28, 2026 04:45:310
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowMar 28, 2026 04:45:120
Report
MKMANTUN KUMAR ROY
FollowMar 28, 2026 04:33:13758
Report
SPSatya Prakash
FollowMar 28, 2026 04:32:59748
Report
NDNEELAM DAS PADWAR
FollowMar 28, 2026 04:32:51625
Report
VRVikash Raut
FollowMar 28, 2026 04:31:27751
Report
KJKamran Jalili
FollowMar 28, 2026 04:31:08670
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowMar 28, 2026 04:30:58720
Report