Back
महायुती न होते हुए भी प्रताप सरनाईक ने CM के स्वागत के बैनर लगवाए
PTPRATHAMESH TAWADE
Jan 09, 2026 08:52:02
Mumbai, Maharashtra
महायुती नसतानाही प्रताप सरनाईकांकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे लावले बॅनर
मीरा भाईंदर मध्ये बॅनर बाजी मुळे नागरिकांमध्ये युतीबाबत संभ्रम
मीरा-भाईंदरमध्ये महायुती नसतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी शिंदेसेनेनं फलकबाजी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी मीरा-भाईंदरमध्ये प्रचार सभा होणार असून, युती नसली तरी शिंदेसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्स शहरात लावले आहेत.
शहरातील प्रमुख मार्गांवर गुरुवार रात्रीपासून या होर्डिंग्सची उभारणी करण्यात आली आहे. या फलकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘शिल्पकार’ म्हणून करण्यात आला असून, मीरा-भाईंदर शहरात त्यांचे स्वागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या होर्डिंग्सवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकत्र छायाचित्र झळकत आहे. मात्र, निवडणुका जाहीर झाल्यापासून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यात शाब्दिक वाद सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर हे फलक लक्षवेधी ठरत आहेत.
बाईट- मनोज मयेकर, शिवसेना उबाठा.
बाईट- उमेश ठाकूर , नागरिक.
, “आम्ही युतीत आहोत, देवेंद्र फडणवीस हे आमचे मुख्य नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेचे स्वागत आम्ही पूर्ण ताकदीने करणार,” असे स्पष्ट करत सरनाईक यांनी युतीतील भूमिका अधोरेखित केली.
बाईट- प्रताप सरनाईक , मंत्री , शिवसेना.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
1
Report
1
Report
YMYadvendra Munnu
FollowJan 24, 2026 18:00:230
Report
PCPranay Chakraborty
FollowJan 24, 2026 18:00:110
Report
0
Report
78
Report
0
Report
रायपुर पुलिस ने संवेदनशील क्षेत्रों में चलाया सघन चेकिंग अभियान , आजाद चौक, लाखे नगर में पुलिस की व्
0
Report
0
Report
DKDeepesh Kumar
FollowJan 24, 2026 17:46:00Noida, Uttar Pradesh:उत्तर प्रदेश- भाजपा प्रदेश अध्यक्ष पंकज चौधरी ने अपने सोशल मीडिया अकाउंट/ हैंडल को अपडेट कर दिया संदेश - सबका सहयोग ,सबसे समन्वय !!
0
Report
0
Report
IAImran Ajij
FollowJan 24, 2026 17:45:520
Report
MMMohammad Muzammil
FollowJan 24, 2026 17:45:370
Report
MGMohd Gufran
FollowJan 24, 2026 17:45:240
Report
PPPraveen Pandey
FollowJan 24, 2026 17:45:140
Report