Back
मतगणना शेड के कारण ठाणे के होली क्रॉस स्कूल का ट्रैक खतरे में
SKShubham Koli
Jan 07, 2026 07:19:34
Thane, Maharashtra
ठाण्यातील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलच्या आवारात सुमारे ८० लाख रुपये खर्चून उभारलेला नवीन अॅथलेटिक रनिंग ट्रॅक निवडणूक आयोगाच्या मतमोजणी शेडमुळे धोक्यात आला आहे. ट्रॅक अद्याप पूर्णपणे सेट न झालेला असताना, त्याच्या मध्यभागी लोखंडी शेड उभारणे आणि मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असल्याने रबर पृष्ठभागाचे कायमचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शाळेने मतदानासाठी पर्यायी वर्गखोल्या व मोकळी मैदाने उपलब्ध करून दिली असतानाही क्रीडांगणावरच काम सुरू ठेवण्यात आले आहे. या ट्रॅकवर सराव करून अनेक मुलींनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण व रौप्य पदके जिंकली आहेत.
तक्रारीनंतर टीएमसी आयुक्तांनी मतदान केंद्र इतरत्र हलवण्याचे निर्देश दिले, मात्र त्यानंतरही काम सुरूच असल्याने पालक व शिक्षकांमध्ये तीव्र चिंता आहे. शाळेने क्रीडा ट्रॅकवरील सर्व काम तात्काळ थांबवून, मुलींच्या क्रीडा भविष्यासाठी उभारलेल्या या सुविधेचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
AVArun Vaishnav
FollowJan 08, 2026 05:32:560
Report
DCDhruv Chaudhary
FollowJan 08, 2026 05:32:380
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 08, 2026 05:32:300
Report
RBRAMESH BALI
FollowJan 08, 2026 05:32:190
Report
AMAjay Mehta
FollowJan 08, 2026 05:32:080
Report
RRRaju Raj
FollowJan 08, 2026 05:31:350
Report
SLSanjay Lohani
FollowJan 08, 2026 05:31:090
Report
MPManish Purohit
FollowJan 08, 2026 05:30:530
Report
RSRahul shukla
FollowJan 08, 2026 05:25:540
Report
ASARUN SINGH
FollowJan 08, 2026 05:25:350
Report
OTOP TIWARI
FollowJan 08, 2026 05:25:200
Report
MKMANISH KUMAR
FollowJan 08, 2026 05:25:070
Report
KBKulbir Beera
FollowJan 08, 2026 05:24:380
Report
0
Report