Back
भाजपा में शिंदे-शिंदे गट आदि के नगरसेवक प्रवेश से महाराष्ट्र राजनीति गर्म
ABATISH BHOIR
Nov 09, 2025 10:19:34
Kalyan, Maharashtra
डोंबिवल पक्षप्रवेश...
उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शिंदे गटाचे माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादी गटाचे माजी नगरसेवक यांचा भाजपा मध्ये पक्षप्रवेश.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्र, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे,,कॉग्रेस चे माजी नगरसेवक संतोष केणे,उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका पूजा म्हात्रे, योगेश म्हात्रे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक संतोष तरे यांनी आज भाजपा मध्ये पक्ष प्रवेश केला.
केंद्रात NDA सरकार आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचा सरकार काम करताना दिसत आहे
दोन्ही नेत्यांच्या कामावर प्रभावारीतून विविध पक्षातून अनेक नगरसेवक .. प्रमुख पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे
एक विचाराचं प्रगतीकडे नेणार आणि पारदर्शकपणे स्थानिक स्वराज्य संस्थेला पुढे घेऊन जाणारे ... सरकार फक्त भाजपच देऊ शकते
गेल्या वर्षानुवर्ष नेहमी माझ्या विरोधात असलेले आणि एक चांगलं युवा नेता म्हणून टाक शिवसेनेचे असलेले दीपेश म्हात्रे आणि त्यांचे भाऊ जयेश मात्रे हे भाजपमध्ये आले .. अनेक माजी नगरसेवक जे माझे कार्यकर्ता म्हणून माझ्यावर सोबत काम करणारे माझे सहकारी होते
अनेक नगरसेवक पक्षप्रवेश करणार होते मात्र गर्दी म्हणून एक रविवार सोडून पुढचा रविवार बाकी ठेवा .. असे सांगितल्याने आजच्या रविवारी काही मोजक्या दहा ते बारा नगरसेवकांचा मी पक्षप्रवेश घेतला आहे ...आणखी नगरसेवक प्रवेश करणार आहेत,
प्रत्येकाचा मूर्त असतो आणि ते सगळे पाहत आहे या महापालिकेला पारदर्शक महापौर देण्याचा महायुतीचा महापौर देण्याचा मुहूर्त ठरलाय
महायुतीचा म्हणजे नक्की कुणाचा महापौर याचा उलगडा इतक्या लवकर करणे योग्य नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक महापौर देणार - भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सूचक वक्तव्य
4
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AMAnkit Mittal
FollowNov 09, 2025 13:36:150
Report
ASAVNISH SINGH
FollowNov 09, 2025 13:36:010
Report
SKSHIV KUMAR
FollowNov 09, 2025 13:35:490
Report
HNHARENDRA NEGI
FollowNov 09, 2025 13:35:360
Report
ASABDUL SATTAR
FollowNov 09, 2025 13:35:120
Report
DMDILEEP MISHRA
FollowNov 09, 2025 13:34:590
Report
DDDHANANJAY DWIVEDI
FollowNov 09, 2025 13:34:490
Report
SKSundram Kumar
FollowNov 09, 2025 13:34:260
Report
SKSundram Kumar
FollowNov 09, 2025 13:34:020
Report
PCPranay Chakraborty
FollowNov 09, 2025 13:33:360
Report
VKVishwas Kumar
FollowNov 09, 2025 13:32:470
Report
VSVishnu Sharma
FollowNov 09, 2025 13:32:290
Report
NSNeha Sharma
FollowNov 09, 2025 13:32:200
Report
ATAnuj Tomar
FollowNov 09, 2025 13:32:040
Report
AVArun Vaishnav
FollowNov 09, 2025 13:31:550
Report