Back
भीवंडी, कल्याण व शहापुर ग्रामीण भाग में धुंध की चादर, ठंड बढ़ने की संभावना
UJUmesh Jadhav
Nov 07, 2025 02:37:16
Thane, Maharashtra
धुक्याच्या चादरीत हरवले भिवंडी, कल्याण व शहापूर ग्रामीण भागात गडद धुकं...थंडीची चाहूल सुरू... गेल्या दोन आठवड्यापासून धुमाकूळ घातलेल्या अवकाळी पावसाने भिवंडी, कल्याण व शहापूर तालुक्यांत सध्या उघडीप दिली आणि ढगाळ वातावरण कमी झाले आहे. यामुळे वातावरणात बदल दिसून आला असून दिवसा उन्हाचा हलकासा चटका जाणवत असून तर सकाळच्या वेळेस धुक्याची चादर पसरलेले चित्र दिसून येत आहे. या धुक्यात ग्रामीण भागातील पायवाट हरवल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते धुक्याची चादर पसरल्याने नागरीकांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. दिवाळीपासून अवकाळी पावसाचं संकट कायम होते. झालेल्या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप हंगामावर माती फिरवली. पावसामुळे भात पिक भिजून निघाला तर काढून ठेवलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाले. त्यामुळे वातावरण निवळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. यातच पावसाने उघडीप दिली आहे. पावसाची स्थिती कमी होऊन ढगाळ वातावरण कमी झाल्यामुळे कोरडे वातावरण तयार झाल्याने थंड वाऱ्यांना आता काही प्रमाणात सक्रिय होण्यास मदत मिळाली आहे. या बदलाचा परिणामसध्या दिसून आलाय. भिवंडी, कल्याण व शहापूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. धुक्यामुळे सकाळी लवकर सूर्योदय होऊनही सूर्य दर्शन होण्यासाठी सकाळी ९ वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. धुक्याची चादर पसरल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागल आहे. तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे.
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
Farrukhabad, Uttar Pradesh:थाना कादरी गेट क्षेत्र के आवास विकास में गुरुवार देर रात फायरिंग की घटना से हड़कंप मच गया।एक दंपति जब टहल रहे थे, तभी दबंगों ने ताबड़तोड़ फायरिंग कर दी।जिसका सीसीटीवी फुटेज भी सामने आया है।
0
Report
NMNitesh Mishra
FollowNov 07, 2025 04:31:370
Report
0
Report
MKMohammad Khan
FollowNov 07, 2025 04:31:160
Report
MKMohammad Khan
FollowNov 07, 2025 04:31:040
Report
0
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowNov 07, 2025 04:30:540
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 07, 2025 04:30:360
Report
MKMohammad Khan
FollowNov 07, 2025 04:30:260
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowNov 07, 2025 04:30:140
Report
2
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowNov 07, 2025 04:20:144
Report
PKPramod Kumar Gour
FollowNov 07, 2025 04:20:014
Report
NJNarendra Jaiswal
FollowNov 07, 2025 04:19:526
Report
AAAMIT AGGRWAL
FollowNov 07, 2025 04:19:313
Report